मनसे घाटकोपर पूर्व विधानसभा
@manseghatkopar
जय महाराष्ट्र
जय मनसे
ID: 1377646233985019912
01-04-2021 15:37:24
251 Tweet
61 Followers
15 Following
आदित्य चा खून करणारा मुख्य आरोपी इंजिनिअरिंग चे शिक्षण घेत होता... आता ह्यूमन राईट्स वाले येऊन झालं ते झालं, त्याला शिकू द्या, त्याच आयुष्य बरबाद करू नका वेगेरे मोर्चे काढणार...याला ना जुमानता, या नराधमांना फास्ट कोर्ट लावून फाशीचं द्या फक्त... पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police #JusticeForAditya
अंधेरी (पूर्व) पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल Devendra Fadnavis आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. उमद्या राजकीय संस्कृतीसह राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी हीच आमची धारणा !
राजकारण्यांच्या मुली जे मराठी बोलतात, मराठी माणसाच्या मतांवर जगतात ते मराठी संस्कृती का जपत नाहीत? Trousers tops का घालतात? ९वारी का घालत नाहीत? Supriya Sule मराठी कर्तृत्ववान महिलांना साडी,टिकली मध्ये जखडू पाहणाऱ्या मानसिकतेचा निषेध ! MNS Adhikrut - मनसे अधिकृत Shalini Thackeray TV9 Marathi
श्री Raj Thackeray साहेबांच्या आदेशाने "घे भरारी" अभियान. बोरिवलीची जाहीर सभा शनी.दि.१४ जा. सायं ५वा. प्रगती शाळा, गोराई, बोरिवली प. मागाठाणे सभा साय.७वा,कॉसमॉस हायस्कूल,काजूपाडा, बोरीवली पू. वक्ते-संदिप देशपांडे, वैभव खेडेकर, नयन कदम, हेमंत कांबळे, सौ.शालिनी ठाकरे. MNS Adhikrut - मनसे अधिकृत
इतकी वर्ष भ्रष्टाचाराचे मार्गदर्शक राहिलेल्या Aaditya Thackeray सध्या महापालिकेच्या भ्रष्टाचारावर पत्रकार परिषदा घेत आहेत हाच मोठा विनोद आहे.