Ravasaheb Ramgude
@ravasahebr96640
ID: 1828287084454649859
27-08-2024 04:23:27
57 Tweet
0 Followers
8 Following
शिक्षणसेवकांनी काय गुन्हा केलाय साहेब🤔 इतकं शिकूनही तीन वर्ष कंत्राटवर काढायचे आणि फक्त गुजरात आणि महाराष्ट्रमध्येच का❓त्यांचा कालावधी कमी करा आम्ही तुमचा जाहिर सत्कार करू आणि पुढच्या वेळी तुम्हालाच शिक्षणमंत्री बनवू💯 Deepak Kesarkar CMO Maharashtra Devendra Fadnavis Ministry of Finance
#शिक्षकभरती #second_phase Deepak Kesarkar तुम्ही दिलेल्या आश्वासनांची पूर्ती कधीं होणारTET,CTET,TAITपात्रता धारक भावी शिक्षकांना,आणि राज्यात शिक्षकांना विना शाळेत जाणार्या लाखो विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार?? Devendra Fadnavis Varun Choudhary Aaditya Thackeray Vanchit Bahujan Aaghadi Dnyanada Kadam
#SecondPhase #शिक्षकभरती करून बेरोजगार तरुणांना न्याय द्या. तरुण आपल्याला मत देऊन सत्ता देतील. Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Pudhari News
"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत. #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या" Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar
देशाचं भवि्तव्य घडविणाऱ्या शिक्षण सेवकांचा वनवास सपंवा. शिक्षणसेवक रद्द करुन सेवालाभ द्या 💯 #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या Nana Patole Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Deepak Kesarkar Ajit Pawar Devendra Fadnavis Ministry of Education MAHARASHTRA DGIPR Sharad Pawar ABP माझा Pudhari News
Baliram Doley - बळीराम डोळे Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा
Baliram Doley - बळीराम डोळे Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar १) महाराष्ट्र राज्य प्रगत, विकसित, पुरोगामी राज्य आहे. इतर अप्रगत राज्यात शोषक शिक्षणसेवक पद्धत अस्तित्वात नाही. शिक्षण सेवक पद्धत असणे हे महाराष्ट्राला शोभणार नाही.
शिक्षणसेवक कालावधी कमी करुन सेवालाभ द्या 💯 #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या Nana Patole Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Deepak Kesarkar Ajit Pawar Devendra Fadnavis Ministry of Education MAHARASHTRA DGIPR Sharad Pawar ABP माझा Pudhari News
ना कोणाच्या वाट्याचं,आम्ही मागतोय आमच्या हक्काचं💯 #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या #शिक्षणसेवक_कालावधी_1वर्ष_करा Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra MAHARASHTRA DGIPR Ministry of Education Devendra Fadnavis Ajit Pawar Rohit Pawar Nana Patole Shivaani Wadettiwar 🇮🇳 Aaditya Thackeray Sharad Pawar ABP माझा
फक्त नवनियुक्त शिक्षण सेवकांचीच पिळवणूक का❓इतर शिक्षकांना सुट्टी आणि सेवकांच्या हक्काच्या दिवाळी सुट्टीवर गदा का? नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण स्थगित करावे Deepak Kesarkar @Dev_फडणवीस Nana Patole Rohit Pawar Rahul Gandhi CMO Maharashtra MAHARASHTRA DGIPR Governor of Maharashtra Sudhakar Adbale