DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE

@infodhule

Official Twitter account of District Information Office, #DHULE, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

ID: 748829906562273280

linkhttp://www.mahanews.gov.in calendar_today01-07-2016 10:45:37

21,21K Tweet

11,11K Followers

119 Following

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणाऱ्या आरोग्य सेवा - सुविधा #FamilyWelfareProgramme #Healthfacilities #AyushmanArogyaMandir #HealthForAll #HelpLineNumber104

कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणाऱ्या आरोग्य सेवा - सुविधा

#FamilyWelfareProgramme #Healthfacilities #AyushmanArogyaMandir #HealthForAll #HelpLineNumber104
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण |महापे, नवी मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मे. आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लि. यांच्या OSAT (Outsourced Semiconductor Assembly & Testing) फॅसिलिटी प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा #LIVE x.com/i/broadcasts/1…

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्यावतीने शेळी,मेंढी पालनासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभासाठी भटक्या जमाती-क प्रवर्गातील लाभार्थ्यांनी 26 सप्टेंबर, 2024 पर्यंत mahamesh.org संकेतस्थळावर अर्ज सादर करावे.

राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्यावतीने शेळी,मेंढी पालनासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभासाठी भटक्या जमाती-क प्रवर्गातील लाभार्थ्यांनी 26 सप्टेंबर, 2024 पर्यंत mahamesh.org संकेतस्थळावर अर्ज सादर करावे.
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. mahasamvad.in/144697/

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण | एन.सी.पी.ए., मुंबई | वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जागतिक कृषी पुरस्कार-२०२४’ प्रदान सोहळा... #LIVE x.com/i/broadcasts/1…

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

🎥📡📡🎥📡📡 *Watch Live Now* ‌ *#LIVE | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचा 'जागतिक कृषी पुरस्कार - २०२४’ प्रदान  सोहळा...* *Facebook :-* facebook.com/CMOMaharashtra… *Twitter :-* x.com/i/broadcasts/1… *Youtube :-* youtube.com/live/awxXR1evo…

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण गिरगाव चौपाटी, मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'स्वच्छता ही सेवा अभियान २०२४' अंतर्गत राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ. #LIVE खालील लिंक्सवर क्लिक करून थेट प्रसारण पाहा Facebook facebook.com/MahaDGIPR/vide… Youtube studio.youtube.com/video/gBlMC1KI…

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

कुशल, रोजगारक्षम महाराष्ट्र…! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी कौशल्य विकास उपक्रमांचा शुभारंभ #कौशल्यविकास

कुशल, रोजगारक्षम महाराष्ट्र…!
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी कौशल्य विकास उपक्रमांचा शुभारंभ
#कौशल्यविकास
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 5 हजार रुपये अर्थसहाय्याच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना-हरकत पत्र व आधार कार्डची छायांकीत प्रत आपल्या कृषी सहाय्यकाकडे सादर करावी. कृषि विभाग महाराष्ट्र शासन All India Radio News

शासनाने मुद्रांक शुल्क व दंड माफी सवलत अभय योजना-2023 लागु केलेली आहे. सध्या सुरु असलेल्या योजनेचा दुसरा टप्पा 31 ऑगस्ट, 2024 रोजी संपल्याने शासनाने या टप्प्यास 30 सप्टेंबर, 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.All India Radio News मी धुळेकर!

जवाहर नवोदय विद्यालय, नकाणे रोड, धुळे येथे शैक्षणिक वर्ष 2025-2026 मध्ये इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2025 साठी 23 सप्टेंबर,2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.All India Radio News मी धुळेकर! NVS Ministry of Education

जवाहर नवोदय विद्यालय, नकाणे रोड, धुळे येथे शैक्षणिक वर्ष 2025-2026 मध्ये इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2025 साठी 23 सप्टेंबर,2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.All India Radio News मी धुळेकर! NVS Ministry of Education
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण | बुलढाणा | मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा वचनपूर्ती सोहळा... #LIVE x.com/i/broadcasts/1…

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

#जागतिकपर्यटनदिन निमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारितील सर्व प्रादेशिक कार्यालांतर्फे 'पर्यटन व शांतता' या विषयाच्या अनुषंगाने परिसंवाद, चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी 👉🏽 mahasamvad.in/144841/

#जागतिकपर्यटनदिन निमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारितील सर्व प्रादेशिक कार्यालांतर्फे 'पर्यटन व शांतता' या विषयाच्या अनुषंगाने परिसंवाद, चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी 👉🏽 mahasamvad.in/144841/
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

#वर्धा येथे आज प्रधानमंत्री Narendra Modi यांच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा स्वावलंबी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. आपणास हा कार्यक्रम youtube.com/live/LIcB0Uv-Y… येथे #Live पाहता येईल #पीएम_विश्वकर्मा_योजना DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK MAHARASHTRA DGIPR मी धुळेकर!

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण | वर्धा | प्रधानमंत्री Narendra Modi यांच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा योजना प्रथम वर्धापन दिन, पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क अमरावती भूमिपूजन तसेच कौशल्य विकास विभागांतर्गत विविध योजनांचे अनावरण… #LIVE x.com/i/broadcasts/1…

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

🎥📡📡🎥📡📡 *Watch Live Now* *#LIVE | #वर्धा | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 'राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रम'...* *Facebook :-* facebook.com/CMOMaharashtra… *Twitter :-* x.com/i/broadcasts/1… *Youtube :-* youtube.com/live/O0ldV8B7D…