Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) (@sandhyasonawa10) 's Twitter Profile
Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे)

@sandhyasonawa10

Yuvati State President,nationalist congress party ⏰ •Grampanchayat member,Naigao Jamkhed. @mahancpspeaks

ID: 1247452959937425413

calendar_today07-04-2020 09:16:45

1,1K Tweet

17,17K Followers

104 Following

Sachin ( Modi Ka Parivar ) (@sm_8009) 's Twitter Profile Photo

अजित दादांचा वारसा फक्त सुनेत्रा वहिनीचं पुढे घेऊन जाणार 🤌🏼 First Woman Deputy CM Of Maharashtra Sunetra Ajit Pawar 🚩 #MaharashtraPolitics #AjitPawar

Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) (@sandhyasonawa10) 's Twitter Profile Photo

दादांच्या कर्तृत्वाचा वारसा, आता वहिनींच्या हाती आला, दादांच्या अपुऱ्या स्वप्नांना, त्या ध्येयाचं रूप देतील. जनतेच्या प्रत्येक दुःखात, त्या मायेचा हात देतील, स्वप्न होतं दादांचं जे, ते जिद्दीने सत्यात उतरवतील ! MahaNCPspeaks #SunetraPawar.

दादांच्या कर्तृत्वाचा वारसा,  आता वहिनींच्या हाती आला,
दादांच्या अपुऱ्या स्वप्नांना, त्या ध्येयाचं रूप देतील.

जनतेच्या प्रत्येक दुःखात, त्या मायेचा हात देतील,
स्वप्न होतं दादांचं जे, ते जिद्दीने सत्यात उतरवतील !

<a href="/mahancpspeaks/">MahaNCPspeaks</a> #SunetraPawar.
Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) (@sandhyasonawa10) 's Twitter Profile Photo

“ऐसा चाहूँ राज मैं, जहाँ मिले सबन को अन्न छोट-बड़ो सब सम बसें, रविदास रहे प्रसन्न।” संत शिरोमणि गुरु रविदास जी की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन..! जय गुरु रविदास जी 🙏🙏

“ऐसा चाहूँ राज मैं, जहाँ मिले सबन को अन्न 
छोट-बड़ो सब सम बसें, रविदास रहे प्रसन्न।”

संत शिरोमणि गुरु रविदास जी की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन..!

जय गुरु रविदास जी 🙏🙏
Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) (@sandhyasonawa10) 's Twitter Profile Photo

बाप माणूस गेला 😭 दादा तुम्ही माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा आधार होते 🥺 #Miss_you_DaDa

Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) (@sandhyasonawa10) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते रविंद्रनाना पगार यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली! #nashik #ncp #ncpnashik

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते रविंद्रनाना पगार यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली!

#nashik #ncp #ncpnashik
Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) (@sandhyasonawa10) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खासदार श्री. प्रफुल्ल पटेल साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! Praful Patel

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खासदार श्री. प्रफुल्ल पटेल साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
Praful Patel
Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) (@sandhyasonawa10) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा! 🚩🚩

हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा! 🚩🚩
Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) (@sandhyasonawa10) 's Twitter Profile Photo

दादा आपल्या मार्गदर्शनात चालू केलेल्या गर्भाशयाच्या कॅन्सर विरोधात HPV लसीकरण मोहिमेला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले. महाराष्ट्र सरकारने १४-१५ वयोगटातील मुलींना लस देण्याची मोहीम हाती घेतली.दादा आणि सरकारचे आम्हा राष्ट्रवादी युवतींच्या वतीने मनपूर्वक आभार 🙏

Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) (@sandhyasonawa10) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते "मा. पार्थदादा अजितदादा पवार" यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने "राज्यसभा खासदार पदी" बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..! Parth Sunetra Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते 
"मा. पार्थदादा अजितदादा पवार"
यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने "राज्यसभा खासदार पदी" बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..!
<a href="/parthajitpawar/">Parth Sunetra Ajit Pawar</a>
Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) (@sandhyasonawa10) 's Twitter Profile Photo

आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनात, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून राबविण्यात येणारा एचपीव्ही लसीकरण उपक्रम सशक्त व निरोगी भविष्यासाठी आवश्यक आहे. तसेच आदरणीय अजितदादांच्या ‘आरोग्यसंपन्न महाराष्ट्र’ ह्या व्हिजनच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण मंत्री,आमची लाडकी बहिण,हक्काची ताई अदिती ताई तटकरे आपणास वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ❤️💐 @aditisuniltatkare

युवा नेते राज्यसभा खासदार पार्थदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना. 💐 Parth Sunetra Ajit Pawar

युवा नेते राज्यसभा खासदार पार्थदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

आपल्याला उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना. 💐
<a href="/parthajitpawar/">Parth Sunetra Ajit Pawar</a>
Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) (@sandhyasonawa10) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मंत्री मा.ना.हसनजी मुश्रीफ साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. #Happybirthday

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मंत्री मा.ना.हसनजी मुश्रीफ साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.
#Happybirthday
Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) (@sandhyasonawa10) 's Twitter Profile Photo

#बाबा 🙏 शिकल्याने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कधीही कोणासमोर नतमस्तक होत नाही . -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

#बाबा 🙏
शिकल्याने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कधीही कोणासमोर नतमस्तक होत  नाही .
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर