गोल्या (@swapnp) 's Twitter Profile
गोल्या

@swapnp

मानसा मानसा, कधीं व्हशीन मानूस ?

ID: 483140694

linkhttp://blogaayan.wordpress.com calendar_today04-02-2012 17:47:07

47,47K Tweet

8,8K Followers

427 Following

Prashant Dhumal (@prash_dhumal) 's Twitter Profile Photo

आजतरी महाराष्ट्राच्या जनतेला हे स्पष्टपणे समजले असेल की महायुतीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज हे अस्मितेचा विषय नसून फक्त मतांसाठी दाखवत असलेला बोगस कळवळा आहे.

MANJUL (@manjultoons) 's Twitter Profile Photo

70 साल में देश को पहला ऐसा प्रधानमंत्री मिला है जो अपने ही कार्यकाल में अपनी ही बनवाई चीजें अपनी ही आंखों से गिरती देख कर जाएंगे। ये सौभाग्य किसी और प्रधानमंत्री को आज तक नहीं मिला। #ChhatrapatiShivajiMaharajStatue

70 साल में देश को पहला ऐसा प्रधानमंत्री मिला है जो अपने ही कार्यकाल में अपनी ही बनवाई चीजें अपनी ही आंखों से गिरती देख कर जाएंगे।

ये सौभाग्य किसी और प्रधानमंत्री को आज तक नहीं मिला।

#ChhatrapatiShivajiMaharajStatue
Rohan (@rohanreplies) 's Twitter Profile Photo

जयदीप आपटे हे आरक्षणाचा फायदा न घेता फक्त आणि फक्त मेरीटवर मूर्तीकार बनलेले आहेत.

Praveen Gavit (@praveengavit11) 's Twitter Profile Photo

पुतळा बांधणारा एखादा दलित बहुजन असता तर त्याला आरक्षणावरून हिणवलं असतं. कंत्राटदार मुसलमान असता (शक्य तर नाहीच) तर त्याचे काय हाल केले असते सांगायलाच नको. पण पुतळा बनवणारा आपटे हा बामन देवबाप्पा मेरीटधारी असल्याने त्याच्या विरोधात बोलणार नाही कुणीच भामटे.

पुतळा बांधणारा एखादा दलित बहुजन असता तर त्याला आरक्षणावरून हिणवलं असतं.

कंत्राटदार मुसलमान असता (शक्य तर नाहीच) तर त्याचे काय हाल केले असते सांगायलाच नको.

पण पुतळा बनवणारा आपटे हा बामन देवबाप्पा मेरीटधारी असल्याने त्याच्या विरोधात बोलणार नाही कुणीच भामटे.
गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

#राजं_माफ_करा पश्चिमेकडून अरबस्तान आणि सुदूर युरोपातून येणाऱ्या वाऱ्यामुळे तुमच स्मारक मातीमोल झालं..तसं आमचं काम बळकट करायचं पुरेपूर ठरलं होतंच पण उदघाटन त्याही आधीच करायचं ठरलं होतं.पोकळ अस्मितेच्या गप्पा मारता मारता पोकळ पुतळे बनवून रयतेला वेड्यात काढायला थोडं कमी पडलो आम्ही.

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

भाजपची घाणेरडी नीती बघा! पश्चिम बंगाल मध्ये बलात्कार प्रकरणात भाजपने बंद पुकारला आहे, ममता बॅनर्जी यांच्या सरकार विरोधात... आणि महाराष्ट्रात बदलापूर प्रकरणी विरोधकांनी बंद पुकारला तर राजकारण होते? कंत्राटी याचिकाकर्ते कोर्टात जातात.. #राजकारणकोणकरतंय

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

आपल्यापैकी अनेकांनी कन्याकुमारीला भेट दिली असेल, तिथला हा भव्यदिव्य पुतळा पाहिलाच असेल. तब्बल १३५ फूट असणारा हा पुतळा २०००सालापासून लोकांसाठी खुला आहे. २००४ सालच्या त्सुनामी वादळात सुद्धा या पुतळ्याला काहीच झालं नाही. आपल्याकडे भ्रष्टाचार झाकायला साध्या वाऱ्यांना दोष दिला जातोय.

आपल्यापैकी अनेकांनी कन्याकुमारीला भेट दिली असेल, तिथला हा भव्यदिव्य पुतळा पाहिलाच असेल. तब्बल १३५ फूट असणारा हा पुतळा २०००सालापासून लोकांसाठी खुला आहे. २००४ सालच्या त्सुनामी वादळात सुद्धा या पुतळ्याला काहीच झालं नाही. आपल्याकडे भ्रष्टाचार झाकायला साध्या वाऱ्यांना दोष दिला जातोय.
Prashant Dhumal (@prash_dhumal) 's Twitter Profile Photo

लोकांना घरात घुसून मारण्याची भाषा करा, बिनधास्त पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना अरेतुरे करा. राज्यात जेवढी काय अशांतता माजवता येईल तेवढी माजवा. जे करायचं ते करा, आपले कुणीही वाकडे करू शकत नाही कारण आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय.

गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

"नौदलाला खाऱ्या हवेत लोखंड किती गंजते याचे आकलन झाले नसावे" म्हणजे आपलं नौदल चमच्याने (गोडं) पाणी पितं किंवा असं वक्तव्य करणारा बुद्धीगंजेल माणूस समोरच्या ऐकणाऱ्यांना येडा समजतोय.यातली कुठली शक्यता संपूर्णपणे बरोबर आहे हे 45km/hr वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यात उभा माणूस सुद्धा सांगेल.

"नौदलाला खाऱ्या हवेत लोखंड किती गंजते याचे आकलन झाले नसावे"

म्हणजे आपलं नौदल चमच्याने (गोडं) पाणी पितं किंवा असं वक्तव्य करणारा बुद्धीगंजेल माणूस समोरच्या ऐकणाऱ्यांना येडा समजतोय.यातली कुठली शक्यता संपूर्णपणे बरोबर आहे हे 45km/hr वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यात उभा माणूस सुद्धा सांगेल.
Arvind Gajanan Joshi (@arvindgj) 's Twitter Profile Photo

महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक ? अहो हा अख्खा महाराष्ट्र महाराजांचे स्मारक आहे. तुमच्या शेदोनशे कोटींच्या कमिशनखोरी स्मारकांनी किंमत करता काय आमच्या महाराजांच्या नावाची? ते काय तुमचे आमदार आहेत काय? तुमच्या नावाला साजेसा निधी देतो पण आमच्याकडे या म्हणायला?

गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

दिवसभर प्रत्येक हगल्या मुतल्या गोष्टीचा PR म्हणून वापर करणारी एजन्सी मराठी माणसाच्या अस्मितेला पण विकाऊ आणि PRची गोष्ट समजू लागली की अश्या पोस्ट केल्या जातात. प्रकरण फारच औघड आहे.

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

ही घाण महाराष्ट्रात नकोच! हे तरुण पोलिस भरती साठी येत होते,तर पोलिस दलात असे माथेफिरू नको ,उद्या पोलिस बनून गणवेशात सामान्य लोकांवर अत्याचार करतील!

Rohan (@rohanreplies) 's Twitter Profile Photo

बदलापूरच्या शाळेत एवढा भीषण प्रकार घडला, तिथला सचिव आपटे गायब आहे. शिवरायांच्या पुतळ्याबाबत अतिशय चीड आणणारा प्रकार घडला, तिथलापण पुतळेवाला आपटे गायब आहे. मुंबई पोलीस लोकांच्या खिशात drugs टाकत आहेत. रेल्वेत पोरं म्हाताऱ्या लोकांना मारहाण करत आहेत. यांच्या पक्षाचे आमदार पोलिसांना

MANJUL (@manjultoons) 's Twitter Profile Photo

और लोग फडणवीस जी से इस्तीफा उनकी इतिहास की जानकारी पर मांग रहे हैं।

MANJUL (@manjultoons) 's Twitter Profile Photo

दो रेप केस में तुलना करके एक को दूसरे से बेहतर/बदतर बताने का काम धनकड जी ही कर सकते हैं। यह किसी मनुष्य के बस की बात नहीं है।

दो रेप केस में तुलना करके एक को दूसरे से बेहतर/बदतर बताने का काम धनकड जी ही कर सकते हैं। यह किसी मनुष्य के बस की बात नहीं है।
Rofl Gandhi 2.0 🏹 (@roflgandhi_) 's Twitter Profile Photo

भाजपा के चक्कर में नौकरी छोड़ी, परिवार तोड़ा, कौम से लड़ी, टिकट फिर भी कट गया। लेकिन दिल छोटा मत करना Babita Phogat बहन, कीचड़ के नैशनल चैंपियनों से हारी हो तुम। 💐