Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile
Sunny Mankar

@mankar_sunny

राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

ID: 751753338220318720

calendar_today09-07-2016 12:22:17

1,1K Tweet

2,2K Followers

43 Following

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

गावोगावी फिरून लोकांशी संवाद साधताना आपल्या ग्रामीण संस्कृतीचे खरे दर्शन घडले. आज भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि सोबतच जनतेच्या समस्याही जाणून घेतल्या. लोकांचे प्रश्न सोडवण्याचा माझा निर्धार अधिक पक्का झाला आहे. #sunnymankar #bicholim #goa #डिचोली

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन!गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत डिचोलीतील १४ शाळांचा १००% निकाल लागून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! 🎉

Delighted to attend the grand opening of Bubble Wraps. Seeing our local business community grow is a testament to the vibrant spirit of our town!

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

स्व. अजितदादा पवार यांना २१० किमीच्या अथांग प्रवासातून मिळणार खरी श्रद्धांजली! आर्यनसिंग दाडियाला गोव्याच्या समुद्रात ५० तासांहून अधिक काळ सलग पोहून एक नवा इतिहास रचत आहे.हे केवळ साहस नाही जिद्द, चिकाटी आणि समर्पणाचा महासंग्राम आहे. आर्यन, तुला या ऐतिहासिक मोहिमेसाठी खूप शुभेच्छा

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

A wonderful evening in Bicholim attending the wedding reception of Bashir & Mehak and Jammu & Reshma. It is always a pleasure to be part of such significant milestones in the lives of our people. Wishing both couples a future filled with peace, prosperity, and happiness.

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

क्रीडा आणि संस्कृतीचा संगम! बोडको वड, कळंगुट येथील 'शिरोडकर ट्रॉफी २०२६' ला भेट देऊन सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रसाद दादा शिरोडकर यांचे कौतुकास्पद आयोजन पाहून आनंद झाला. त्यांच्या पुढील उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

आज डिचोली मतदारसंघातील विविध भागांत नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन समस्या, प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेतल्या. लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या लवकरात लवकर सोडवण्याचे पूर्ण आश्वासन दिले आहे. जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे

डिचोलीतील माझ्या कुटुंबीयांच्या भेटीला गेलो असता, विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. लोकांशी थेट संवाद साधला की कामाला नवी दिशा मिळते. तुमच्या सूचना आणि तुमचे प्रश्न हेच माझ्या कार्याचे मुख्य सूत्र आहे. लोकांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

इतिहास घडला! २१० किमीचा अथांग समुद्र आणि सलग ५०+ तासांची झुंज... आर्यन सिंग दाडियाला तू करून दाखवलंस! स्व. अजितदादा पवार यांना हीच खरी आणि ऐतिहासिक श्रद्धांजली. तुझ्या या जिद्दीला सलाम! 🚩🏊‍♂️

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे आमदार श्री जित अरोलकर जी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त (बुद्ध पौर्णिमा) 'विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती' द्वारा आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून अभिवादन केले.

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

सौ. सुशीला व श्री श्रीकांत जी खाप्रो परवर यांचे पुत्र शुभम व सौ. सुजल व श्री संतोष जी दत्ताराम गावडे यांची कन्या सोनाली यांचा शुभविवाह सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित राहून नवदाम्पत्यास आशीर्वाद दिले व पुढील सुखी संसारासाठी मंगलमय शुभेच्छा व्यक्त केल्या.

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

साळ पंचायत येथे महिलांद्वारे आयोजित 'उमेद - सखी स्पर्धा महोत्सवात' उपस्थित राहून भगिनींशी संवाद साधला. महिलांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. आपल्या महिला भगिनींच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो.

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

डिचोली मतदारसंघातील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. जनसेवेचा हा वारसा असाच अविरत सुरू राहील

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

डिचोली मतदारसंघातील मुळगाव येथील कन्या कु. कृतिका बोबर हिने दहावीच्या परीक्षेत ९५% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले, ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कृतिकाच्या निवासस्थानी जाऊन तिचे व तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या आई-वडिलांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

साई समर्थ यंग बॉईज' आयोजित आणि कै. प्रणव मिशाळ यांच्या स्मृतीप्रत्यर्थ आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. दिगंबर जी कामत व माझ्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रप्रसंगी मडगावच्या मैदानावर खेळाडूंचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद होता.

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

डिचोली मतदारसंघात आयोजित शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नववधू-वरांना शुभ आशीर्वाद दिले. आपल्या माणसांच्या आनंदाच्या क्षणात सहभागी होणे, हे नेहमीच सुखद असते. या नवीन दांपत्याचा संसार सुखाचा, समृद्धीचा आणि प्रेमाचा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

प्रॅक्टिस प्रीमियर लीग स्पर्धेला भेट दिली आणि मैदानावरील ऊर्जा पाहून भारावून गेलो! 🏏 सर्व खेळाडूंशी संवाद साधला, त्यांच्यातील जिद्द आणि खेळाप्रती असलेली निष्ठा खरोखरच प्रेरणादायी आहे. सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

Sunny Mankar (@mankar_sunny) 's Twitter Profile Photo

श्री. संदीप पेडणेकर जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!