Ashitosh Mechkar (@mechkarashitosh) 's Twitter Profile
Ashitosh Mechkar

@mechkarashitosh

I am not कोणाची Life_Line 🤗but I am busy in स्वतःची Life↔️Line वर आणण्यात...😇😎 कविता प्रेमी|पुस्तक प्रेमी|शोध ख-या प्रेमाचा❤|Civil Engineer 👷‍♂️

ID: 1884957112205447168

calendar_today30-01-2025 13:29:47

5,5K Tweet

43 Followers

60 Following

अव्यक्त श्री 💘 (@shree_1197) 's Twitter Profile Photo

"एकदाच त्याग करायचा पण परत पश्चात्ताप करत बसायचं नाही." #अव्यक्त_श्री

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

नगरपरिषद/नगरपंचायत गट क व गट ड जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis

सोहम वैद्य /ಸೋಹಮ್ ವೈದ್ಯ /ソハム ワイディヤ/Soham Vaidya (@sohamvaidya9) 's Twitter Profile Photo

पुणे - नाशिक रेल्वेमार्गास केंद्राचा नो सिग्नल ❌ तुम्ही जर पुण्याहून नाशिक,पंढरपूर,सांगोला,धुळे,कोकण,मराठवाडा व विदर्भात ट्रेन मागाल तर आम्हाला जीवावर येतं. पण तेच पुण्याहून आम्ही वाराणसी,गोरखपूर,छाप्रा,मुझफ्फरपूर,दरभंगा,दानापूर येथे ट्रेन आनंदाने सोडू. इंती भारतीय रेल्वे. 🤡

पुणे - नाशिक रेल्वेमार्गास केंद्राचा नो सिग्नल ❌

तुम्ही जर पुण्याहून नाशिक,पंढरपूर,सांगोला,धुळे,कोकण,मराठवाडा व विदर्भात ट्रेन मागाल तर आम्हाला जीवावर येतं.

पण तेच पुण्याहून आम्ही वाराणसी,गोरखपूर,छाप्रा,मुझफ्फरपूर,दरभंगा,दानापूर येथे ट्रेन आनंदाने सोडू.

इंती भारतीय रेल्वे. 🤡
Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.🙏 CMO Maharashtra Girish Mahajan ABP News Devendra Fadnavis Rohit Pawar #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment

जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.🙏 CMO Maharashtra
Girish Mahajan ABP News Devendra Fadnavis Rohit Pawar
#WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Shubham Patil ichalkaranji (@positivepatil) 's Twitter Profile Photo

2 महिन्यांपूर्वी SBI मध्ये join झालो यावर्षी MPSC ची कोणतीही परीक्षा दिली नाही Banking + insurance मध्ये MPSC मधील posts पेक्षा जास्त पगार आहे Insurance AO चा पगार राज्यसेवा class 1 च्या दीडपट आहे. माहितीच्या अभावी विद्यार्थी निराशेच्या गर्तेत अडकले आहेत..बदल घडला पाहिजे ✅

2 महिन्यांपूर्वी SBI मध्ये join झालो

यावर्षी MPSC ची कोणतीही परीक्षा दिली नाही

Banking + insurance मध्ये MPSC मधील posts पेक्षा जास्त पगार आहे

Insurance AO चा पगार राज्यसेवा class 1 च्या दीडपट आहे.

माहितीच्या अभावी विद्यार्थी निराशेच्या गर्तेत अडकले आहेत..बदल घडला पाहिजे ✅
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

पुणे मनपाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २२,२३,२९ तारखेला आहे आणि आज १० एप्रिल आहे.उमेदवारांना परीक्षा आहे हे वर्तमानपत्रातून समजते परंतु पुणे मनपा प्रशासनाला याबाबत अजूनही अधिकृतरित्या तारखा जाहीर करायला किंवा नोटिफिकेशन प्रसिद्ध करायला वेळ भेटत नाही का....? PMC Care Manjusha Deepak Nagpure

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

शासकीय भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सर्वच भरती प्रकिया #MPSC मार्फत राबवून विहित वेळेत होण्यासाठी, आयोगाला पुरेसे मनुष्यबळ, पुरेसे संचालक यासह आर्थिक पाठबळ यासाठी नेहमीच पाठपुरावा करत आलो असून अजितदादा असताना तर त्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून अनेकदा यासाठी बैठका घेतल्या

Sanket (@sanket50) 's Twitter Profile Photo

Devendra Fadnavis जी, पालघर जिल्हा मुख्यालय असून सुद्धा लांब पल्ल्याच्या गाड्यांना पालघर स्थानकात थांबे दिले जात नाहीत. बोरिवली वरून गाड्या थेट वापी स्थानकात थांबतात. पालघर स्थानकातील थांबा विरार ते डहाणू मधील प्रवाशांना सोयीचा आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना पालघरला थांबे द्यावे.

Devendra Fadnavis जी, पालघर जिल्हा मुख्यालय असून सुद्धा लांब पल्ल्याच्या गाड्यांना पालघर स्थानकात थांबे दिले जात नाहीत. बोरिवली वरून गाड्या थेट वापी स्थानकात थांबतात. पालघर स्थानकातील थांबा विरार ते डहाणू मधील प्रवाशांना सोयीचा आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना पालघरला थांबे द्यावे.
Virus Baba I.N.D.I.A Wala (@virus_studioz) 's Twitter Profile Photo

TMC की इस नेत्री ने पूरी भाजपा की बख्खियां उधेड़ डाली 😂😂😂😂

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

संशोधन विधेयक गिर गया। उन्होंने महिलाओं के नाम पर, संविधान को तोड़ने के लिए, असंवैधानिक तरकीब का इस्तेमाल किया। भारत ने देख लिया। INDIA ने रोक दिया। जय संविधान।

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाची भरती थांबविण्यात आली असून हे पद मृत घोषित करण्यात आले आहे. यामुळे क्लासेस लावून 'स्टेनोग्राफी' चा कोर्स केलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्टेनोग्राफर पदासाठी

Riteish Deshmukh (@riteishd) 's Twitter Profile Photo

युक्ती, शक्ती आणि भक्तीच्या अजरामर शौर्यगाथेचे साक्षीदार व्हा! 🙏🏻 अभिमानाने सादर करीत आहोत, 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर 🔗- bit.ly/RajaShivajiOff… ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक‘ 🚩

𝕾𝖍𝖗𝖊𝖊...🧑🏻‍💻 (@k_shree96) 's Twitter Profile Photo

पहिल्यांदाच कोणत्या तरी चित्रपटामधून, राजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा इतिहास लोकांसमोर येत आहे.💪🏻🔥 पण ट्रेलरमधे अफझुल्ल्या फाडताना, शेजारी कृष्णाजी भास्कर कुळकर्णी सुद्धा दाखवायला पाहिजे होता.🙏🏻🚩 सैराटचा रेकॉर्ड मोडणार हा चित्रपट.💯❤️ #राजा_शिवाजी #देशमुख #मराठा_साम्राज्य

Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

पवन वाघुळकर ने विश्वगुरूची भारी नक्कल केली आहे आणि देशाच्या परिस्थितीवर एकदम सटिक कटाक्ष टाकला आहे 😂😂 #झालमूरी

Shekhar P (@godfath52464383) 's Twitter Profile Photo

लिहून देतो तुम्हाला महाराष्ट्र ची राजधानी मुंबईतल्या मराठी भाषे विरुद्ध मोर्चात हिंदीभाषिकांच्या खांद्याला खांदा लावून आपलेच हरामी गर्दी करतील .वरतूनच तसा आदेश येईल.मराठ्यांचा मोर्चा अडवणारे हिंदी भाषिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण करतील . भोग महाराष्ट्रा चे 😡.

BirdsEyeView (@bhushancool) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र हे जगातील एकमेव राज्य असेल जिथे स्थानिक भाषेच्या विरुद्ध मोर्चा काढला जातो.

Sandeep Udmale (@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

"वैचारिक, राजकीय मतभेद असतील पण आदरणीय शरद पवार साहेबांचे श्रेष्ठत्व नाकारू शकत नाही.....!!" सन्मानीय राजसाहेब ठाकरे ❤️

Gaurav Sarjerao (@gauravsarjerao) 's Twitter Profile Photo

ही संतांची आणि महामानवांची भूमी नासवण्यासाठी..त्यांचा अपमान करण्यासाठी जे किडे या महाराष्ट्रात पेरले जातायत..ते आपण डोळ्यांनी बघतोय..ही किड वेळीच चिरडली नाही,तर या भूमीवर आपला काही अधिकार उरणार नाही.. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..

ही संतांची आणि महामानवांची भूमी नासवण्यासाठी..त्यांचा अपमान करण्यासाठी जे किडे या महाराष्ट्रात पेरले जातायत..ते आपण डोळ्यांनी बघतोय..ही किड वेळीच चिरडली नाही,तर या भूमीवर आपला काही अधिकार उरणार नाही..

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

सरळसेवा जाहिराती #TCS आणि #IBPS मार्फत भरण्याचा शासन निर्णय असताना आदिवासी विकास विभागाने अद्याप पदभरती कोणत्या खासगी कंपनी मार्फत घेण्यात येणार हे स्पष्ट केलेलं नाही. याबाबत शासनाने नेमून दिलेल्या कंपनी मार्फतच "चौकीदार" पदाची पदभरती राबवण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.