Ajay Kachare (@ajaykachar29552) 's Twitter Profile
Ajay Kachare

@ajaykachar29552

ID: 1810918130417553411

calendar_today10-07-2024 06:05:37

88 Tweet

6 Followers

63 Following

Tushar Deshmukh (@tushard40764432) 's Twitter Profile Photo

#मुख्यमंत्री मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेउन #शिक्षकभरती सेकंड फेज #शिक्षणसेवक रद्द करणे #कंत्राटभरतीचा जीआर रद्द करावा प्रलंबित #शिष्यवृत्त्या,महाविद्यालयीन प्रश्न,#MPSC प्रलंबित निकाल,व सरसकट #फेलोशिप याबाबत निवेदन देऊन चर्चा केली.. Deepak Kesarkar Devendra Fadnavis

#मुख्यमंत्री मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब  यांची भेट घेउन
#शिक्षकभरती सेकंड फेज
#शिक्षणसेवक रद्द करणे
#कंत्राटभरतीचा
जीआर रद्द करावा
प्रलंबित #शिष्यवृत्त्या,महाविद्यालयीन प्रश्न,#MPSC प्रलंबित निकाल,व सरसकट #फेलोशिप
याबाबत निवेदन देऊन चर्चा केली..

Deepak Kesarkar Devendra Fadnavis
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

शिक्षणआयुक्त कार्यालय पुणे एल्गार आंदोलनाचा आजचा चौथा दिवस,शिक्षण विभागातून सेकंड फेज ZP जागा मान्यता दिली त्याच जागा पवित्र पोर्टलवर येत नसल्याने पवित्र सन गुढीडव्यादिवशी आम्ही रस्त्यावर.. Dadaji Bhuse टॅब वाढवून जाहिराती प्रसिद्ध करण्यात यावेत ,हजारो मुलांना न्याय द्यावा.

शिक्षणआयुक्त कार्यालय पुणे एल्गार आंदोलनाचा आजचा चौथा दिवस,शिक्षण विभागातून सेकंड फेज ZP जागा मान्यता दिली त्याच जागा पवित्र पोर्टलवर येत नसल्याने पवित्र सन गुढीडव्यादिवशी आम्ही रस्त्यावर..
Dadaji Bhuse टॅब वाढवून जाहिराती प्रसिद्ध करण्यात यावेत ,हजारो मुलांना न्याय द्यावा.
Tushar Deshmukh (@tushard40764432) 's Twitter Profile Photo

#Secondphase जिल्हा परिषद 10%रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा त्वरित अपलोड करा #10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती करा.#शिक्षकभरती प्रलंबित सेकंड फेज भरती त्वरित पूर्ण करा Harshwardhan Sapkal Satej (Bunty) D. Patil Praniti Shinde Kunal Patil Amit V. Deshmukh Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Kanhaiya Kumar

#Secondphase जिल्हा परिषद 10%रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा त्वरित अपलोड करा
#10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती करा.#शिक्षकभरती प्रलंबित सेकंड फेज भरती त्वरित पूर्ण करा Harshwardhan Sapkal Satej (Bunty) D. Patil Praniti Shinde Kunal Patil
Amit V. Deshmukh Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Kanhaiya Kumar
Tushar Deshmukh (@tushard40764432) 's Twitter Profile Photo

#Secondphase जिल्हा परिषद 10%रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा आमच्या हक्काच्या असुनही गेल्या१०महिन्यापासुन संघर्ष करतोय #10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती तत्काळ करा. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar Ajit Pawar Mrs Anjali Damania Vilas Bade Kamlesh Sutar

#Secondphase जिल्हा परिषद 10%रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा आमच्या हक्काच्या असुनही गेल्या१०महिन्यापासुन संघर्ष करतोय
#10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती तत्काळ करा. Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar Ajit Pawar Mrs Anjali Damania Vilas Bade Kamlesh Sutar
Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

प्रा. डॉ. अशोक उईके मंत्री, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांचा दौरा कार्यक्रम दिनांक :- 16 जून 2025

प्रा. डॉ. अशोक उईके
मंत्री, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य
यांचा दौरा कार्यक्रम
दिनांक :- 16 जून 2025
निलेश जास्वंदी देवराम चौधरी (@nileshdc14) 's Twitter Profile Photo

परीक्षा होऊन वर्ष उलटलं, मेरिट लागली,पण कोर्टात याचिका दाखल होऊन PESA अधिसूचनेवर आळा बसला.संघर्षाने GR आला,पण आदिवासी उमेदवारांना मानधनावर, इतरांना नियमित नियुक्ती –हा अन्याय नाही का? "ही केवळ नोकरभरती नाही,हा सन्मानाचा लढा आहे." 7 जुलै-पालघर ते मुंबई लाँग मार्च #justiceforpesa

परीक्षा होऊन वर्ष उलटलं, मेरिट लागली,पण कोर्टात याचिका दाखल होऊन PESA अधिसूचनेवर आळा बसला.संघर्षाने GR आला,पण आदिवासी उमेदवारांना मानधनावर, इतरांना नियमित नियुक्ती –हा अन्याय नाही का?
"ही केवळ नोकरभरती नाही,हा सन्मानाचा लढा आहे."
7 जुलै-पालघर ते मुंबई लाँग मार्च
#justiceforpesa