Akshay Sonawane MNS (@akshaynsonawane) 's Twitter Profile
Akshay Sonawane MNS

@akshaynsonawane

Instagram Admin @ #AmitThackeraySpeaks

ID: 889353324201480193

calendar_today24-07-2017 05:15:30

2,2K Tweet

1,1K Takipçi

708 Takip Edilen

Akshay Sonawane MNS (@akshaynsonawane) 's Twitter Profile Photo

नवं तरुणांचा, नवा आवाज ... संवेदनशील नेतृत्व ... अमितसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ... Amit Thackeray

नवं तरुणांचा,
नवा आवाज ... 
संवेदनशील नेतृत्व ... 
अमितसाहेब ठाकरे यांना 
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ... 
<a href="/amitrthackeray/">Amit Thackeray</a>
Akshay Sonawane MNS (@akshaynsonawane) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या मातीला मराठीचा गंध सुटलाय, राजजी -उद्धवजी यांच्या एकीचा अनेक‍ांना जळ सुटलाय. #मराठी #RajThackeray #uddhavthackery

महाराष्ट्राच्या मातीला मराठीचा गंध सुटलाय, राजजी -उद्धवजी यांच्या एकीचा अनेक‍ांना जळ सुटलाय.

#मराठी 
#RajThackeray #uddhavthackery
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका

Akshay Sonawane MNS (@akshaynsonawane) 's Twitter Profile Photo

मराठी माणसाच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागले ... #मराठी #RajThackeray

Amit Thackeray (@amitrthackeray) 's Twitter Profile Photo

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि ती शिकवणं प्रत्येक शाळेसाठी कायद्याने अनिवार्य आहे. सरकारचा स्पष्ट अधिनियम असूनही अनेक नामांकित शाळा मराठी विषय शिकवायला टाळाटाळ करत आहेत, ही मराठी अस्मितेची थट्टा आहे. मराठीसाठी लढा हा केवळ भावनेचा नव्हे, हक्काचा आहे.

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि ती शिकवणं प्रत्येक शाळेसाठी कायद्याने अनिवार्य आहे.
सरकारचा स्पष्ट अधिनियम असूनही अनेक नामांकित शाळा मराठी विषय शिकवायला टाळाटाळ करत आहेत, ही मराठी अस्मितेची थट्टा आहे.
मराठीसाठी लढा हा केवळ भावनेचा नव्हे, हक्काचा आहे.
Akshay Sonawane MNS (@akshaynsonawane) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश. आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर, राज्यगीत देखील म्हणलं जाणार. “जय जय महाराष्ट्र माझा!” हा आवाज आता शाळांमध्ये घुमणार... #राज्यगीत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश. आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर, राज्यगीत देखील म्हणलं जाणार. “जय जय महाराष्ट्र माझा!” हा आवाज आता शाळांमध्ये घुमणार...

#राज्यगीत
Akshay Sonawane MNS (@akshaynsonawane) 's Twitter Profile Photo

मनसेची बुलंद तोफ,प्रवक्ते,नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष, लोकनेते, श्री Gajanan Kale दादा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉 देवी सप्तशृंगी आपणास उदंड आयुष्य देवो.

मनसेची बुलंद तोफ,प्रवक्ते,नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष, लोकनेते, श्री <a href="/MeGajananKale/">Gajanan Kale</a> दादा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉
देवी सप्तशृंगी आपणास उदंड आयुष्य देवो.
Akshay Sonawane MNS (@akshaynsonawane) 's Twitter Profile Photo

मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा Ameya Khopkar

मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा <a href="/MNSAmeyaKhopkar/">Ameya Khopkar</a>
Amit Thackeray (@amitrthackeray) 's Twitter Profile Photo

ही सत्तेची नाही, तर सत्याची लढाई! ‘सत्याचा मोर्चा’ म्हणजे मतचोरी विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोश आहे. संपूर्ण महाराष्ट्र बोगस मतदानाविरूद्ध एकवटला असून वेळीच निवडणूक आयोगाने या गोष्टी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. याच विराट मोर्चातील काही क्षण…

ही सत्तेची नाही, तर सत्याची लढाई!

‘सत्याचा मोर्चा’ म्हणजे मतचोरी विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोश आहे. संपूर्ण महाराष्ट्र बोगस मतदानाविरूद्ध एकवटला असून वेळीच निवडणूक आयोगाने या गोष्टी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. याच विराट मोर्चातील काही क्षण…
Akshay Sonawane MNS (@akshaynsonawane) 's Twitter Profile Photo

"मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा!" ठाकरेंच्या जाज्वल्य विचारांचा घेऊन वसा, जो उमटवेल ठसा स्वकृत्वाचा. वेध भविष्याचा, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा! #अमितसाहेब! ❤️❤️ Amit Thackeray

"मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा!"

ठाकरेंच्या जाज्वल्य विचारांचा घेऊन वसा, जो उमटवेल ठसा स्वकृत्वाचा.

वेध भविष्याचा, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा! #अमितसाहेब! ❤️❤️ <a href="/amitrthackeray/">Amit Thackeray</a>
R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

अगदीचं दोन महिन्यापूर्वी राज ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यांना सावध केलं होतं … त्याचा प्रत्यय अवघ्या दोनचं महिन्यात भाजप कार्यकर्त्यांना आलाय… भाजप कार्यकर्त्यांना आता एवढचं सांगण आहे,हे अश्रू फुकट घालवू देऊ नका… जर यांना आता धडा शिकवलात नाही,तर आता तुम्हाला पक्ष कार्यालयात

Amit Thackeray (@amitrthackeray) 's Twitter Profile Photo

सोलापूरचे आमचे सहकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाची अवस्था पाहून मन अजूनही अशांत आहे. ज्या दोन चिमुकल्या मुलींनी आपल्या हातांनी वडिलांचे 'अस्थी-विसर्जन' केले, त्यांच्या भविष्याचा विचार करताना अंगावर काटा येतो.

Adv. Sayali Sonawane (@sayalisonawane8) 's Twitter Profile Photo

हे समाधान आहे तत्वांवर, प्रामाणिकपणे लढण्याचे… ते भाजप, शिंदे यातील कोणालाच कधीच मिळू शकत नाही. #MNSForever #Rajsaheb ♥️✨

हे समाधान आहे तत्वांवर, प्रामाणिकपणे लढण्याचे… ते भाजप, शिंदे यातील कोणालाच कधीच मिळू शकत नाही.

#MNSForever #Rajsaheb ♥️✨
Akshay Sonawane MNS (@akshaynsonawane) 's Twitter Profile Photo

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !