Indian_Anonymous
@indiananonymo12
We are Anonymous, we are legion, we do not forgive, we do not forget. Expect us.
#Anonymous #HackThePlanet
ID: 1266983493067608065
31-05-2020 06:43:13
6,6K Tweet
131 Followers
659 Following
Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे सरकारने विद्यार्थ्यांचा आणखी संयम बघू नये,, विद्यार्थ्यांची फसवणुक करू नका मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री यांनी ह्या घोष्टीची तीव्रता समजावी,आणि हा विषय त्वरीत निकाली काढावा ही विनंती,, #mpscdescriptive2025 #MPSC_आंदोलन_Live
Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब उपोषण करत्यांची तब्येत खालावत आहे.थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर तात्काळ notification काढा.@BaliramDoley सरांना जर काही कमी जास्त झाले,तर प्रचंड उद्रेक होईल.Maharashtra Public Service Commission स्वायत्तता म्हणजे मनमानी नव्हे.Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Abhimanyu Pawar Supriya Sule
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रूपालिताई चाकणकर यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत आणि सरकार नी लवकरात लवकर विद्यार्थांना न्याय द्यावा अशी भूमिका त्यांनी घेतली. Rupali Chakankar #Day2 #MPSC_आंदोलन #Descriptive_2025 #MPSC_Protest
ये आर या पार की लढाई हैं, एक तर जिऊ जाणार किंवा नोटिफीकेशन येणार! Akshay Jain Shivraj More #MPSC_आंदोलन #mpscdescriptive2025
Maharashtra Public Service Commission आपण descriptive exam घेणार होता.म्हणजे तेवढं मुबलक मनुष्यबळ आपल्याकडे होते.मग आता objective 2025 पर्यंत झाल्यानंतर अचानक ऑनलाईन का घ्याव्या वाटल्या? उत्तरपत्रिका बंद? स्वतः परीक्षेची जबाबदारी घ्या ,इतर कोणावर टाकून झटकू नका.
एखाद्या कंपनीला टेंडर दिलं अन् तिने भ्रष्ट्राचार केला तर याला जबाबदार कोण?कंपनी की आयोग? भाषेचे पेपर जर descriptive होणार तर मग GS साठी ऑनलाईन चा हट्ट का? लवकर भूमिका जाहीर करा. Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Nana Patole Kunal Raut
@BaliramDoley Maharashtra Public Service Commission राज्यसेवा मुख्य परीक्षेचा ऑनलाईन अट्टहास का? संभाव्य धोके - 1) पेपर क्लाउड वर स्टोर होणार म्हणजे 100% हॅकिंग ची संधी 2) सायलेंट फ्राड होणार 3) मग RTI मध्ये उत्तर भेटेल data corrupt झाला 4) एलोन मस्क चे ट्विटर अकाऊंट हॅक होऊ शकते तर एक्साम पेपर का नाही?
@BaliramDoley Maharashtra Public Service Commission Online पेपरमध्ये आम्हाला कसलीही प्रश्नांपत्रिका व कार्बन कॉपी उत्तर तालिका मिळणार नाही , त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घोटाळा होणार याला जबाबदार कोण ????
@BaliramDoley Maharashtra Public Service Commission At one point in time, he got in touch with Russian hackers. He had even gone to Russia to meet hackers in 2018. Russian hackers developed a tool for remotely accessing the online examination system. Teotia disclosed that he