Neesha (@_meowww7) 's Twitter Profile
Neesha

@_meowww7

आयुष्याच्या वळणावर मी कधी चुकीची वाटले तर जगाला सांगण्याआधी एकदा मला नक्की सांगा..

ID: 732181250186694656

calendar_today16-05-2016 12:09:48

44,44K Tweet

11,11K Followers

144 Following

Bhagyashree भाग्यश्री (@bhagyashreex) 's Twitter Profile Photo

तुझे क्षणार्ध दर्शनही वादळाचा जणू तडाखा! नखशिखांत हेलावते मी, चुकतो सारा आडाखा! #मी_भाग्यश्री #वादळ

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

आवडत्या व्यक्तीचा फोटो आणि नंबर कायमचा डिलीट करणं वाटते तेव्हढं सोप्प नसते.सगळे प्राण बोटाच्या टोकाशी आणून आणि एक भला मोठ्ठा दगड मनाच्या दारावर ठेवून डिलीटचा पर्याय निवडावा लागतो.. 😔

Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

भावना फक्त मनात असून चालत नाहीत, तर कधी-कधी त्यांनी व्यक्त व्हायचीही गरज असते. #मराठी

Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

तुझ्या-माझ्यात एका गोष्टीचं साम्य अजूनही आहे ते म्हणजे एकमेकांना समजून न घेणं...

Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

हे अंधभक्त आणि #NikkiTamboli फॅन्स एकसारखे आहेत. चुकीच्या गोष्टींचा माज असणारे.. 😑 #BiggBoss

Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

नात्यांचा शेवट नेहमी चांगल्या वळणावर व्हावा, नाहीतर आयुष्यभर मनाला रुखरुख लागून राहते... #माऊ

।। अभिषेकी ।। (@late_night1991) 's Twitter Profile Photo

हरवलेल्या ताऱ्यांना शोधताना लागला नवीन ताऱ्यांचा शोध विसरलेल्या माणसांना आठवताना लागला आयुष्याचा अर्थबोध

Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

आपल्याशिवायही एखाद्या व्यक्तीला खुश बघणं यात वेगळ्याच दर्जाचं सुख असतं... #माऊ

Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

तुम्हाला काय वाटतं आर्या बिग बॉस मराठी घराबाहेर जाईल का? #AryaJadhav #NikkiTamboli #RiteishDeshmukh #BiggBossMarathi5 #BiggBoss #BBM5 #biggbossmarathi

𝓝𝓮𝓮𝓵_77🦂 (@nileshb77) 's Twitter Profile Photo

कोणत्याही बहाण्याने तुझे येणे होत नाही, इतके नसावे खरे कुणाचेही जाणे...!! #11pmWords शुभ रात्री

Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

काही गोष्टी अपूर्णच खूप सुंदर वाटतात...❤️ #माऊ

Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

कधी-कधी बोलून गोंधळ वाढवण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती हाताळलेली बरी... #माऊ

Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

तो अव्यक्त राहिला की घुसमट व्हायला लागते... #माऊ

Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

गर्दीतल्या गोंगाटापेक्षा मला तुझ्या-माझ्यातल्या शांततेत रमायलाच जास्त आवडेल. #माऊ

Neesha (@_meowww7) 's Twitter Profile Photo

बस इतनी सी कहानी थी मेरी मोहब्बत की.. मौसम की तरह तुम बदल गए फसल की तरह मैं बरबाद हो गई.. #तु #unknwn