Pritam Jadhav (@pritamj3420) 's Twitter Profile
Pritam Jadhav

@pritamj3420

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य

ID: 3515299824

calendar_today10-09-2015 12:25:15

53 Tweet

79 Followers

329 Following

Pritam Jadhav (@pritamj3420) 's Twitter Profile Photo

आज जर छत्रपती शिवाजीमहाराज असते तर अशा या राजकारण्यांचा नक्कीच कडेलोट केला असता. Raj Thackeray Bala Nandgaonkar Nitin Sardesai योगेश सुभाष सावंत Sandeep Deshpande Santosh Dhuri

Pritam Jadhav (@pritamj3420) 's Twitter Profile Photo

MSEDCL खाजगी करणाचा भांडुप,मुलुंड ला विजेचा फटका,पुढील ४८ तास वीज कामगारांचा संप CMO Maharashtra Raj Thackeray Bala Nandgaonkar Nitin Sardesai MSEDCL Bhandup Division

Pritam Jadhav (@pritamj3420) 's Twitter Profile Photo

कानाखाली काढलेला आवाज विसरला वाटते,हा बु , याला आठवण करुन द्यावा लागेल Nitin Sardesai Raj Thackeray Bala Nandgaonkar Sandeep Deshpande @

Pritam Jadhav (@pritamj3420) 's Twitter Profile Photo

तमाम महाराष्ट्र सैनिक हे #हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांची ढाल बनून उभे आहेत. राज साहेबांना महाराष्ट्र सैनिकांचे सुरक्षा कवच द्यायला महाराष्ट्र सैनिक समर्थ आहेत! Raj Thackeray Bala Nandgaonkar Sandeep Deshpande Nitin Sardesai Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

तमाम महाराष्ट्र सैनिक हे #हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांची ढाल बनून उभे आहेत.
राज साहेबांना महाराष्ट्र सैनिकांचे सुरक्षा कवच द्यायला महाराष्ट्र सैनिक समर्थ आहेत! Raj Thackeray Bala Nandgaonkar Sandeep Deshpande Nitin Sardesai Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
Pritam Jadhav (@pritamj3420) 's Twitter Profile Photo

कोण म्हणतं होणार नाय... केल्याशिवाय राहणार नाय... दरारा राजसाहेबांचा ... #भोंगे #RajThackeray

Pritam Jadhav (@pritamj3420) 's Twitter Profile Photo

"मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान"🚩 टप्पा आठवा :- उत्तर महाराष्ट्र जळगाव शहरात आकाशवाणी चौकात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष सन्मा.अमितसाहेब ठाकरे ह्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले ह्यावेळी हात उंचावत साहेबांनी उपस्थित तरुणांची मने जिंकली.

Pritam Jadhav (@pritamj3420) 's Twitter Profile Photo

S Wars Bhandup west टेंभीपाडा येथे गेले कित्येक दिवस अशाप्रकारे पाण्याची लाईन लिकेज आहे तक्रार करूनही दुरुस्त होत नाही आहे तरी आपण लक्ष घालून काम करून घ्यावे ही विनंती WARD S BMC माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे @