Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profileg
Mahesh Zagade, IASx

@MaheshZagade07

xPrincipalSecy to Govt,xFDA Comm ‘WHO No TobaccoDayAwardee’ democracy,transparency,health.Motivates young minds,farmers. social distancingfrmविकृतबिनडोक

ID:865390216634355712

linkhttp://maheshzagade.org calendar_today19-05-2017 02:14:40

6,3K Tweets

11,8K Followers

554 Following

Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

गेल्या 2000 वर्षांचा इतिहास:

नाही, दुर्बल लोकांचे पृथ्वीवर वर्चस्व असणार नाही;
त्यांना सर्वात जास्त त्रास होईल!

-महेवर्स ५:५

account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

The history of the last 2000 years:

No, the meek shall not inherit the earth;
they shall suffer the most!

-Maheverse 5:5

account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

तण कितीही सुंदर दिसत असले तरी ते फोफावून दिले तर ते शेतकऱ्याची दुर्दशा करते,
मतपेटीतून राजकारणातील तण निर्मूलन करा.

account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

No matter how beautiful a weed may appear, if allowed to flourish, it is destined to bring misery upon the farmer;
similarly,
eradicate the destructive political weeds through the ballot box.

account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

सर्वांना निमंत्रण:

शोधइको आयोजित व्याख्यान:

“ पुण्याचे शहरीकरण
शहराचे नियोजन, पुण्याचे नियोजन.’’

महेश झगडे,I A S(नि)
माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

दि: 13 एप्रिल 2024
वेळ: संध्याकाळी 6:15-8
स्थळ: अंतरनाद योग केंद्र, करिष्मा सोसायटीजवळ, सबवे आउटलेट समोर, कोथरूड, पुणे

सर्वांना निमंत्रण: शोधइको आयोजित व्याख्यान: “ पुण्याचे शहरीकरण शहराचे नियोजन, पुण्याचे नियोजन.’’ महेश झगडे,I A S(नि) माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन दि: 13 एप्रिल 2024 वेळ: संध्याकाळी 6:15-8 स्थळ: अंतरनाद योग केंद्र, करिष्मा सोसायटीजवळ, सबवे आउटलेट समोर, कोथरूड, पुणे
account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

महात्मा फुलेंनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.

सत्यशोधनाची आज सुद्धा गरज आहे.

असत्याच्या महापुरात समाज वहावत जावू नये ही आपली सर्वांची जबाबदारी.
(लेख लिंक कॉमेंट बॉक्स) maheshzagade.org/2024/04/11/the…

account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

महात्मा फुले यांची खानवडी या गावतिल एकमेव मालमत्ता …
काचेच्या कपाटत जतन केलेला चौकटीसह दरवाजा ..

महात्मा फुले यांची खानवडी या गावतिल एकमेव मालमत्ता … काचेच्या कपाटत जतन केलेला चौकटीसह दरवाजा ..
account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

जयंती, पुण्यतिथीला केवळ महापुरुषांचे स्मरण करुन चालणार नाही तर,
त्यांनी ज्या अमानवी प्रवृत्तीविरुद्ध लढा दिला
त्या प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढणार नाहीत
याबाबत दक्ष राहिले पाहिजे.

account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

The birth and death anniversaries ought not solely to be observed to honor illustrious social reformers;
we must also vigilantly ensure that
the pernicious societal order they opposed does not resurface.

account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

साहिर लुधियानवी यांच्या
“देखा है ज़िंदगी को कुछ इतना क़रीब से
चेहरे तमाम लगने लगे हैं अजीब से”

चे विडंबन किशोर कुमार यांच्या दर्दभर्या आवाजात एकजन काल संध्याकाळी पुणे स्टेशनला खालील शब्दांत गात होता..

“देखा है राजनेताओं को कुछ इतना क़रीब से
चेहरे तमाम हैं वह छल कपट के”

account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

माझी आठ वर्षांपूर्वी याच दिवसाची पोस्ट. ( त्यावेळेस मी महानगर आयुक्त, PMRDA होतो)
हो,
वादळ आले आणि पुणे परिसरातील नागरीकरणाबाबत पुढील पिढ्यांचे
न भरून येणारे कामस्वरूपी अतोनात नुकसान झाले.

माझी आठ वर्षांपूर्वी याच दिवसाची पोस्ट. ( त्यावेळेस मी महानगर आयुक्त, PMRDA होतो) हो, वादळ आले आणि पुणे परिसरातील नागरीकरणाबाबत पुढील पिढ्यांचे न भरून येणारे कामस्वरूपी अतोनात नुकसान झाले.
account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

नेत्यांच्या घडलेल्या चुकांचा पश्चात्ताप वैयक्तिक असावा;

अनुयायांची सामूहिक फरफट का?

account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

The leader's repentance may be a personal matter,
so why should followers bear the burden of their leader’s
mistakes?

account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

Addressed very enthusiastic young participants in the Model United Nations, organised by VIT, Pune.
I’m confident that the next generations of India will certainly play important role in the international arena.

Addressed very enthusiastic young participants in the Model United Nations, organised by VIT, Pune. I’m confident that the next generations of India will certainly play important role in the international arena.
account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

आता हे गाणे ऐकत आहे:

घुंघरू की तरह, बजता ही रहा हूँ मैं|

कभी इस पग में, कभी उस पग में बंधता ही रहा हूँ मैं|

-चोर मचाये शोर

account_circle
Mahesh Zagade, IASx(@MaheshZagade07) 's Twitter Profile Photo

कालपासून हे इंग्रजी शब्द त्यांची वारंवार आठवण करून देत आहेत. buffoonery
clowning
high jinks
horseplay
monkeying
shenanigan
slapstick
clownery
foolery
hijinks
horsing around
monkeyshine
roughhousing
skylarking
tomfoolery

account_circle