
Nikhil A
@imnikhil_a
ID: 1164501569385009153
22-08-2019 11:36:43
3,3K Tweet
31 Followers
254 Following

SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 ED ne Hindi bolaicha compulsion kelai Pratap sarnaik na .

२०२२ मध्येही Pratap Baburao Sarnaik ह्यांनी हिंदी राष्ट्रभाषा म्हणून हिंदी भवन उभारण्याचा घाट घातलेला... आता हिंदी बोलिभाषा म्हणून मुद्दाम #मराठी भाषिकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे... शेवटी आपला मराठी माणूसच जबाबदार आहे ह्या गोष्टीसाठी... 😡😡



हिंदी सक्ती छुप्या पद्धतीने सुद्धा नको. सरकारने हिंदी सक्ती केली जाणार नाही अशी घोषणा केली आहे, मात्र ते पुरेसे नाही. शासन निर्णय ( GR ) हवा तरच विश्वास ठेवता येईल. Anil Shidore अनिल शिदोरे




मराठी माणूस,मराठी भाषा,मराठी चित्रपट/कला या सर्वांना कसं संपवता येईल यासाठी माझी Mumbai, आपली BMC सतत काम करत आहे? तुझी माझी जमली जोडी नावाच्या मराठी सीरियलचा सेट तोडण्यात आला पण अशी कार्यवाही/तत्परता यूपी/बिहारी/गुजराती...लोक जेव्हा पूर्ण मुंबई अतिक्रमण,घाण,नियम तोडतात तेव्हा कुठे असते...??

Devendra Fadnavis एकभाषिक #मराठी महाराष्ट्रात हिंदीहृदयसम्राट मराठीद्वेष्टे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी ब्रिटीशांची इंग्रजी आणि पाकिस्तानची हिंदी उर्दू भाषा आमच्यावर लादू नका नियमानुसार महाराष्ट्रात फक्त मराठीच वापरा. #निषेध #म #marathi #stopHindiImposition #hindiimposition Uday Samant

Indian Tech & Infra Do not cry if MNS starts again. Bhaiyyas are getting beaten everywhere and I am not surprised anymore

. Ministry of Railways RailwaySeva Western Railway माझी Mumbai, आपली BMC नवी मुंबई मध्ये 'राबाडा' नावाचे कोणते स्टेशन आहे? कधी पासून आहे ? माझ्या माहितीनुसार ते 'रबाळे' असे आहे. त्वरित यात बद्दल करण्यात यावा. कृपया मराठी लोक आपल्या प्रशासनात सामील करून घ्या! #म #मुंबई




Press Trust of India Shashi Tharoor Good to see how balanced and experties he is, Shashi Tharoor sir you raised the voice of india against Pakistanis Islamic terrorist is so much impressive and patriotic,The youth should learned a lot form you specially the youth who are in Politics as well in public domain🫡

तीन दिवस झाले पण अद्याप पोलिस अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद नाही ! त्वरित लक्ष देण्याची आणि कारवाई करण्याची विनंती मुंबई पोलीस - Mumbai Police पुणे शहर पोलीस Thane City Police -ठाणे शहर पोलीस Commissioner of Police, Greater Mumbai CMO Maharashtra Uday Samant Devendra Fadnavis नक्की शासन राज्यभाषा अभिजात #मराठी साठी सक्रिय आहे का ?


Chitra Kishor Wagh Devendra Fadnavis BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai BJP Mahila Morcha BJP Mahila Morcha Maharashtra धमक आहे महाराष्ट्राला गुन्हेगार राज्य म्हणून ओळख देण्याची. धमक आहे महाराष्ट्राला विकून टाकण्याची. धमक आहे महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग गुजरात ला पळवण्याची व त्यांना साथ द्यायची. धमक आहे मराठी भाषेची अगदीच दयनीय अवस्था करण्याची. धमक आहे सर्वात घाणारेडा मुख्यमंत्री बनण्याची.


ताबोडतोब मुंबई-पुणे च्या मेट्रोमध्ये घुसखोरी करून ज्या भैयांनी नोकरी मिळवली आहे त्यांना बडतर्फ करून हाकलून द्यावे, आम्ही का सहन करायचं? MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Anil Shidore अनिल शिदोरे Arvind Sawant x.com/Bihar_se_hai/s…

परप्रांतीयांचे महाराष्ट्र मिळवायचे मनसुबे पूर्ण होण्याआधी एकत्र या आणि मराठी माणसाला वाचवा, ८ करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे असा गिरगावमध्ये बॅनर MNS Adhikrut - मनसे अधिकृत ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray


"महाराष्ट्र प्रीमियर लीग" नाव ठेवलंय आणि समालोचन हिंदी-इंग्रजीत? मग नावात "महाराष्ट्र" कशाला? मराठी प्रेक्षक आहेत की नोकरशहा? ही IPL नाही, ही महाराष्ट्राची स्पर्धा आहे. मराठी समालोचन का नाही? उत्तर द्या! #मराठीसमालोचन #MPL #मराठीद्वेष्टे #MaharashtraPremierLeague Maharashtra Cricket Association