स्थापत्य अभियंता
@sthaptya
Connecting all civil engineer
ID: 1676090545553416192
04-07-2023 04:48:46
326 Tweet
350 Followers
73 Following
@Dhananjay_AAP माझी Mumbai, आपली BMC च्या भूमिकेमुळे अक्षरशः चिड येत आहे..आज अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षार्थिं मध्ये तुमच्याबद्दल एवढा राग आणि घृणा वाटत आहे...तुम्हाला भ्रष्टाचार विरहित प्रशासन घडवायच आहे की भ्रष्टाचाराचा पाया घालत आहात??...खाजगी परीक्षा केंद्राचा अट्टाहास का? Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे
#BMC_At_TCS_Ion_Centre #BMC_AT_TCS_Ion_Centre_Only माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Devendra Fadnavis
सर्व विद्यार्थ्यांना आधीच माहिती होत त्यामुळे tcs ion digital zone ची मागणी करत होती. ह्या वर माझी Mumbai, आपली BMC आत्मचिंतन करायला पाहिचे व ज्या अधिकारी मुळे BMC ची इमेज खराब होत आहे त्यावर कारवाई करावी
PMC ची परीक्षा 1 तारखेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका 2 तारखेला. एकतर खाजगी केंद्रांवर खूप घोळ झाले आहेत, तरीसुद्धा PMC ने पुन्हा खासगी केंद्र दिले आहेत तेही इतक्या लांब. थांबवा हा अन्याय CMO Maharashtra Ajit Pawar Eknath shinde - एकनाथ शिंदे
"एकच मागणी,#PMCJE परीक्षेची तारीख बदला! 📢 #tcsexamcentre द्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. PMC JE परीक्षा त्वरित postpone करा. #PostponePMCJE #Pune PMC Care Ajit Pawar CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Rohit Pawar Murlidhar Mohol"
"PMC JE केंद्रे ५००+ किमी दूर! यामुळे विद्यार्थी मतदानापासून वंचित राहतील. मुलींच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर आहे. आयोगाने हस्तक्षेप करून परीक्षा Postpone करण्याचे आदेश द्यावेत. @MahaSEC ChiefElectoralOffice PMC Care CMO Maharashtra #PostponePMCJE #PMCJE"
📍 ५०० किमी प्रवासाचा प्रचंड आर्थिक भुर्दंड 📍 निवडणुकीच्या काळात प्रवासाचे हाल 📍 अनोळखी ठिकाणी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की प्रवास? प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन परीक्षा पुढे ढकलावी. #PMCJE #PostponePMCJE PMC Care Ajit Pawar CMO Maharashtra
मा. मुख्यमंत्री साहेब, १ तारखेला ५०० किमी दूर परीक्षा, २ तारखेला मतदान. तरुणांनी 'करिअर' निवडायचं की 'लोकशाही'? आम्हाला दोन्ही हवे आहे. कृपया लक्ष घाला आणि परीक्षा पुढे ढकला. Justice for Students! 🙏 Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे #PMC_JE_Postpone #RightToVote
नाशिक महानगरपालिका भरती: केवळ अनुभवाचा कागद नाही, तर उमेदवारांची बुद्धिमत्ता आणि कौशल्य तपासा. 'अनुभवाची अट' रद्द करून सर्व पात्र उमेदवारांना समान संधी मिळावी, ही कळकळीची विनंती. @MyNMC_Nashik Devendra Fadnavis Chhagan Bhujbal Ajit Pawar #RemoveExperienceCondition #NMCBharti
जर प्रत्येक सरकारी भरतीत 'अनुभवाची अट' लावली, तर फ्रेशर्सनी (Freshers) अनुभव नक्की घ्यायचा कुठून? माननीय आयुक्त, नाशिक मनपा भरतीत कृपया नवीन मुलांना संधी द्यावी. अनुभवापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य द्या! @my_NMC CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis #FreshersRights
माननीय आयुक्त महोदय, नाशिक शहराला तरुण आणि तडफदार अधिकाऱ्यांची गरज आहे. अनुभवाची अट काढून टाकल्यास अधिक स्पर्धा होईल आणि उत्तम उमेदवार मिळतील. कृपया पुनर्विचार व्हावा. mynmc CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis #NashikSmartCity #YouthPower
नवीन उमेदवारांनी अनुभव आणायचा कोठून? नाशिक मनपा भरतीत अनुभवाची अट रद्द करा आणि गुणवत्तेला संधी द्या. प्रशासनाने तरुणांच्या भविश्याशी खेळू नये. ही जाचक अट तात्काळ मागे घ्या! mynmc CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar दादाजी भूसे #JusticeForStudents #NMCRecruitment