Akshay Moundekar
@akshaymoundeka1
ID: 1432355034746875905
30-08-2021 14:50:35
1,1K Tweet
11 Takipçi
50 Takip Edilen
Sharad Pawar "पवार साहेब, तुम्ही आमच्या मागण्यांसाठी पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद! #Combine_जागावाढ_2024 ची गरज आहे. आता CMO Maharashtra यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा हीच अपेक्षा! Sharad Pawar "
भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांची पोरं Collector Office ला आपल्या मागण्या घेऊन बसले आहेत. १. राज्यसेवा,वने,कृषी,अभियांत्रिकी मुख्य परीक्षा किमान ४५ दिवस पुढे ढकलण्यात याव्यात. Maharashtra Public Service Commission २. कंबाईन २०२४ जास्तीत जास्त जागावाढ व्हावी CMO Maharashtra किती वेळ चटके बसू द्यायचे हे ठरवा !!
Sharad Pawar धन्यवाद साहेब 🙏 Combine गट ब व क पूर्व परीक्षा 2024 जाहिरातीमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून त्वरीत जागावाढ करावी. #PSI 1000 #STI 500 #Combine_जागावाढ_2024 CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar LoksattaLive AIEGG, GAD, Government of Maharashtra
आंदोलनस्थळी शासनाच्या प्रतिनिधी म्हणून रणरागिणी रुपालीताई ठोंबरे आलेल्या आहेत... 🙏🔥🚩 Rupali patil thombare #राज्यसेवा_postpone #Combine_जागावाढ
आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा !!✌️✌️ #राज्यसेवा_postpone #combine_जागावाढ शिरूर येथील अभ्यासिकेतून आजच्या राज्यसेवा postpone आणि combine जागावाढ आंदोलनाला जाहीर पाठिंबा. Maharashtra Public Service Commission CMO Maharashtra Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar