Mai Media 24
@maimedia24
ID: 1724626848943136768
15-11-2023 03:14:34
515 Tweet
33 Followers
11 Following
अल्पसंख्याक खाजगी शिक्षण संस्थांचे गाॅडफादर कोण? मुंबई शिक्षणअधिकारी व भ्रष्ट अधिकारी यांची अल्पसंख्याक खाजगी शाळांवर कृपादृष्टी का? याचे तातडीने चोकशीचे आदेश निघावेत. Dadaji Bhuse साहेब निवेदन देऊन १०दिवस झाले Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shittal हरीष kardekar
सरकारी रुग्णालयात कंत्राटी कामगारांचे ठेकेदार कोण? ठेकेदार कंपनी नेत्यांची चलती ! आरोग्य सेवेत कंत्राटी डाक्टर ते तळागाळातील कामगार हे योग्यतेनुसार घेतले जातात का? आरोग्यसेवेचा बोजवारा कोण उडवतय? योजना, घोषणाचे ढोल? #खाजगीकरण Eknath Shinde - एकनाथ शिंदे दादा मंत्री Prakash Abitkar
*त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाकडून तीव्र निषेध* गुंडावर कठोर कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी! समाज विघातक प्रवृत्तींचा बिमोड व्हावा ! Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar नाशिक शहर पोलीस - Nashik City Police Dr Neelam Latika Diwakar Gorhe Shittal हरीष kardekar
*अतिवृष्टीग्रस्तांसाठी Shri Siddhivinayak Temple सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून ₹१० कोटींची मदत! महाराष्ट्रातील विविध भागांत अतिवृष्टीमुळे गंभीर पुरस्थिती ! ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी सांगितले की, पूरग्रस्तांच्या मदत, पुनर्वसनासाठी ट्रस्टकडून ₹ १० कोटी !
*विरोधकांचे आरोप निराधार; शेतकरीहितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल -Dr Neelam Latika Diwakar Gorhe maimedia24.com/15722/ via @maimedia24 Shittal हरीष kardekar महाविकास आघाडी Official
पावसाळी अधिवेशनात कामगार मंत्र्यांनी माजी आणि आजी मुख्यमंत्र्यांना आश्वासनाचा खोटा पाऊस कामगारांसंदर्भात पाडला ! एका मुख्यमंत्र्यांनी दिले तर दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी हरवले असे महामंडळ पाहिलेत का कोणी ? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Akash Fundkar x.com/MaiMedia24/sta…
जळगावात वरिष्ठ पत्रकारावर जिवघेणा हल्ला! बियरबाटलीने हल्ला*शहर पोलिसात गुन्हा नोंद*तीन हल्लेखोर कॅमेऱ्यात कैद* youtu.be/6vPOAByKgrQ घटनेचा तीव्र निषेध! गुन्हेगारांवर कठोर कारवाई, सखोल चौकशी व्हावी- Shittal हरीष kardekar संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माई Devendra Fadnavis जळगाव पोलीस Jalgaon Police
भारतीय महिला क्रिकेट टीम...वर्ल्ड चॅम्पियन 🏆 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन Shittal हरीष kardekar
माध्यमकर्मींना आपले हक्क नि अधिकार ठाऊक नाहीत! त्यांच्या अधिकारांवर 'गांडूळं, गिधाडं' मजा मारतात... या ऐकायला Shittal हरीष kardekar K P Malik DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE MAHARASHTRA DGIPR [email protected]
स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन! ग्रामीण विकास आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचे कार्य आजदेखील दिशादर्शक-उपसभापती ना.डॉ.नीलम गो-हे Dr Neelam Latika Diwakar Gorhe maimedia24.com/15963/ via @maimedia24 Shittal हरीष kardekar
शुक्रवार २८ नोव्हेंबर, ' श्री शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी" कांचीकामकोठी पीठ यांनी 'श्रीं' चे दर्शन घेतले. Shri Siddhivinayak Temple चे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, विश्वस्त भास्कर शेट्टी, गोपाळ दळवी, जितेंद्र राऊत, भास्कर विचारे व कार्यकारी अधिकारी वीणा पाटील हे उपस्थित
बीड महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट बाजीराव चव्हाणांनी आदरातिथ्य करत Dr Neelam Latika Diwakar Gorhe त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले. शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित परिवहन मंत्री Pratap Baburao Sarnaik एसटी महामंडळ अध्यक्षांची सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला भेट ! शौचालय,पाणपोई सारख्या प्रवासी नागरिकांनी पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधा कडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या प्रकरणी निलंबन
रायगड चौलच्या आई आशापुरी, आई हिंगुळजाला मुक्त करा! Ganesh Naik वनविभागाच्या आंधळ्यांवर ,भ्रष्टांवर कारवाई व्हावी! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis मराठी माणसांचं दैवत ढापतात कसे? वनविभाग जमिन अनुसूचित जमातीची , मग मंदीर या भनसाळी च्या मालकीचे कुणी केले? #choul #raigad #dysp