
Navnath
@navnath57486410
ID: 1066571593848053761
25-11-2018 05:57:38
31,31K Tweet
540 Takipçi
701 Takip Edilen







मुंबईतील अनेक रस्ते,पदपाथ,रेल्वे स्थानक परिसर यांच्यावर परप्रांतीयांनी अतिक्रमण केलेले आहे. लोकांना चालायला देखील जागा नसते आणि हेच परप्रांतीय एका दिवशी गुन्हा करून स्वतःच्या राज्यात पळून जातात. पोलिसांना त्रास,नागरिकांना त्रास होतो या परप्रांतीयांचा कारवाई कधी होणार ? माझी Mumbai, आपली BMC


मराठ्या मुळे 7 लाख लिटर पाणी खर्च झाल्याचे ट्विट Richa Pinto या पत्रकार महिलेने केले.. तिचा मराठा बाबतचा द्वेष मी उघड केला.. सर्व महाराष्ट्र आणि देशाला मी सांगू इच्छितो एक अतिक्रमण वाली झोपडपट्टी आहे तीला दिवसाला 9 लाख लिटर पाणी लागते.. या ताईने त्याविरोधात कधीच लिहिले नाही.. 4

यामुळे त्रास होत नाही का? Milind Deora | मिलिंद देवरा मुंबईत आलेल्या मराठी माणसांमुळे त्रास होतो म्हणणारे... रस्ते चौक फेरीवाल्यांनी अडवलेले असतात तेव्हा कुठं असता. आता बघू किती फेरीवाले मोकळे करता. एक गोष्ट लक्षात ठेवा मुंबई तुम्ही विकत नाही घेतली, मराठी माणसांनी तुम्हाला राजकारणात मोठे केलं





मा. मुख्यमंत्री साहेब, पोलिसांना शिव्या घालणारे कायमचे तुरुंगात टाका हि नम्र विनंती. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस - Mumbai Police Office of Amit Shah Amit Shah instagram.com/reel/DNEDOImBi…





