पुणेरी तडका (@puneritadkaa) 's Twitter Profile
पुणेरी तडका

@puneritadkaa

मराठी बाणा, मराठीचा अभिमान, बुद्धिमान सदाशिव पेठी, पुण्याबद्दल गर्व, मुद्देसूद बोलणारा,खडूस, तिरसट, फटकळ आणि बरंच काही..

ID: 765120237234708480

calendar_today15-08-2016 09:37:34

184 Tweet

210 Takipçi

58 Takip Edilen

Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) 's Twitter Profile Photo

#मराठी कविता ऐकणारा खूप मोठा वर्ग आजही तहानलेला आहे. आम्ही खळाळता #Live शो केला तेव्हा लक्षात आलं. असे कार्यक्रम करायला मला आवडेल.

#मराठी कविता ऐकणारा खूप मोठा वर्ग आजही तहानलेला आहे. आम्ही खळाळता #Live शो केला तेव्हा लक्षात आलं. असे कार्यक्रम करायला मला आवडेल.
मराठी आमुची मायबोली (@marhathi) 's Twitter Profile Photo

हे सहजासहजी घडलेलं नाही. माझ्यासारख्या अनेक मराठी कार्यकर्त्यांनी, पत्र लिहून फेसबुक,ट्विटरवरून `Book My Show´... fb.me/DvXOQe0w

TUSHAR KHARE 🇮🇳 (@tusharkhare14) 's Twitter Profile Photo

मुंबईत फक्त २७% #मराठी माणूस आहे... उरलेला ७३% परराज्यातून आलेला परप्रांतीय लोंढा आहे... आणि याच ७३% मुळे मुंबईचा विचका झालायं #लोंढे_आवरा

धैर्यशील धुरंधर (@crazy_zampya) 's Twitter Profile Photo

एका पाहुण्याने जेवताना मला विचारले, ‘‘ नेपोलियनचा जन्म केव्हा झाला?’’ ‘‘त्याची आई बाळंत झाल्यावर.’’ मी पोळीबरोबर पाहुण्याचा तुकडा मोडला #पुलोत्सव 🤓

Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

पुणेकर व्हायचं असेल, तर म्हातारपणाच्या सत्त्काराच्या दिशेने वाटचाल करायचा धोरण सांभाळावे लागते. - पु. ल. देशपांडे :तुम्हाला पुणेकर व्हायचंय का..? #पुलोत्सव

Shruti (@shindekar_) 's Twitter Profile Photo

पुण्यात दहा वर्षाचा मुलगा चाळीशीच्या अनुभवाचे गाठोडे असल्यासारखे ते चारचौघात उघडीत असतो. – खिल्ली #पुलोत्सव #मराठी

पुणेरी तडका (@puneritadkaa) 's Twitter Profile Photo

अजूनतर आम्ही एक तरी एपिसोड बघावा की नाही ह्या विचारात होतो आणि इकडे फ्यानक्लब पण चालू झाला ... ह्यालाच म्हणतात न स ते उ द्यो ग 😂😂

अजूनतर आम्ही एक तरी एपिसोड बघावा की नाही ह्या विचारात होतो आणि इकडे फ्यानक्लब पण चालू झाला ...
ह्यालाच म्हणतात न स ते उ द्यो ग 😂😂
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

१०७ हुतात्माच्या प्राणांचा बळी गेल्यानंतर शेवटी केंद्र सरकारने नमते घेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केली #१०७हुतात्मे

१०७ हुतात्माच्या प्राणांचा बळी गेल्यानंतर शेवटी केंद्र सरकारने नमते घेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केली 
#१०७हुतात्मे
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

चला सर्वजण मिळून #१०७हुतात्मे या टॅग अंतर्गत संयुक्त महाराष्ट्रासाठी मरण पावलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली देऊयात 💐💐💐💐

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

VIDEO : स्पेशल रिपोर्ट : कृपया लहान चेंडू घेऊ नका, मुंबईत रेल्वे स्टेशन्सवर गमतीशीर पाट्या goo.gl/eBUCMP Youtube : youtu.be/IKeTMImuFTU

VIDEO : स्पेशल रिपोर्ट : कृपया लहान चेंडू घेऊ नका, मुंबईत रेल्वे स्टेशन्सवर गमतीशीर पाट्या goo.gl/eBUCMP

Youtube : youtu.be/IKeTMImuFTU
गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

असेच इतर भाषिक विषय लावून धरा.. मराठी आमुची मायबोली (व इतर बरीच) सारखी संघटनं या गोष्टींसाठी लढत आहेत.सामान्य मराठी माणूस पण जमेल तितका सहभाग देतोय..तुमच्या सारख्या माध्यमांची जोड मिळाली तर मराठीकडे कोणी वाकड्या नजरेने नाही बघू शकणार. x.com/abpmajhatv/sta…

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

घर आवरताना सासूला सुनेचा Bio Data सापडला , जो लग्नासाठी तयार केलेला होता... त्यात आवड या सदरामध्ये "स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे " असे लिहीले होते. सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली ! "भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे" सासुबाई मराठीच्या शिक्षिका होत्या....🤣 तेसुद्धा पुण्यात !😜

Rj shruti (@rjshru) 's Twitter Profile Photo

मनोरंजनसृष्टी आणि Controversies🤓 दिग्दर्शक , अभिनेते Ravi Jadhav यांना मी विचारला असा कुठला Controversial प्रश्न आणि काय होतं त्यांचं उत्तर ?? ऐका आज #LCA वर #ThrowbackThursday मध्ये

मनोरंजनसृष्टी आणि Controversies🤓

दिग्दर्शक , अभिनेते <a href="/meranamravi/">Ravi Jadhav</a> यांना मी विचारला असा कुठला Controversial प्रश्न आणि काय होतं त्यांचं उत्तर ?? ऐका आज #LCA वर #ThrowbackThursday मध्ये
पुणेरी तडका (@puneritadkaa) 's Twitter Profile Photo

आज सगळीकडे तुमच्या हैप्पी बर्थडेच्या पोस्ट दिसतायत म्हणलं लगेच तडकाफडकी शुभेच्छा देऊन टाकाव्या. Amruta Khanvilkar वाढदिवस अभिष्टचिंतन

गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

तिचं असणं तुम्हाला सतत जिवंत ठेवत..आणि तुमचं जगणं तिला बळ देत..नात्याच्या जिवंतपणाची यापेक्षा मोठी खूण ती कोणती..?प्रत्येक वेळी गोष्टी सांगून होत नसतात..काही समजून घ्यायच्या असतात..काही उमजत जात असतात..

मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

एक कडक सॅल्यूट तुम्हा सर्वांना. तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत. आम्ही अनुभवलेले व याची डोळा पाहिलेले खरे शूरवीर. खरे हिरो. २६/११ भारताच्या आठवणीतला एक अनुभव. हल्ल्यात आपलं सर्वस्व गमवणाऱ्यांना भावपूर्ण वंदन.

एक कडक सॅल्यूट तुम्हा सर्वांना.

तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत. आम्ही अनुभवलेले व याची डोळा पाहिलेले खरे शूरवीर. खरे हिरो. 

२६/११ भारताच्या आठवणीतला एक अनुभव. हल्ल्यात आपलं सर्वस्व गमवणाऱ्यांना भावपूर्ण वंदन.
पुणेरी तडका (@puneritadkaa) 's Twitter Profile Photo

फोटो जबरदस्त आहे पण तुम्ही काढलाय का? लोगो चिपकवलाय म्हणून विचारलं. Pune Times वाल्यांचा ओरिजीनल फोटो क्रॉप केलेला दिसतोय 🤔 #उगाचआपलीहवा x.com/AaplaZeeTalkie…