योगेश देशमुख माझा महाराष्ट्र माझे कुटुंब
@deshmukhyogesh7
ID: 2332814600
08-02-2014 03:55:32
9,9K Tweet
150 Takipçi
148 Takip Edilen
बघा हो पुढाऱ्यांनो Nitesh Rane Bhaskar Jadhav Uday Samant Narayan Rane Vaibhav Naik महाराष्ट्रात किती गर्दी कोंबणार? किती लोंढे येणार स्थानिक मराठी माणसाचे हाल बघा वाढलेले परप्रांतीय आत आणि आम्ही बाहेर. Konkan Railway Ministry of Railways Ashwini Vaishnaw Devendra Fadnavis
कशासाठी ?? हे करण्यासाठी निवडले का पुणेकरांनी तुम्हाला ? पुण्याहून जबलपूरला पुणेकर कशाला जातोय? हे तुम्ही चुकीचे काम करायला घेतले आहे, महाराष्ट्रावर आक्रमण वाढवत आहात, दिल्लीची चाकरी करू नका.. मराठी भाषिक राज्यावर लोंढे आदळत आहेत ते थांबवायला हवेत.. Murlidhar Mohol
मा. Pratap Baburao Sarnaik दादा, तुम्ही तसे पुर्वाश्रमीचे डोंबिवलीकर ! आज तुम्ही ठाणेकर झाला असलात तरी मला खात्री आहे की आपल्या डोंबिवलीकरांप्रती तुमचे जुने प्रेम आजही तसेच आहे. कधी काळी डोंबिवलीत रिक्षा चालवून व हलाकीचे दिवस सोसून आज आपण स्वकतृत्वाने कष्ट करून मोठे झालात,परिवहन मंत्री
आज गाडी क्रमांक ९५६०२ ही गाडी आज दादर येथे ९.१५ मिनिटानी पोहचली. तब्बल ४८ मिनिटे उशिराने लाज लज्जा सोडली का?? कोणता पाऊस नाही काही घटना नाही तरी जाणूनबुजून उशिराने ४ एक्सप्रेस पुढे काढल्या Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre DRM Mumbai CR Ashwini Vaishnaw Central Railway मुंबई Mumbai Rail Pravasi Sangha Rajendra B. Aklekar Umesh Sir
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी अशा पिल्लावळ महाराष्ट्र राज्यात मोठ्या केल्यात त्या आता राज्यद्रोह करत आहेत अशा पिल्लावळ राजकीय पक्षात मोठ्या करताना दहावेळा विचार करा.. Uddhav Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena - शिवसेना Sanjay Raut Pratap Baburao Sarnaik तुझ्या
आज महाराष्ट्रात #मराठी भाषा नाकारणारे परप्रांतीय... उद्या निवडणुकीत मराठी उमेदवार नकोत, मराठी नगरसेवक-आमदार-खासदार नकोत, मराठी अधिकारी नकोत, महाराष्ट्रात मराठी माणूसच नको असही म्हणतील... आज माघार घेतली तर उद्या तुम्हीही नाकारले जाल... Pratap Baburao Sarnaik