Ramesh Metkari
@ramesh23metkari
Govt. Teacher at Sindhudurg, Maharashtra
ID: 4872090484
02-02-2016 16:11:40
1,1K Tweet
1,1K Followers
1,1K Following
"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत. #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या" Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar
शिक्षणसेवक कालावधी कमी करुन सेवालाभ द्या 💯 #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या Nana Patole Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Deepak Kesarkar Ajit Pawar Devendra Fadnavis Ministry of Education MAHARASHTRA DGIPR Sharad Pawar ABP माझा Pudhari News
जुड़ो भाई के साथ 💥 जूडो : 𝓕𝓪𝓻𝓲𝓭 𝓐𝓱𝓶𝓪𝓭 فرید احمد 🌹 जुड़ते रहो और बढ़ते रहो मित्रो
#शिक्षणसेवकरद्द_करा_किंवा_कालावधी_कमी _करा मा मंत्री महोदय प्रगत महाराष्टामध्ये आर्थिक पिळवणूक करणारी पद्धत बंद करा 🙏🏻 CMO Maharashtra Dadaji Bhuse Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar ABP News @abpma
शिक्षणसेवक कालावधीची पद्धत रद्द झाली तर नक्कीच शिक्षणाचा दर्जा सुधारेल कमी वेतनावर शिक्षकांची होणारी पिळवणूक थांबेल यावर पुरोगामी राज्यात विचार व्हावा #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #समान_काम_समान_वेतन CMO Maharashtra Devendra Fadnavis दादाजी भूसे Ajit Pawar Jaykumar Gore
शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! Devendra Fadnavis