Ketan Naik (@ketannaikmns) 's Twitter Profile
Ketan Naik

@ketannaikmns

न कालमतिवर्तन्ते महान्त: स्वेषु कर्मसु ॥उपविभाग अध्यक्ष (दिंडोशी) | उपाध्यक्ष, मनकासे,क्रमांक - +91 98928 64157

ID: 611926472

linkhttps://whatsapp.com/channel/0029VaC8mUo3QxS1VFWjNo42 calendar_today18-06-2012 19:23:19

1,1K Tweet

944 Followers

122 Following

Ketan Naik (@ketannaikmns) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांपैकी एक मागणी आज पूर्ण.मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. धन्यवाद मोदीजी धन्यवाद राज साहेब.. #मराठी #अभिजातभाषा #मनसे

Ketan Naik (@ketannaikmns) 's Twitter Profile Photo

राजकारणी म्हणून तर नीच होताचं पण आता काका म्हणून सुद्धा भिकारडा निघाला..नाती गोती गेली चुलीत यांना फक्त सत्तेचे खोके द्या!! #dadarmahimvidhansabha #udhavthackeray #amitthackeray

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

नशामुक्ती अभियानांतर्गत नवी मुंबईत म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी अभिनेता जॉन अब्राहम उपस्थित होते. #LokmatNews #JohnAbraham #DevendraFadnavis #drugaddiction #drugs #alcohol

Ketan Naik (@ketannaikmns) 's Twitter Profile Photo

या सी.इ.ओ लोकांच बरं आहे,यांनी गडगंज पगार उचलायचे,कुटुंबासहित परदेशी सहली करायच्या, आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबाची तोंडही बघू नये अशी यांची अपेक्षा आहे.आधीच कोव्हिड नंतर आलेल्या वर्क फ्रॉम होम पद्धतीने कामगारांची घरबसल्या पिळवणूक चालवली आहे आणि त्यात L&T सारख्या विख्यात

Ketan Naik (@ketannaikmns) 's Twitter Profile Photo

आव्हाडांना राज साहेबांची डेअरिंग आज कळाली काय?कशाला त्यांच्याशी तुलना करून घेताय स्वतःची?ते प्रबोधनासाठी बोलतात,प्रसिद्धीसाठी नाही. #आलमोठा #MahaKumbh2025 #jitendraavhad #RajThackeray

आव्हाडांना राज साहेबांची डेअरिंग आज कळाली काय?कशाला त्यांच्याशी तुलना करून घेताय स्वतःची?ते प्रबोधनासाठी बोलतात,प्रसिद्धीसाठी नाही.
#आलमोठा #MahaKumbh2025 #jitendraavhad #RajThackeray
Ketan Naik (@ketannaikmns) 's Twitter Profile Photo

The condition inside the Zepto warehouse, where decayed food items are sold, was publicly revealed, and cases were filed against us the Maharashtra Sainiks. Would you order food products that are stored in such filth? Zepto #mns #ketannaik #zepto #delivery #goodsdelivery

Ketan Naik (@ketannaikmns) 's Twitter Profile Photo

#KetanNaikExpossedZepto Trending top 3 in india Power of common man let’s unite and raise our voice loud and clear. let’s hold them accountable. #KetanNaikExposesZepto #mns #banzepto #uninstallzepto #unsafezeptofood

#KetanNaikExpossedZepto Trending top 3 in india Power of common man let’s unite and raise our voice loud and clear. 
let’s hold them accountable. 

#KetanNaikExposesZepto #mns #banzepto #uninstallzepto #unsafezeptofood
Ketan Naik (@ketannaikmns) 's Twitter Profile Photo

Zepto गोदामाच्या गलीच्छ कारभारासंबंधी आज अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्री यांची मनसे नेते संदीप देशपांडे,कामगार सेना सरचिटणीस संतोष धुरी आणि केतन नाईक यांनी भेट घेतली व इतर सर्व कंपन्या ज्या आशयप्रकारची गोदामं चालवतात त्यांची पडताळणी करून मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये अशी

Ketan Naik (@ketannaikmns) 's Twitter Profile Photo

आमची मराठी भाषा,आमच्या संतांची भाषा,छत्रपती शिवरायांची भाषा..तिचा आग्रह धरला म्हणून आमच्याच राज्यात हे आम्हाला धमक्या देणार असतील तर आम्ही सरकारच्या करवाहीची वाट पाहत नाही बसणार येवढ लक्षात ठेवावं यांनी.आणि भाषा काय तर म्हणे एक सिट निवडून आली का? हा प्रश्न महाराष्ट्र सैनिकांना

Ketan Naik (@ketannaikmns) 's Twitter Profile Photo

आम्ही आमच्या भाषेत शिकलोय-राहतोय-जगलोय.lदेशातील इतर भाषांप्रमाणे आम्ही हिंदी भाषेचा आदर करतो पण हिंदीची सक्ती का?आणि तुम्हाला असं का वाटत की तुम्ही ही सक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात करू शकाल? सरकार देश तोडायची भाषा करत आहे.लक्षात असूद्या आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कचरा गाड्या म्हणजे चालते फिरते बॉम्ब आहेत.या गाड्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की महिन्याभरात २ कामगारांचा गाड्या चालवताना मृत्यू झाला आहे. मुंबईकर नागरिक आणि कामगार या दोघांचे जीव धोक्यात आले आहेत. माझी Mumbai, आपली BMC

Ketan Naik (@ketannaikmns) 's Twitter Profile Photo

शिवरायांच्या घामातून , शंभूराजाच्या रक्तातून , स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून , संत- साहित्यिकांच्या लेखणीतून , कलाकारांच्या कलेतून , महापुरुषांच्या त्यागातून , आधुनिक काळात १०८ हुतात्म्यांच्या आहुतीतून आणि अनेक नेत्यांच्या दूरदृष्टीतून जन्मलेला आमचा महाराष्ट्र!!

Bhaiya Patil (@bhaiyapatil) 's Twitter Profile Photo

सध्या तेलंगणा राज्यात एक आंदोलन सुरु झाले आहे.. गो बॅक मारवाडी म्हणून... मारवाडी जैन लोकांनो तुमच्या राज्यात परत जा म्हणून तेलंगणा राज्यातील सर्व जाती धर्माची तेलगू लोक एकत्र आली आहेत.. तेलंगणा मध्ये मारवाडी लोकांनी व्यावसायिक मक्तेदारी केली होती.. मारवाडी जैनाचे किराणा दुकान

Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile Photo

काल मनपा मध्ये मनसेने केलेल्या राड्यानंतर आज कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार गुरुपाल ,श्रीजू ,मेहता सनी पंड्या मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात आम्हाला न भेटणारे आयुक्त कंत्राटदारांना भेट देतात हे "भूषणवाह "नाही.आमची करडी नजर आहे.लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी