नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य
@nastikpakyabhau
बाप लेकीचा हुकमी एक्का ✌️
ID:706857884869459969
07-03-2016 15:03:47
2,5K Tweets
2,0K Followers
585 Following
रात्री 3 वा. पन फोन उचलणारे कर्तव्यदक्ष आमदार Sunil Tingre आता का फोन बंद करून बसलेत ..?
सगळी पोलखोल बाहेर पडायला लागल्यावर देवदर्शन सुचले का ?
CP Pune City Police लवकर कारवाई करा गायब होण्याच्या आत..!
नाशकात मंदसैनिकांत मिसळवरून तुंबळ हाणामारी झाली म्हणे..? 😂😂
मिसळीचे पैसे कोण देणार ह्यावरून वाद झाल्याची सुत्रांची माहीती …!
सर्व मिसळ खाणार्यांचे शुटिंग टि राजु दाखवणार ..?
रूबाबदार मनसे 🔥
निवडणुकीनंतर आसे प्रकार वाढल्याच्या तक्रारी येताहेत..! 🤨🤨 सांगा मंदसैनिकांना पॅकेज
आज चतुर्थी आहे म्हणे ….? 😉🤨
आंडःभक्तांनो येताय का सुरमाय,पापलट,झींग्याचा आज्जा लॉबस्टर 🦞🦞 खायला..? 😂😂😆🥃🥃 रूबाबदार मनसे 🔥
लाडक्या आसं काहीतरी महागाचं खात जा रं..!😉