Nayan Kadam
@nayan7217_
सरचिटणीस,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
General secretary, mns
ID: 3285617390
20-07-2015 16:31:35
593 Tweet
2,2K Followers
394 Following
भावपूर्ण श्रद्धांजली...! मा पंतप्रधान श्री Narendra Modi जी, क्रिकेट, बोलणे, रस्ते, ट्रेन बंद, बस झाल, आता काश्मीर मध्ये सैन्याला आदेश द्या, घुसून मारा. जे काश्मिरी त्यांना मदत करतात त्यांना ही गोळ्या घाला, आता फक्त युद्ध. MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray MNS Mumbai | मनसे मुंबई #हिंदू #पहलगाम
#Turkiye व्यवहार बंद केले, स्वागतच. #चीन चे काय? PMO India चीन बरोबर व्यवहार बंद करावे, त्यामुळे #MakeInIndia व्यवसायांना चालना मिळेल. जे पाकिस्तान बाजूने बोलतील त्यांवर देशद्रोहाचे गुन्हे घ्या. #जयहिंद #banchina #sindooroperation MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray Narendra Modi
"कोणताही झेंडा नाही,अजेंडा फक्त मराठी" "मराठी" भाषेसाठी एकत्र येऊन, हिंदी सक्ती विरोधात शनिवार ता.५, गिरगाव ते आझाद मैदान भव्य मोर्चा. ही सुरुवात आहे... MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray Amit Thackeray MNS Mumbai | मनसे मुंबई Uddhav Thackeray Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Aaditya Thackeray मनसे वृत्तांत अधिकृत
youtube.com/watch?v=JuxsVJ… महाराष्ट्रात मुजोरी,माज दाखवला तर वाद होतात, प्रेमाने रहा, मराठीचा सन्मान करा. मराठी माणसाने सर्वांना सामावून घेतले आहे, माझ्या मराठीचा आदर करा,मराठी बोला,एवढी अपेक्षा जय महाराष्ट्र MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray TV9 Marathi #मराठी #महाराष्ट्र ABP माझा
महाराष्ट्रात मराठीचा सन्मान केलाच पाहिजे. व्यापाऱ्यांनी मराठी माणसाशी बोलण्याकरता मराठी शिकावी तर वाद होणार नाही. आमचा कोणत्या भाषेला विरोध नाही पण महाराष्ट्रात मराठीचा आग्रह नक्कीच. MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray Narendra Modi ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Amit Thackeray #मराठी #MNS #मनसे #मुंबई
आज मी बोरिवली, मुंबईत असताना माझ्या गाडीचा फुलवाडी टोल प्लाझा, ६५० किमी लांब fastag पैसे कापले. हेच Narendra Modi कॅशलेस डिजिटल इंडिया? वोटचोर आहेतच आता #fastag पैसे चोर CMO Maharashtra Nitin Gadkari Pratap Baburao Sarnaik MNS Adhikrut - मनसे अधिकृत #वाटेचोर FASTag NETC ICICI Bank MMRDA
वर्षानुवर्ष रखडलेल्या देवीपाडा SRAचे भाडे, 2 लाख प्रत्येकी ACजमा #SRA संघर्ष कमिटीच्या लढ्याला यश @sanghavifinance आणि श्री परेशभाई पारेख यांचे विशेष आभार Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी बटन दाबून AC मध्ये पैसे आले, मेहनत कोणी करायची आणि श्रेय कोणी घ्यायचे. MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray
मराठी माणसा बघ, यांना मराठी असल्याची लाज वाटते का? हे माय मराठीला मारणारे, यांना मराठी माणसाशी, मराठी भाषेचे काही घेणंदेणं आहे का? म्हणून मराठी माणसाने एकत्र येणे, एकी ठेवणे गरजेचे आहे. MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Amit Thackeray #मराठी #मुंबई MNS Social | मनसे सोशल MNS Mumbai | मनसे मुंबई
निवडणूक आली, आता सामान्य जनतेला नियम लागू, भाजपावाले पैसे वाटतील, यांची करोडोंची उलाढाल पण 49k च्या वर कॅश असेल तर आपल्यावर कारवाई, सामान्यांचे पैसे जमा. किती नेत्यांना रोकड सहित पकडले कारवाई शून्य. MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray #EVM #मुंबई #votechor #मराठी #पैसेवाटप
#हिंदू वर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा सर्वात पुढे मराठी माणूस उभा राहिला, आता मुंबईत माझी मराठी संकटात आहे, सर्व हिंदू साथ देणार का ? MNS Adhikrut - मनसे अधिकृत 🚂 ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray 🚩 Raj Thackeray Uddhav Thackeray Shivsena - शिवसेना MNS Social | मनसे सोशल MNS Mumbai | मनसे मुंबई Amit Thackeray Aaditya Thackeray #मराठी #मुंबई