SAGAR PATIL (@patilsagarraj) 's Twitter Profile
SAGAR PATIL

@patilsagarraj

GST Department, Maharashtra

ID: 1239605955408453633

calendar_today16-03-2020 17:34:43

10,10K Tweet

95 Takipçi

238 Takip Edilen

भागवत जोकारे- Bhagwat jokare... (@bhagwatjspeaks) 's Twitter Profile Photo

माननीय सचिव , महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महोदय/महोदया , महाराष्ट्र अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2024 या परीक्षेत सुद्धा आरक्षण संबंधित "EWS-SEBC" समस्या आहे. आपणास विनंती आहे की वरील परीक्षेतील सर्व समस्येची सोडवणूक करूनच निकाल जाहीर करावे. 🙏🌱 Maharashtra Public Service Commission Dr Suvarna S Kharat

Votogram (@votogram_) 's Twitter Profile Photo

"Demographic Dividend to Demographic Deadlock" 2 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या MPSC Combine Group B परीक्षेला 86 दिवस झालेत, तरीही निकाल नाही. निकाल लवकर लागला असता, पात्र नसलेले विद्यार्थी दुसऱ्या वाटा निवडू शकले असते. ➡️ बॅकअप प्लानकडे वळणे ➡️ इतर परीक्षांवर लक्ष केंद्रित

ज्योत्स्ना (@jytsn288289) 's Twitter Profile Photo

कंबाईन गट ब निकाल वेळापत्रकानुसार एप्रिल महिन्यात लागणं अपेक्षित असताना मे उजाडला तरी निकालाचा पत्ता नाही.. स्वत:ला स्वायत्त म्हणवून घेणाऱ्या आयोगाची ही निर्ढावलेली अवस्था कधी बदलणार.Maharashtra Public Service Commission Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 ganeshsingh thakur स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य Subhash Shelke - सुभाष शेळके

🚨FUTURE MPSC🚨 (@futurempsc12) 's Twitter Profile Photo

मा.Maharashtra Public Service Commission गट ब पूर्व परीक्षा 2024 निकालाबाबत आयोगाने एप्रिल 2025 मध्ये जाहीर होणार होते? उमेदवारांनी किती वेळा आपणांस आठवण करून द्यावी. आज या आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस. लवकरात लवकर निकाल जाहीर करावा. Dr Suvarna S Kharat Rohit Pawar Abhimanyu Pawar

मा.Maharashtra Public Service Commission  गट ब पूर्व परीक्षा 2024 निकालाबाबत आयोगाने एप्रिल 2025 मध्ये जाहीर होणार होते? उमेदवारांनी किती वेळा आपणांस आठवण करून द्यावी.
आज या आठवड्यातील कामकाजाचा  शेवटचा दिवस.

लवकरात लवकर निकाल जाहीर करावा.
Dr Suvarna S Kharat
Rohit Pawar
Abhimanyu Pawar
Ganesh Gondal ( गणेश गोंडाळ..) (@ganeshgspeaks) 's Twitter Profile Photo

मा.Maharashtra Public Service Commission गट ब पूर्व परीक्षा 2024 निकालाबाबत आयोगाने एप्रिल 2025 मध्ये जाहीर होणार होते? उमेदवारांनी किती वेळा आपणांस आठवण करून द्यावी. आज या आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस. लवकरात लवकर निकाल जाहीर करावा. Dr Suvarna S Kharat Rohit Pawar Dhananjay Shinde INDIA 🇮🇳

मा.Maharashtra Public Service Commission  गट ब पूर्व परीक्षा 2024 निकालाबाबत आयोगाने एप्रिल 2025 मध्ये जाहीर होणार होते? उमेदवारांनी किती वेळा आपणांस आठवण करून द्यावी.
आज या आठवड्यातील कामकाजाचा  शेवटचा दिवस.

लवकरात लवकर निकाल जाहीर करावा.
Dr Suvarna S Kharat
Rohit Pawar
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
आजम शेख (@ajam_18) 's Twitter Profile Photo

मा. Maharashtra Public Service Commission 4 मार्च 2025 रोजी जा.क्र. 048/2024 - महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा-2024 - अंतिम उत्तरतालिका आली, पण अजून पर्यंत तरी 60 दिवस उलटून गेले तरी निकाल जाहीर नाही. काम होत नाहीयेत की करावं वाटत नाहीयेत आयोगाने सांगावे ? #COMBINE24PRERESULT

MPSC Guidance (@mpscguidance) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पूर्व परीक्षेचा निकाल लावायला 90 दिवस दिवसांचा कालावधी लागतो का? 45 दिवसांत निकाल लावण्याची प्रक्रिया आयोग विसरले वाटतं. Maharashtra Public Service Commission

Subhash Shelke - सुभाष शेळके (@suvishelke) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खालील निकाल तातडीने जाहीर करावेत ▪️महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 ▪️पोलीस उपनिरीक्षक 2023 तात्पुरती निवड यादी Maharashtra Public Service Commission

Adv.Ashok BedareNCP(SP) (@advashokbncp_sp) 's Twitter Profile Photo

📍Maharashtra Public Service Commission झोपलेले आयोग जागे व्हा! 📍महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 📍पूर्व परीक्षेचा निकाल लावायला 90 दिवस दिवसांचा कालावधी लागतो का? मग जॉइनिंग ला तर 50 वर्षेचं लागतील तुमच्या भरवशावर 📍45 दिवसांत निकाल लावण्याची प्रक्रिया आयोग विसरले वाटतंय.

अस्वस्थ तरुणाईचा आवाज (@ladhenge_jiten) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 निकाल कधी जाहीर होणार? Maharashtra Public Service Commission

अस्वस्थ तरुणाईचा आवाज (@ladhenge_jiten) 's Twitter Profile Photo

मराठवाड्यातील पूरग्रस्त भयवाह स्थिती पाहता 28 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात यावी अशी माणुसकीच्या नात्याने प्रशासनाला विनंती आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Maharashtra Public Service Commission

मराठवाड्यातील पूरग्रस्त भयवाह स्थिती पाहता  28 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025  काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात यावी अशी माणुसकीच्या नात्याने प्रशासनाला विनंती आहे.
CMO Maharashtra
Devendra Fadnavis
Abhimanyu Pawar
Maharashtra Public Service Commission
Votogram (@votogram_) 's Twitter Profile Photo

#विदारक_परिस्थिती!.💔 विषय: मराठवाडा परिसरातील पुरस्थितीमुळे 28 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती (पंजाब सरकारनेही PPSC exam पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.) अलिकडच्या दिवसांत मराठवाडा परिसरात आलेल्या पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

#विदारक_परिस्थिती!.💔

विषय: मराठवाडा परिसरातील पुरस्थितीमुळे 28 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती
(पंजाब सरकारनेही PPSC exam पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.)

अलिकडच्या दिवसांत मराठवाडा परिसरात आलेल्या पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
Spreading Happiness (@shappiness777) 's Twitter Profile Photo

राज्य सरकारने ग्रामीण भागातील पूरग्रस्त उमेदवारांचा व परीक्षेतील समान संधीचा विचारकरून काही कालावधीसाठी 28 सप्टेंबरची परीक्षा आयोगाला Reschedule करण्याची विनंती करावी.हवामान विभागाने 26-28 सप्टेंबर पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.याचा विचार व्हावा.🙌 loksatta.com/nagpur/heavy-r…

राज्य सरकारने ग्रामीण भागातील पूरग्रस्त उमेदवारांचा व परीक्षेतील समान संधीचा विचारकरून काही कालावधीसाठी 28 सप्टेंबरची परीक्षा आयोगाला Reschedule करण्याची विनंती करावी.हवामान विभागाने 26-28 सप्टेंबर पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.याचा विचार व्हावा.🙌
loksatta.com/nagpur/heavy-r…
भागवत जोकारे- Bhagwat jokare... (@bhagwatjspeaks) 's Twitter Profile Photo

ह्या वेळेस तरी आयोगाने विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा. जिथे एका बाजूला पूर्ण जनजीवन विस्कळीत आहे, दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांनी परीक्षेल जाणे हे अशक्य. समान संधी तत्वावर, कोणत्याही विद्यार्थ्याची परीक्षा देण्याची संधी हुकली नाही पाहिजे. #RSpostpone #पूरस्थिती

ह्या वेळेस तरी आयोगाने विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा.

जिथे एका बाजूला पूर्ण जनजीवन विस्कळीत आहे, दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांनी परीक्षेल जाणे हे अशक्य.

समान संधी तत्वावर, कोणत्याही विद्यार्थ्याची परीक्षा देण्याची संधी हुकली नाही पाहिजे.

#RSpostpone
#पूरस्थिती
Adv.Ashok BedareNCP(SP) (@advashokbncp_sp) 's Twitter Profile Photo

📍28 सप्टेंबर 2025 रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा Maharashtra Public Service Commission ने पुढे ढकलावी. 📍हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे की दिनांक 26 ते 28 yellow alert आणि 28/09/2025 ला red alert आहे. 📍सध्या देखील मराठवाड्यातील परिस्थिती फार भयानक आहे. 📍 काही दिवस परीक्षा पुढे घेतल्याने

📍28 सप्टेंबर 2025 रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा Maharashtra Public Service Commission ने पुढे ढकलावी.

📍हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे की
दिनांक 26 ते 28 yellow alert आणि 28/09/2025 ला red alert आहे.

📍सध्या देखील मराठवाड्यातील  परिस्थिती फार भयानक आहे.

📍 काही दिवस परीक्षा पुढे घेतल्याने
Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

राज्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, परभणी या जिल्ह्यांसह राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा (MPSC) आता परीक्षार्थ्यांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. सततच्या

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

राज्यात सध्या Orange alert असून मराठवाड्यासह बऱ्याच जिल्ह्यात पूरस्थिती आहे. अशा वेळी २८ सप्टेंबर रोजी होणारी #MPSC राज्य सेवा परिक्षा पुढे ढकलण्याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. जेणेकरून या परीक्षेची तयारी करणारा कोणताही उमेदवार परीक्षेला मुकणार नाही. तसंच सारथी, बार्टीचे

Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

मा.मुख्यमंत्री महोदय Devendra Fadnavis संपूर्ण राज्यातील भीषण व भयावह पुरस्थिती व आगामी गडद होत असलेल्या संकटाचा गंभीर इशारा बघता Maharashtra Public Service Commission यास 28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी पूर्व परीक्षा 2025 काही कालावधीसाठी पुढे ढकलण्याचे तात्काळ आदेश द्यावेत ही नम्र विनंती अन्यथा

Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

🔶अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांनो तयारीत रहा,हाक देताच हजर व्हा. 28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यावर ठाम असलेल्या Maharashtra Public Service Commission ला मला एकच सांगायचे आहे राज्यसेवा syllabus मधील decision making, disaster management, natural calamities यात स्वतः