Omsurvase_NCP
@omsurvase_ncp
Vice President, Kothrud Constituency ⏰Nationalist Student Congress उपाध्यक्ष #राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस⏰
ID: 1213742644494397440
05-01-2020 08:43:05
24 Tweet
59 Followers
52 Following
आज लोकनेते राजारामबापु पाटील यांच्या जयंती निमीत्ताने सांगली येथे इस्लामपुर शहरात कारखाना स्थळी बापुंच्या समाधी स्थळी उपस्थीत राहुन विनम्र आभिवादन केले. Jayant Patil- जयंत पाटील Prateek Patil Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनिल दादा गव्हाणे साहेब यांच्या मार्गदर्शना अंतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश रोजगार उपक्रम टीमचा ट्रेनिंग चा प्रारंभ आज झाला. Jayant Patil- जयंत पाटील Supriya Sule Sunil Gavhane
आज मुंबई येथे आरोग्यमंत्री मा.श्री.राजेश भैया टोपे साहेबांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी साहेबांचे अनमोल मार्गदर्शन प्राप्त झाले व संघटनात्मक चर्चा करण्यात आली.Rajesh Tope Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sonia Doohan @dheerajncp Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule
आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. दत्तात्रय (मामा) भरणे यांची तालूका इंदापूर येथे भेट घेतली .Dattatray Bharane Sunny Mankar Sunil Gavhane Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar @NscspeaksMh
आज राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रभारी सनी दादा मानकर यांचे आपले सरकार या ग्राहक ई सेवा केंद्राचे उदघाटन संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांचा हस्ते झाले, त्या वेळेस सनी दादा मानकर यांची भेट झाली . Sunny Mankar Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar @NscspeaksMh
त्याने ४०० रू. चा जरी टि शर्ट घातला तरी तो राजकुमार दिसतो , तु १० लाखांचा सूट घालून पण फकिरच दिसतोस. 😷 Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Rahul Gandhi narendramodi_in ABP News TV9 Marathi Saamana Online Supriya Sule Adv.Prashant Tukaram Saykar
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी पुन्हा शरद पवार साहेब यांची निवड़ ⏰❤️🔥 Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule NCP Mumbai NCP-SP in Parliament @_TeamNCP TV9 Marathi ABP News Adv.Prashant Tukaram Saykar