PSI BHAGWAT MULGIR (@mahimulgir) 's Twitter Profile
PSI BHAGWAT MULGIR

@mahimulgir

ID: 764878015570518016

calendar_today14-08-2016 17:35:04

1,1K Tweet

886 Followers

58 Following

PSI BHAGWAT MULGIR (@mahimulgir) 's Twitter Profile Photo

Maharashtra Public Service Commission मा.आयोग राज्यसेवेच्या धर्तीवर सं.पूर्व 2023 परीक्षेचा गट ब आणि गट क साठी प्रत्येकी एक कटऑफ लावावा अशी विनंती. #group_b_one_cutoff #group_c_one_cutoff Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar rajiv khandekar nikhil wagle @BaliramDoley @GopichandP_MLC Rohit Pawar

Maharashtra Public Service Commission मा.आयोग राज्यसेवेच्या धर्तीवर सं.पूर्व 2023 परीक्षेचा गट ब आणि गट क साठी प्रत्येकी एक कटऑफ लावावा अशी विनंती.
#group_b_one_cutoff
#group_c_one_cutoff
Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Abhimanyu Pawar
rajiv khandekar
nikhil wagle
@BaliramDoley
@GopichandP_MLC
Rohit Pawar
sambha (@sambha_hambarde) 's Twitter Profile Photo

PSI 2021 चे शिफारसपत्र उपलब्ध न झाल्यामुळे नियुक्तीला विलंब होत आहे. मा.आयोगाने लवकरात लवकर उमेदवारांचे शिफारसपत्र उपलब्ध करून द्यावे ही विनंती.जेणेकरून Joining ची प्रक्रिया सुरु होईल. #declare_psi2021_Recomndation_letter Maharashtra Public Service Commission Dr Suvarna S Kharat CMO Maharashtra

PSI BHAGWAT MULGIR (@mahimulgir) 's Twitter Profile Photo

लोकेश पवार @Harshadad08 Maharashtra Public Service Commission माननीय आयोग PSI पदी निवड करणाऱ्यांना मारायची हा मुलगा धमकी देतोय...कृपया दक्षता घ्यावी..

PSI BHAGWAT MULGIR (@mahimulgir) 's Twitter Profile Photo

Devendra Fadnavis मा. गृहमंत्री साहेब police bharti 2024 सध्याच्या पावसाच्या परिस्थितीत शारीरिक चाचणी देणे विद्यार्थ्यांना अवघड जात आहे, आणि ज्यांना पाऊस आहे त्यांना कठीण ज्यांना पाऊस नाही त्यांना सोपी असा भेदभाव होऊन गुणवत्तेला डावलले जाऊ शकते..त्यामुळे शारीरिक चाचणी पुढे ढकलावी.

PSI BHAGWAT MULGIR (@mahimulgir) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी PSI & इतर सर्व पदांचे SEBC आरक्षणासहित मागणीपत्र लवकर Maharashtra Public Service Commission कडे पाठवून जाहिरात प्रसिद्ध करावी ही शासन & प्रशासनास विनंती @AROM_GOM CMO Maharashtra Sujata Saunik Abhimanyu Pawar #DeclareCombine2024Advt

Aniket Hole (@anikethole11) 's Twitter Profile Photo

BHAGWAT MULGIR Maharashtra Public Service Commission @AROM_GOM CMO Maharashtra Sujata Saunik Abhimanyu Pawar रिक्त पदांची combine mpsc जाहिरात ही जास्तीत जास्त पदांची असावी, असे झाले नाही तर बेरोजगार वर्ग मत नकरून तुम्हाला सत्तेमधून बेरोजगार करेल,#बेरोजगार

PSI SIDDHI SAWANT (@siddhis49944632) 's Twitter Profile Photo

पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
PSI BHAGWAT MULGIR (@mahimulgir) 's Twitter Profile Photo

PSI SIDDHI SAWANT Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

PSI BHAGWAT MULGIR (@mahimulgir) 's Twitter Profile Photo

पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
PSI BHAGWAT MULGIR (@mahimulgir) 's Twitter Profile Photo

आत्ताच कसा थकतोयस मित्रा,अजून अपयशाचा डोंगर चढून यशाचं शिखर गाठायच राहील आहे. 💯✅ Target 5 January & 2 February #combine #combine_2024 #mpsc #psi #एमपीएससी #mpscpsi #psi_sti_aso #mpsc_combine2024 #mpsc_combine #mpsc_combined_exam #dysp #upsc

PSI BHAGWAT MULGIR (@mahimulgir) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी,PSI ट्रेनिंग OAT क्लास शेवटचा दिवस✨ जिवनाभराची आठवण वर्दी 🤩 #दिवाळीच्या_सगळ्यांना_मनःपूर्वक_शुभेच्छा #success #successquotes #successmindset #successtips #motivation #marathi #mpsc #PSI

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी,PSI ट्रेनिंग OAT क्लास  शेवटचा दिवस✨ जिवनाभराची आठवण वर्दी 🤩
#दिवाळीच्या_सगळ्यांना_मनःपूर्वक_शुभेच्छा #success #successquotes #successmindset #successtips #motivation  #marathi #mpsc #PSI