Shittal हरीष kardekar
@shittalkardekar
प्रो.MAIMEDIA24 channel
द ग्लोबल टाईम्स political executive
कार्याध्यक्ष:मुंबई मराठीग्रंथसंग्रहालय
संस्थापक: MAI, सहकार्यवाह :को म सा प
*माझी वैयक्तिक मते*
ID: 3971755936
16-10-2015 11:34:07
9,9K Tweet
581 Followers
503 Following
मा Manoj Jarange Patil आपण तरी कुठे सर्व मराठ्यांचे नेते आहात? कॅमेर्यासमोर आपण 'माय.ले' अशी शिवी देता .. आई ची इज्जत ठेवा! ९६ कुळी मराठ्याची लेक आहे मी! यांना आवरा ताई Dr Neelam Latika Diwakar Gorhe जय भवानी जय शिवराय ! चॅनलवालेही अनकट दाखवतात कसे?Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Mai Media 24
आरोग्य विभाग सजग असायला हवा ! आपले आरोग्य मंत्री Prakash Abitkar राज्य मंत्री Meghna Sakore Bordikar कधी निर्णय घेणार? की महाराष्ट्रात काही घडल्यानंतर निर्णय घेणार? 👇👇👇
हो जगाने ऐकायला हवंच! अभिनंदन ताई Dr Neelam Latika Diwakar Gorhe Mai Media 24
धन्यवाद आभारी आहोत ताई Mai Media 24 Mahaenews BBC Shahid أناالشاهد
राष्ट्रीय सुुवर्ण पदक विजेती खेळाडूची छळणूूक होतेय माझी Mumbai, आपली BMC #L वाॅर्ड अधिकारी एका मनोविकृताच्या तक्रारीने त्रास देतात? या लोकांना इतर घरे दिसत नाहीत? Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे गुणवंत बहिणीला मदत करा Manikrao Shivajirao Kokate तिला घरं द्या! मग आहे ते उध्वस्त करा माझी Mumbai, आपली BMC #gagrani #bmc
महाड नगरपरिषद सार्वजनिक निवडणूक २०२५ प्र. क्र १ व प्र. क्र ४ bjp+ncp चे नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ महाड काकरतळे , जाहीर सभेत @PRAVINDAREKAR_1 आ. प्रवीण दरेकर यांनी cm Devendra Fadnavis यांना फोन केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उमेदवारांना निवडून द्या,आवाहन केले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडात , मराठी माणसाच्या आईवर दरोडा! भ्रष्ट वनविभाग, पुरातत्व विभाग , गाढ झोपलेले स्थानिक नेते* गुन्हेगारांना ठोका बेड्या! चौलची ,आई आशापुरी,आई हिंगुळजा ... मंदिर तातडीने व्हावे मुक्त!* Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Neelam Latika Diwakar Gorhe Raigad District Collector
LIVE काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद youtube.com/live/KOF9UHrST… Mai Media 24 #congress #Maharashtra #sakpal #sawant #vba #aambedkar #prakash
आ रोहित पवार त्यांचे काका आणि राज्याचे मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबद्दल शंका उपस्थित करत आहेत. याला टीका कोण कोण व का करतेय? शंका आणखीन वाढतेय. Mai Media 24 #ajit #pawar #ncp #dcm #rohit