सचिन धुमाळे (ಸಚಿನ್ ಧುಮಾಲೆ) (Sachin Dhumale)(@sachindhumale7) 's Twitter Profileg
सचिन धुमाळे (ಸಚಿನ್ ಧುಮಾಲೆ) (Sachin Dhumale)

@sachindhumale7

भाषा: मराठी, कन्नड,इंग्रजी

Known Languages: Marathi, Kannada, English

ID:182241835

linkhttp://www.facebook.com/sachindhumale calendar_today24-08-2010 04:31:36

10,7K Tweets

694 Followers

1,0K Following

हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profile Photo

मराठीत reach नाय
मराठीत feel नाय
मराठीत trend नाय
म्हणाऱ्यांच्या गालावर चापट !!!

मराठीत reach नाय मराठीत feel नाय मराठीत trend नाय म्हणाऱ्यांच्या गालावर चापट !!! #मराठी
account_circle
सचिन धुमाळे (ಸಚಿನ್ ಧುಮಾಲೆ) (Sachin Dhumale)(@sachindhumale7) 's Twitter Profile Photo

२ दिवसांपूर्वी उपमामु Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) म्हणाले होते की मोडीनी लस दिल्यामुळे आपण सगळे जिवंत आहोत.
आजची बातमी ज्यांनी कोणी कोवीशिल्ड ची लस घेतली त्यांना हृदयविकाराचा धोका आहे.
म्हणजे मोडी ने लस यासाठी दिली होती की लोक कोरोना ने न मरता हृदयविकाराने मरावेत.
Narendra Modi उत्तर द्या.

account_circle
सचिन धुमाळे (ಸಚಿನ್ ಧುಮಾಲೆ) (Sachin Dhumale)(@sachindhumale7) 's Twitter Profile Photo

मराठी माणसांनी हिंदुत्वाचा त्याग करून मराठी भाषेला जवळ केल पाहिजे. आपलं मराठीपण जपल पाहिजे, वाढवल पाहिजे.




account_circle
सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

आपल्या किती मराठी मुलांना माहिती होत की मुंबईत १२ वी पास मुलांना मर्चंट नेव्ही मध्ये नोकरीसारखी जागा खुल्या आहेत?

एक मुलगा बिहारहून आला आहे मुलाखत द्यायला, फक्त १२ वी पास आहे. आरक्षित तिकिटसाठी पैसे नसल्याने जनरल डब्यात बसून आला आहे.

account_circle
Dhruv Rathee(@dhruv_rathee) 's Twitter Profile Photo

Yesterday it was Chandigarh
Today it was Surat & Indore

Tomorrow this will happen all across India if BJP is not stopped.

account_circle
Garga Chatterjee(@GargaC) 's Twitter Profile Photo

Modi seems to hate Kannadigas but loves revenue from Kannadigas.
In fact, he seems to hate every upright Non-Hindi State.

account_circle
Adarsh Chetan(@AdarshChetan) 's Twitter Profile Photo

YouTube is a Free University

But 99% don't know the best channels.

Here are the top 8 channels to teach you new skills:

YouTube is a Free University But 99% don't know the best channels. Here are the top 8 channels to teach you new skills:
account_circle
शुभांगी - मी मराठी ❤️(@ShubhangiUmaria) 's Twitter Profile Photo

जाहिरात हिंदीत का? ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
राठी भाषा कमी पडते का? महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढवताय का, ज्यासाठी हिंदीची गरज भासते? बदल घडवून महाराष्ट्रात हिंदी लादणार काय?

सगळेच राजकारणी एका माळेचे मणी, असंच म्हणायला हवं मग...!
हाराष्ट्रात_मराठीच

Office of Uddhav Thackeray
Aaditya Thackeray

account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

सध्या मराठीला कोण विचारतं?
इतरत्र मराठीला जास्त रीच नाही..
मराठी गाणी धड नाहीत..
हे बोलणाऱ्या आपल्या त्या मराठी आडनावाच्या 'हिंदी गुलामांना' संजू राठोड ने दणका दिलाय आणि राज्यात, देशात नव्हे तर परदेशात गाजवलंय 'गुलाबी साडी'

ही ताकत आहे मराठीची💪
संजू चे अभिनंदन आणि खूप शुभेच्छ!

account_circle
सचिन धुमाळे (ಸಚಿನ್ ಧುಮಾಲೆ) (Sachin Dhumale)(@sachindhumale7) 's Twitter Profile Photo

प्रशांत भूषण जी आपण खरे देशभक्त आहात.

ह्याची सुनावणी CJI म्हणजेच चंद्रचूड साहेबांमार्फत व्हावी ही एकच इच्छा.

Prashant Bhushan






account_circle
गौरव | Gaurav(@Gaur1982) 's Twitter Profile Photo

nariyal paani महाराष्ट्रातमराठीचहवी(माझा महाराष्ट्र माझे कुटुंब) Roads of Mumbai Well Bimarus always misuse the system by saying its a one nation & free movement You should study the
It's not a country the way u think its an Union of States. The excessive migration from Bimaru states killing our states. It would only lead to conflicts

account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

जगात सर्वाधिक कांदा निर्यात इंडिया, देशात महाराष्ट्र्र करतो! महाराष्ट्राचे कांदा बलस्थान! महाराष्ट्राची नांगी ठेचण्यासाठी भेदभावप्रधानांनी कांदा निर्यातीवर बंदी घालून मराठी शेतकऱ्यांचे वार्षिक १.६ लाखांचे नुकसान केले! मराठी भाषिकांनी उत्तर मतदानातून द्यावे!!
PMO India

जगात सर्वाधिक कांदा निर्यात इंडिया, देशात महाराष्ट्र्र करतो! महाराष्ट्राचे कांदा बलस्थान! महाराष्ट्राची नांगी ठेचण्यासाठी भेदभावप्रधानांनी कांदा निर्यातीवर बंदी घालून मराठी शेतकऱ्यांचे वार्षिक १.६ लाखांचे नुकसान केले! मराठी भाषिकांनी उत्तर मतदानातून द्यावे!! #निषेध #म @PMOIndia
account_circle