Santosh Mathwale (@smathwale) 's Twitter Profile
Santosh Mathwale

@smathwale

I'm a Happy & Fun Loving person. I'm interested in Cricket,Music,Films & Space Technology.

ID: 516163914

calendar_today06-03-2012 03:56:55

17,17K Tweet

269 Followers

1,1K Following

शिक्षक मित्र (@shikshakmitraa) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवक_रद्द_करा शिक्षणसेवक_रद्द_करा #शिक्षकभरती_50000 पूर्ण करा नाहीतर विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. तुम्ही कितीही घाला गोंधळ AAP महाराष्ट्र Deepak Kesarkar @Dhananjay_AAP Devendra Fadnavis Pankaja Gopinath Munde CMO Maharashtra BBC News Marathi ABP माझा Lokmat LoksattaLive

#शिक्षणसेवक_रद्द_करा
शिक्षणसेवक_रद्द_करा
#शिक्षकभरती_50000 पूर्ण करा नाहीतर विधानसभा निवडणूक जवळ आली आहे.
तुम्ही कितीही घाला गोंधळ
AAP महाराष्ट्र Deepak Kesarkar @Dhananjay_AAP Devendra Fadnavis
Pankaja Gopinath Munde
CMO Maharashtra BBC News Marathi ABP माझा Lokmat LoksattaLive
डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य (@mha_teacher) 's Twitter Profile Photo

नवनियुक्त शिक्षणसेवकांचे सद्याच्या वयाची सरासरी 32 पेक्षा जास्त आहे,केवळ 15799 रुपयात पूर्ण कुटुंबाचा खर्च त्यांना करावा लागत आहे, शिक्षक असून सन्मानाची वागणूक सरकार कडून मिळत नाहीये, #शिक्षणसेवक_रद्द_करा CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar ABP माझा Supriya Sule

नवनियुक्त शिक्षणसेवकांचे सद्याच्या वयाची सरासरी 32 पेक्षा जास्त आहे,केवळ 15799  रुपयात पूर्ण कुटुंबाचा खर्च त्यांना करावा लागत आहे, शिक्षक असून सन्मानाची वागणूक सरकार कडून मिळत नाहीये, #शिक्षणसेवक_रद्द_करा CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar ABP माझा Supriya Sule
Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्रातील नवनियुक्त शिक्षक व अभियोग्यताधारक तीन महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत: 1) शिक्षण सेवक पद रद्द करा! 2) रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांना सेवेत घ्या! 3) पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित शिक्षक भरती तात्काळ करा! शिक्षकांचा हा लढा न्याय आणि हक्कांसाठी आहे.

Gagan Pratap 🇮🇳 (@gaganpratapmath) 's Twitter Profile Photo

#Increase_NTPC_Vacancy रेलवे में रिक्त पद= 3 लाख+ NTPC गैजुएट वैकेंसी =8113 NTPC इंटर लेवल वैकेंसी = 3445 कुल पदों पर भर्ती= 11588 रेलवे में फॉर्म भरने वाले छात्रो की संख्या =2 करोड़+ ये सिर्फ युवाओं को लॉलीपॉप दिया जा रहा है😡😡😡😡

RAKESH YADAV🇮🇳 (@rypofficial) 's Twitter Profile Photo

रेलवे में रिक्त पद= 3 लाख+ NTPC गैजुएट वैकेंसी =8113 NTPC इंटर लेवल वैकेंसी = 3445 कुल पदों पर भर्ती= 11588 रेलवे में फॉर्म भरने वाले छात्रो की संख्या =2 करोड़+ ये सिर्फ युवाओं को लॉलीपॉप दिया जा रहा है😡😡 #RRBNTPC_VACANCY_INCREASE

Gagan Pratap 🇮🇳 (@gaganpratapmath) 's Twitter Profile Photo

#RRBNTPC_VACANCY_INCREASE ❌2020 - 00 पद ❌2021 - 00 पद ❌2022 - 00 पद ❌2023 - 00 पद 🔥2024 - 11500 5 सालो बाद भर्ती आई और मात्र 11500 पर ही व फॉर्म भरने वाले 1 करोड़ से ज्यादा ,आखिर क्या मजबूरी है रेलवे की जो इतने पद खाली होने पर भी भर्ती नहीं कर रहा 😟

Ajay Kachare (@ajaykachar29552) 's Twitter Profile Photo

#शिक्षकभरती #twittar_trend जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा व्यक्त व्हा आज११ते१या वेळेत #second_phase आचारसंहितेपुर्वी टॅब उपलब्ध करून जाहिरात प्रकाशित करा Deepak Kesarkar अन्यथा बेरोजगारासहित,राज्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागणार्यानों येत्या निवडणुकीत खुर्च्या खाली

#शिक्षकभरती
#twittar_trend जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा व्यक्त व्हा
आज११ते१या वेळेत
#second_phase
आचारसंहितेपुर्वी टॅब उपलब्ध करून जाहिरात प्रकाशित करा Deepak Kesarkar अन्यथा बेरोजगारासहित,राज्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागणार्यानों
येत्या निवडणुकीत खुर्च्या खाली
Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत. #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या" Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar

Balusha Mane (@balushamane1) 's Twitter Profile Photo

देशाचं भवि्तव्य घडविणाऱ्या शिक्षण सेवकांचा वनवास सपंवा. शिक्षणसेवक रद्द करुन सेवालाभ द्या 💯 #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या Nana Patole Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Deepak Kesarkar Ajit Pawar Devendra Fadnavis Ministry of Education MAHARASHTRA DGIPR Sharad Pawar ABP माझा Pudhari News

Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra CMO Maharashtra Sujata Saunik मेगाभरतीचा महाघोटाळा 👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या. 35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत. मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक,

Santosh Mathwale (@smathwale) 's Twitter Profile Photo

माननीय @OfficeOfDevendra Devendra Fadnavis Dadaji Bhuse Ajit Pawar साहेबांना विनंती की, त्यांनी त्वरित शिक्षणसेवक पद रद्द करण्यासाठी पाऊले उचलावी. कारण नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणसेवक पद नाही. त्यामुळे त्वरित शिक्षणसेवक पद रद्द करावे. Shrimant Mane SaamTV News PMO India

माननीय @OfficeOfDevendra Devendra Fadnavis Dadaji Bhuse Ajit Pawar साहेबांना विनंती की, त्यांनी त्वरित शिक्षणसेवक पद रद्द करण्यासाठी पाऊले उचलावी. कारण नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणसेवक पद नाही. त्यामुळे त्वरित शिक्षणसेवक पद रद्द करावे.  Shrimant Mane SaamTV News PMO India