Amol Shivaji Avchite (@avchite_amol) 's Twitter Profile
Amol Shivaji Avchite

@avchite_amol

Journalist .. Worked with lokmat media - Sakal Group, Now Working with at Pune Times mirror & Civic Mirror

ID: 1047478160747458560

calendar_today03-10-2018 13:27:09

150 Tweet

160 Followers

248 Following

ANI (@ani) 's Twitter Profile Photo

#WATCH | BJP leader Murlidhar Mohol sworn-in as Union Minister in the Prime Minister Narendra Modi-led NDA government

Amol Shivaji Avchite (@avchite_amol) 's Twitter Profile Photo

महापालिकेच्या आय टी विभागात भ्रष्टाचार ? तक्रार करूनही महापालिकेचे अधिकारी उदासीन..Ajit Pawar PMC Care Devendra Fadnavis Rohit Pawar Supriya Sule

महापालिकेच्या आय टी विभागात भ्रष्टाचार ?
तक्रार करूनही महापालिकेचे अधिकारी उदासीन..Ajit Pawar PMC Care Devendra Fadnavis Rohit Pawar Supriya Sule
Amol Shivaji Avchite (@avchite_amol) 's Twitter Profile Photo

अनधिकृत हॉटेल, पब ,रेस्टॉरंट वर महापालिकेकडून कारवाई करण्यात येते. गुन्हा दाखल करावा असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसांना पत्र दिले जाते. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. Ajit Pawar PMC Care Pune Mirror CP Pune City Police पुणे शहर पोलीस

पुणे मेट्रोने पार्किंगची व्यवस्था केली नाही, त्याचा फायदा वाहतूक पोलिसांना होत आहे. Pune Mirror Ajit Pawar Pune Metro पुणे शहर वाहतूक पोलीस PMC Care

पुणे मेट्रोने पार्किंगची व्यवस्था केली नाही, त्याचा फायदा वाहतूक पोलिसांना होत आहे.
Pune Mirror Ajit Pawar Pune Metro पुणे शहर वाहतूक पोलीस PMC Care
Amol Shivaji Avchite (@avchite_amol) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान आवास योजेनेतील घरे भाड्याने देण्यासाठी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप. Ajit Pawar CMO Maharashtra PMO India PMC Care Devendra Fadnavis Nana Patole Rohit Pawar Supriya Sule

Civicmirrorofficial (@civicmirrorpune) 's Twitter Profile Photo

एमपीएससीवर दबाव टाकणाऱ्या टोळीला आवरा जागा वाढवण्याची मागणी असताना राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थी अस्वस्थ, न्यायालयात जाण्याचा इशारा #MPSC #MPSCNews #mpsc_आंदोलन Amol Shivaji Avchite Maharashtra Public Service Commission civicmirror.in/maharashtra/co…

Amol Shivaji Avchite (@avchite_amol) 's Twitter Profile Photo

राजकीय असो की संघटनांचा दबाव आला तर घाबरू नका. घाबरत असला तर थेट घरी जा, असा संताप विद्यार्थ्यानी व्यक्त केला आहे. #mpsc #mpscandoln Maharashtra Public Service Commission स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य MPSC Guidance MAHESH BADE Mahesh Zagade, IASx

राजकीय असो की संघटनांचा दबाव आला तर घाबरू नका. घाबरत असला तर थेट घरी जा, असा संताप विद्यार्थ्यानी व्यक्त केला आहे.
#mpsc #mpscandoln Maharashtra Public Service Commission स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य MPSC Guidance MAHESH BADE Mahesh Zagade, IASx
Amol Shivaji Avchite (@avchite_amol) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा हरपला... अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. पण आज त्यांचं निधन झाले. #atulparchure #MarathiNews

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा हरपला...
अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती.  पण आज त्यांचं निधन झाले. #atulparchure #MarathiNews
Amol Shivaji Avchite (@avchite_amol) 's Twitter Profile Photo

सारथी संस्थेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे मराठा समाजातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थांचे होतंय नुकसान. Ajit Pawar Sharad Pawar Supriya Sule Dr.Amol Kolhe Civicmirrorofficial Nana Patole Devendra Fadnavis

शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. उद्यानामध्ये भटके कुत्रे फिरत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. PMC Care CP Pune City Police

शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. उद्यानामध्ये भटके कुत्रे फिरत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. PMC Care CP Pune City Police
Amol Shivaji Avchite (@avchite_amol) 's Twitter Profile Photo

एमपीएससीच्या गट ब च्या प्रश्नपत्रिकेसाठी ४० लाख रुपयांची मागणी करणारे फोन कॉल रेकॉर्डींग आले समोर सीविक मिररने सर्वांत प्रथम वृत्त केले प्रसिद्ध. Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Public Service Commission Devendra Fadnavis Civicmirrorofficial MAHESH BADE Nana Patole Niranjan Davkhare

एमपीएससीच्या गट ब च्या प्रश्नपत्रिकेसाठी ४० लाख रुपयांची मागणी करणारे फोन कॉल रेकॉर्डींग आले समोर सीविक मिररने सर्वांत प्रथम वृत्त केले प्रसिद्ध.
Ajit Pawar Devendra Fadnavis  Maharashtra Public Service Commission Devendra Fadnavis Civicmirrorofficial MAHESH BADE Nana Patole Niranjan Davkhare
Amol Shivaji Avchite (@avchite_amol) 's Twitter Profile Photo

पुण्यातील रस्ते चकचकीत होत असताना दुसरीकडे तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सुरू आहे. डांबर घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. Ajit Pawar PMC Care Civicmirrorofficial पुणे शहर वाहतूक पोलीस Supriya Sule Murlidhar Mohol Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar @laxman_Civic @nileshnikam

Zeenat Shabrin (@shabrinzeenat) 's Twitter Profile Photo

Student Uprising Against MPSC’s Unjust Decision – “Pune Mirror” Highlights Candidates’ Concerns! The issue of injustice faced by aspirants in the Maharashtra Public Service Commission (MPSC) State Services Preliminary Exam 2024 has now been acknowledged by “Pune Mirror”. Many

Student Uprising Against MPSC’s Unjust Decision – “Pune Mirror” Highlights Candidates’ Concerns!

The issue of injustice faced by aspirants in the Maharashtra Public Service Commission (MPSC) State Services Preliminary Exam 2024 has now been acknowledged by “Pune Mirror”. Many
Amol Shivaji Avchite (@avchite_amol) 's Twitter Profile Photo

Mpsc चा पुन्हा एकदा मोठा गोंधळ उघड. जुने हॉल तिकीट असताना विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची मुभा दिली. आता त्यांना निकाल प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. वाचा सविस्तर Civicmirrorofficial Ajit Pawar Maharashtra Public Service Commission Pune Mirror Devendra Fadnavis

Mpsc चा पुन्हा एकदा मोठा गोंधळ उघड. जुने हॉल तिकीट असताना विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची मुभा दिली. आता त्यांना निकाल प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. वाचा सविस्तर
Civicmirrorofficial
Ajit Pawar Maharashtra Public Service Commission Pune Mirror Devendra Fadnavis
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

खराडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक इसम खराडीकडून केशवनगरकडे जाणाऱ्या मुळा- मुठा नदीवरील बंधाऱ्याच्या मध्यभागी अडकला असल्याचे दिसले. परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी स्वतः मानवी साखळी तयार करून सदर इसमास सुखरूप बाहेर काढले. #PunePolice #SafeguardingPune CP Pune City Police

Ramkrishna Satav Patil (@ramkrishnasatav) 's Twitter Profile Photo

पुणे मिररचे पत्रकार Amol Shivaji Avchite यांना 'आदर्श पत्रकार पुरस्कार' मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! Civicmirrorofficial

पुणे मिररचे पत्रकार Amol Shivaji Avchite यांना 'आदर्श पत्रकार पुरस्कार' मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! Civicmirrorofficial
Brijmohan Patil (@brizpatil) 's Twitter Profile Photo

#पुणे सचिन दोडके, सायली वांजळे, बाळा धनकवडे, महेंद्र पठारे, सुमन पठारे, आमदार बापूसाहेब पठारे यांचे पूत्र सुरेंद्र पठारे या राष्ट्रवादीतील धुरंदर उमेदवारांचा शनिवारी भाजप प्रवेश होणार आहे. भाजपने वडगाव शेरी, खडकवासला मतदारसंघ दोन्ही राष्ट्रवादीकडून काढून घेतल्यात जमा आहे #PUNE