मराठी आमुची मायबोली (@marhathi) 's Twitter Profile
मराठी आमुची मायबोली

@marhathi

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी.एवढ्या जगात माय मानतो मराठी. महाराष्ट्राचे हिंदीकरण थांबवणे. मराठीला संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषेचा दर्जा प्राप्त करून देणे.

ID: 2807999634

linkhttp://marhathi.com calendar_today13-09-2014 19:34:18

19,19K Tweet

32,32K Followers

495 Following

सुजित शेलार (@sujitshelar3s) 's Twitter Profile Photo

RT KokneDeepak: AmazonHelp amazonIN Flipkart flipkartsupport मला इंग्लिश येत आणि समजत ही नाही. त्यामुळे कृपया मला तुमच्या अँप मध्ये मराठी भाषा हवी आहे. अन्यथा मला हे अँप मोबाईल मधून काढुन टाकावे लागतील. याची नोंद घ्यावी. #माझ्याभाषेतसेवा #servelnmyLanguage #मराठीबोलाचळवळ

संदीप (@i_sandypedia) 's Twitter Profile Photo

जर महाराष्ट्रात हिंदी लादणूक सुरूच ठेवली तर भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांना मत देणार नाही. महाराष्ट्रात #मराठी अनिवार्य हवीच. त्रिभाषा सूत्र काढून टाका. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar #महाराष्ट्रातमराठीच #StopHindiImposition

सुजित शेलार (@sujitshelar3s) 's Twitter Profile Photo

देशाच्या नावाखाली तिसरी भाषा शिकण्यात काहीच अर्थ नाही. मराठी ही देशाचीच भाषा. मराठी वाढवणे ही देशभक्तीच. #मराठी राज्यात #तिसरीभाषानकोच

मराठी आमुची मायबोली (@marhathi) 's Twitter Profile Photo

सर्व मराठी लोकांना महाराष्ट्रात मराठी मोठी करायची आहे, बाहेरची भाषा नाही. आपल्याला हे कधी लक्षात येणार CMO Maharashtra Dadaji Bhuse Pankaja Gopinath Munde Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Supriya Sule Uddhav Thackeray Dr Neelam Latika Diwakar Gorhe BACCHU KADU #मराठी मुलांना #तिसरीभाषानकोच

Vishwajit Kadam (@kadam1010) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र हा लाखांचा पोशिंदा आहे. इथे बाहेरून लोक येतात आणि उदरनिर्वाह करतात पण इथे त्यांना मराठी भाषा शिकून घ्यायची नाही? छत्रपती शिवरायांची मराठी खरतर बाहेरून येणाऱ्या सर्वांनी शिकायला हवी. पण तसा न करता लहानपणापासून हिंदी भाषा शिकवण्याचा अट्टाहास का? #तिसरीभाषानकोच

मराठी आमुची मायबोली (@marhathi) 's Twitter Profile Photo

#मराठी राज्यात #तिसरीभाषानकोच मराठीत्व हेच राष्ट्रीयत्व. मराठी हीच राष्ट्रभाषा.

#मराठी राज्यात #तिसरीभाषानकोच

मराठीत्व हेच राष्ट्रीयत्व. मराठी हीच राष्ट्रभाषा.
मराठी आमुची मायबोली (@marhathi) 's Twitter Profile Photo

काहीही गरज नसताना सक्तीने तिसरी निरुपयोगी भाषा शिवायची गरजच काय? #मराठी मुलांना #तिसरीभाषानकोच दोन भाषा पुरेशा आहेत. तिसऱ्या भाषेचा अतिरिक्त ताण मराठी मुलांवर नको.

काहीही गरज नसताना सक्तीने तिसरी निरुपयोगी भाषा शिवायची गरजच काय?

#मराठी मुलांना #तिसरीभाषानकोच

दोन भाषा पुरेशा आहेत. तिसऱ्या भाषेचा अतिरिक्त ताण मराठी मुलांवर नको.
RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राला लाभले "अडाणी" मंत्री.....? रक्षा खडसे ह्या संविधानिक पदावर बसलेल्या "केंद्रीय राज्यमंत्री" आहेत. ज्या संविधानात हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा कुठेही उल्लेख नाही ती भाषा ह्या मंत्री देशावर थोपताहेत. B Sc झालेल्या ह्या मंत्री अफवा परसवताहेत, खानदेश साठी हे चिंतादायक !

महाराष्ट्राला लाभले "अडाणी" मंत्री.....?

रक्षा खडसे ह्या संविधानिक पदावर बसलेल्या "केंद्रीय राज्यमंत्री" आहेत. ज्या संविधानात हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा कुठेही उल्लेख नाही ती भाषा ह्या मंत्री देशावर थोपताहेत.

B Sc झालेल्या ह्या मंत्री अफवा परसवताहेत, खानदेश साठी हे चिंतादायक !
मराठी आमुची मायबोली (@marhathi) 's Twitter Profile Photo

जगात काय चाललं आहे आणि आपल्याकडे काय? जग भविष्यात भरारी घेण्याचे विषय शिकवत आहे आणि आपण मात्र अविकसित, मागास राज्यांची भाषा राज्याच्या भाषेच्या बरोबरीने शिकवायला जात आहोत! हे बदलायला पाहिजे की नको? #मराठी मुलांना #तिसरीभाषानकोच

जगात काय चाललं आहे आणि आपल्याकडे काय?
जग भविष्यात भरारी घेण्याचे विषय शिकवत आहे आणि आपण मात्र अविकसित, मागास राज्यांची भाषा राज्याच्या भाषेच्या बरोबरीने शिकवायला जात आहोत!
हे बदलायला पाहिजे की नको?
#मराठी मुलांना #तिसरीभाषानकोच
मराठी आमुची मायबोली (@marhathi) 's Twitter Profile Photo

हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही. घटनेतील अनुच्छेद ३४३ ते ३५१ प्रमाणे भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही ही घटनात्मक वस्तुस्थिती आपल्या मंत्र्यांना माहीत नाही का? PMO India Narendra Modi भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Raksha Khadse nikhil wagle #मराठी मुलांना #तिसरीभाषानकोच

हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही.
घटनेतील अनुच्छेद ३४३ ते ३५१ प्रमाणे भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही ही घटनात्मक वस्तुस्थिती आपल्या मंत्र्यांना माहीत नाही का? PMO India Narendra Modi  भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Raksha Khadse
nikhil wagle
#मराठी मुलांना #तिसरीभाषानकोच
मराठी आमुची मायबोली (@marhathi) 's Twitter Profile Photo

महाराज मराठी, मंत्री महोदय मराठी. पण संदेश लोकांच्या भाषेत. एक देश एक भाषा आग्रह कुठवर रेटणार आहात ? रक्षा

Vikrant (@handleofvikrant) 's Twitter Profile Photo

मराठा आंदोलन संपताच CSMT स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती, हायकोर्ट यांना कसे टॅग करायचे कोणी सांगेल का? माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.

मराठा आंदोलन संपताच CSMT स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती, हायकोर्ट यांना कसे टॅग करायचे कोणी सांगेल का? माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.
वसकन ओरडलास्की (@shyvijay) 's Twitter Profile Photo

स्वतःला #मराठी मानणाऱ्या सर्व जातीधर्माच्या लोकांनी हे आवाहन नक्की ऐकावं. #म #मराठीकारण #मराठाआरक्षण

गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh (@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

मराठी पोरांनो लढा संपला नाही मुंबईतल्या खाजगी नोकऱ्या,इथले लहान सहान व्यवसाय हातात घ्यायचे आहेत, तुम्हाला वाटत असेल मुंबईत तुम्ही पाहुणे होतात, पण नाही, तुमच्या हक्काच्या मुंबईत होतात. चला रोजगाराकडे लक्ष देऊ. घरच्याना भेटून या, पुन्हा रस्त्यावरील व्यवसायासाठी, नोकऱ्यासाठी भेटूया

स्वायत्तमहाराष्ट्र | AutonomousMaharashtra (@autonomousmh) 's Twitter Profile Photo

शुण्य नागरी भावना स्वच्छतेचा अभाव असलेले गुजर मारवाडी जैन युपी बिहारी फेरीवाले भैय्ये अश्या प्रकारे मुंबई रोज नासवतात आणि हे चार दिवस मराठी माणूस मुंबईत आला म्हणून घाण झाली सांगून हा👇 तमाशा मराठी माणसाला करून दाखवत आहेत... भोजपुरी जनता पक्षाला मतदान, स्वकीयांना डावलून

महाराष्ट्र माझा (@marathi_mavla) 's Twitter Profile Photo

परप्रांतीय कोकणात धंदे उभारत आहेत आणि आपण मुग गिळून गप्प आहोत. ही गाडी लांजा येथे धंदा करत आहे. राजस्थानातून बऱ्याचश्या गाड्या कोकणात येत आहेत आणि आपले धंदे आणि समाज उभारत आहेत. Transport Department (RTO), Maharashtra आपण ह्यावर योग्य ती कारवाई कराल ही अपेक्षा.

परप्रांतीय कोकणात धंदे उभारत आहेत आणि आपण मुग गिळून गप्प आहोत. ही गाडी लांजा येथे धंदा करत आहे. राजस्थानातून बऱ्याचश्या गाड्या कोकणात येत आहेत आणि आपले धंदे आणि समाज उभारत आहेत.

Transport Department (RTO), Maharashtra आपण ह्यावर योग्य ती कारवाई कराल ही अपेक्षा.
Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

मुंबईत गावाकडची लोक आली ,ते मोठ्या शॉप मध्ये गेले, रस्त्यावर खेळले ते आल्याने घाण झाली ते गेल्यावर घाण साफ करायला पाणी वापरले, ही लोक Parasite आहेत ही भाषा जी आंदोलनकर्त्यांनी वापरली याला दुसऱ्या भाषेत ’ सामाजिक अस्पृश्यता ’ म्हणतात ! गावाकडची लोक दिसायला,वागायला तुमच्यासारखी

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

यामुळे त्रास होत नाही का? Milind Deora | मिलिंद देवरा मुंबईत आलेल्या मराठी माणसांमुळे त्रास होतो म्हणणारे... रस्ते चौक फेरीवाल्यांनी अडवलेले असतात तेव्हा कुठं असता. आता बघू किती फेरीवाले मोकळे करता. एक गोष्ट लक्षात ठेवा मुंबई तुम्ही विकत नाही घेतली, मराठी माणसांनी तुम्हाला राजकारणात मोठे केलं

यामुळे त्रास होत नाही का? Milind Deora | मिलिंद देवरा
मुंबईत आलेल्या मराठी माणसांमुळे त्रास होतो म्हणणारे... रस्ते चौक फेरीवाल्यांनी अडवलेले असतात तेव्हा कुठं असता.
आता बघू किती फेरीवाले मोकळे करता.

एक गोष्ट लक्षात ठेवा मुंबई तुम्ही विकत नाही घेतली, मराठी माणसांनी तुम्हाला राजकारणात मोठे केलं
मराठी आमुची मायबोली (@marhathi) 's Twitter Profile Photo

रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले, विक्रेते, अनधिकृत झोपडपट्ट्या ह्यांच्याने ह्या खासदार महाशयांना त्रास होत नाही का? रोज मुंबईत येत असलेले लोंढे दिसत नाहीत? Mili Cornejo