Shaikh Rukhasar (@shaikh_rukhasar) 's Twitter Profile
Shaikh Rukhasar

@shaikh_rukhasar

ID: 739861656323264512

calendar_today06-06-2016 16:48:59

662 Tweet

26 Takipçi

140 Takip Edilen

Abhimanyu Pawar (@abhipawarbjp) 's Twitter Profile Photo

काल माझ्या फोनवरून विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री मा श्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी व उपमुख्यमंत्री मा श्री Devendra Fadnavis जी यांनी राज्यसेवा परीक्षा पद्धतीतील बदलांची अंमलबजावणी २०२५ पासूनच होणार असल्याचे घोषित केले होते. आज पुन्हा मा मुख्यमंत्री महोदयांनी सरकारची भूमिका 1/3

Abhimanyu Pawar (@abhipawarbjp) 's Twitter Profile Photo

आणि निर्धार स्पष्ट शब्दांमध्ये व्यक्त केला आहे. मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री हे दोघेही दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. जे काही थोडेबहुत विद्यार्थी अजूनही आंदोलनाच्या भूमिकेत आहेत त्यांना माझे कळकळीचे आवाहन आहे की त्यांनी आंदोलनातून बाहेर पडावे आणि निश्चिंत होऊन जुन्या 2/3

Adv Praveen Kamble (@kamblepraveen1) 's Twitter Profile Photo

All Credit goes to @BaliramDoley and team for making the Objective Pattern till 2025 a success✌🏼✌🏼 @BaliramDoley Adv.Kunal Bhavsar DANESH BHINGARDE #mpsc2025 #MPSC_आंदोलन #MPSC_Protest

All Credit goes to @BaliramDoley and team for making the Objective Pattern till 2025 a success✌🏼✌🏼

@BaliramDoley
Adv.Kunal Bhavsar
DANESH BHINGARDE
#mpsc2025 #MPSC_आंदोलन #MPSC_Protest
Vishal- विशाल (@vishal_thorat27) 's Twitter Profile Photo

Mpsc राज्यसेवा objective ची सप्टेंबर ला चालू झालेली लढाईच अंत काल झाला खूप चढ उतार आले कोण किती लढलं अख्या महाराष्ट्राला माहिती आहे राजकारण मागे ठेवत दोन माणसं ह्रदयात जागा करून गेले Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 सर आणि @BaliramDoley सर #Hatsoff लढे भी; जिते भी.🔥🔥🔥

Mpsc राज्यसेवा objective ची सप्टेंबर ला चालू झालेली लढाईच अंत काल झाला खूप चढ उतार आले कोण किती लढलं अख्या महाराष्ट्राला माहिती आहे राजकारण मागे ठेवत  दोन माणसं ह्रदयात जागा करून गेले Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 सर  आणि @BaliramDoley सर
#Hatsoff

लढे भी; जिते भी.🔥🔥🔥
Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

काल भेटलेला न्याय अपूर्ण आहे.राज्यसेवा व सोबतच्या सर्वच परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाच्या 2025 पर्यंत व्हाव्या ही आमची मागणी आहे. लवकरच Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 पुढील भूमिका जाहीर करतील. Eknath Shinde - एकनाथ शिंदे @OfficeOfDevendra Devendra Fadnavis CMO Maharashtra

Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

Maharashtra Public Service Commission आपण descriptive exam घेणार होता.म्हणजे तेवढं मुबलक मनुष्यबळ आपल्याकडे होते.मग आता objective 2025 पर्यंत झाल्यानंतर अचानक ऑनलाईन का घ्याव्या वाटल्या? उत्तरपत्रिका बंद? स्वतः परीक्षेची जबाबदारी घ्या ,इतर कोणावर टाकून झटकू नका.

Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

एखाद्या कंपनीला टेंडर दिलं अन् तिने भ्रष्ट्राचार केला तर याला जबाबदार कोण?कंपनी की आयोग? भाषेचे पेपर जर descriptive होणार तर मग GS साठी ऑनलाईन चा हट्ट का? लवकर भूमिका जाहीर करा. Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Nana Patole Kunal Raut

Shaikh Rukhasar (@shaikh_rukhasar) 's Twitter Profile Photo

@BaliramDoley Maharashtra Public Service Commission राज्यसेवा मुख्य परीक्षेचा ऑनलाईन अट्टहास का? संभाव्य धोके - 1) पेपर क्लाउड वर स्टोर होणार म्हणजे 100% हॅकिंग ची संधी 2) सायलेंट फ्राड होणार  3) मग RTI मध्ये उत्तर भेटेल data corrupt झाला 4) एलोन मस्क चे ट्विटर अकाऊंट हॅक होऊ शकते तर एक्साम पेपर का नाही?

Shaikh Rukhasar (@shaikh_rukhasar) 's Twitter Profile Photo

@BaliramDoley Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Nana Patole Kunal Raut राज्यसेवा मुख्य परीक्षेचा ऑनलाईन अट्टहास का? संभाव्य धोके - 1) पेपर क्लाउड वर स्टोर होणार म्हणजे 100% हॅकिंग ची संधी 2) सायलेंट फ्राड होणार  3) मग RTI मध्ये उत्तर भेटेल data corrupt झाला 4) एलोन मस्क चे ट्विटर अकाऊंट हॅक होऊ शकते तर एक्साम पेपर का नाही?

Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

आदरणीय नाना भाऊ Nana Patole यांनी तांत्रिक सेवा संदर्भातील विषय विधानसभेत घेतला आहे.मुख्यमंत्री महोदय यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.आत्ताच Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 दादा यांच्याशी बोलणं झाल ते पूर्ण ताकदीने तो विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

Akshay Moundekar (@akshaymoundeka1) 's Twitter Profile Photo

@BaliramDoley Nana Patole Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 धन्यवाद सर, राज्यसेवा मुख्य परीक्षा offline व्हावी यासाठी पण आपण आमची मदत करावी ही विनंती,,🙏🙏

Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

Online exam मधे गोंधळ होण्याची शक्यता आहे.Maharashtra Public Service Commission ची पारदर्शकता कौतुकास्पद आहे.कोणत्याही अन्य कंपनी वर आमचा विश्वास नाही. MPSC मुख्य परीक्षा हा ऑफलाईन व्हाव्यात ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Nana Patole

Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

Eknath Shinde - एकनाथ शिंदे.hallticket data leak प्रकरण वर सरकार का बोलत नाही? Maharashtra Public Service Commission कलम 320 विसरून online mains द्वारे घटनात्मक जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू नका.प्रश्नपत्रिका ऑनलाईन नाही ,ती हॅकरकडे असण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही सांगून आपणच सिद्ध केले आहे online exam मध्ये fraudहोणार

Eknath Shinde - एकनाथ शिंदे.hallticket data leak प्रकरण वर सरकार का बोलत नाही?
Maharashtra Public Service Commission कलम 320 विसरून
online mains द्वारे घटनात्मक
जबाबदारी दुसऱ्यावर ढकलू नका.प्रश्नपत्रिका ऑनलाईन नाही ,ती हॅकरकडे असण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही सांगून आपणच सिद्ध केले आहे online exam मध्ये fraudहोणार
OFFICER'S CLUB (@officer_club11) 's Twitter Profile Photo

#राज्यसेवा2023जागावाढ Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis मा. उपमुख्यमंत्री अजित दादा आपल्याला विनंती आहे.. राज्यसेवा परीक्षा 2023 साठी जास्तीत जास्त रिक्त पदांचे मागणीपत्र लवकरात लवकर mpsc कडे पाठवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला आदेश देण्यात यावे.जाहिरातीत सध्या

#राज्यसेवा2023जागावाढ
Ajit Pawar
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis
मा. उपमुख्यमंत्री अजित दादा आपल्याला विनंती आहे..
राज्यसेवा परीक्षा 2023 साठी जास्तीत जास्त रिक्त पदांचे मागणीपत्र लवकरात लवकर mpsc कडे पाठवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला आदेश देण्यात यावे.जाहिरातीत सध्या