Praveen Gavit(@praveengavit11) 's Twitter Profileg
Praveen Gavit

@praveengavit11

अभ्यास-शिक्षण-संघर्ष-संस्कृती-अस्तित्व - जल-जंगल-जमीन | #प्रwin #कॉम्रेड ☭ #जोहार 🏹 #चांगभलं ❤️🌻 #नाशिककर 🥂 #Foodie 🍽️

ID:1415242914242781186

linkhttps://www.indiejournal.in/ calendar_today14-07-2021 09:34:00

30,6K Tweets

2,0K Followers

484 Following

☭ avin⚓ ☭(@marineravin) 's Twitter Profile Photo

What’s difference between CPI, CPI(M), and CPI(ML). Most ignorant men think that CPI took CPSU way and CPIM took China path. But no…listen to this. A must watch…

Sitaram Yechury on caste, China and ‘anti-Dalit’ communists | What’s You... youtu.be/EoI3sLfl0VY?si… via YouTube

account_circle
Praveen Gavit(@praveengavit11) 's Twitter Profile Photo

बाबासाहेब पाण्यासाठी लढणं म्हणजे समतेसाठी, बंधुतेसाठी, स्वातंत्र्यासाठी लढणं ही बाबासाहेबांची शिकवण त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या प्रत्येकाला आजही स्फूर्ती देत आहे.आणि पाणी... indiejournal.in/article/babasa…

account_circle
Praveen Gavit(@praveengavit11) 's Twitter Profile Photo

नंदुरबार व दिंडोरी लोकसभेत भाजपच्या दोन्ही जागा निवडून येणार आहेत।

account_circle
Praveen Gavit(@praveengavit11) 's Twitter Profile Photo

मूक भीमाची सारी तू घे वाचून मुला
धडा भीमाचा शोधून दे काढून मुला
वाट भीमाची एक दे दावून मुला
भीम वाटेवर दे सारे लावून मुला
मोड पळवाटा पाडणाऱ्या पाय वाकडा
तू तरी शिक खरा शिक भीमाचा धडा l
- प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले

जय भीम! लाल सलाम! जोहार!

account_circle
Praveen Gavit(@praveengavit11) 's Twitter Profile Photo

आज आमचे जे काही आहे
ते सर्व काही तुझेच आहे,
आमचे जगणे आणि मरणे
हे शब्द, ही जीभ
हे सुख आणि दुःख
हे स्वप्न आणि वास्तव
ही भूक आणि तहान
सर्व पुण्याई तुझीच आहे

- पँथर नामदेव ढसाळ

account_circle
Praveen Gavit(@praveengavit11) 's Twitter Profile Photo

निवडणूक वार्तांकनासाठी आर्थिक योगदान देण्यासाठी ही लिंक वापरा: bit.ly/SupportIndieJo…
(लिंक chrome किंवा safari सारख्या ब्राउझरमध्ये उघडावी.)

निवडणूक वार्तांकनासाठी आर्थिक योगदान देण्यासाठी ही लिंक वापरा: bit.ly/SupportIndieJo… (लिंक chrome किंवा safari सारख्या ब्राउझरमध्ये उघडावी.)
account_circle
Praveen Gavit(@praveengavit11) 's Twitter Profile Photo

ये बंदूक वालों का तो काम है गोली चलाना, तो ये चलाएंगे।हम गाने बजाने वाले हैं, हमारा काम है गीत गाना तो हम गाएंगे न वो हमारे लिए रुकेंगे न हम उनके लिए। जब तक हम हैं, तब तक स्टेज पर हैं और जीते जी मर जाएं, इससे तो अच्छा है मर के जिंदा रहें।

ये बंदूक वालों का तो काम है गोली चलाना, तो ये चलाएंगे।हम गाने बजाने वाले हैं, हमारा काम है गीत गाना तो हम गाएंगे न वो हमारे लिए रुकेंगे न हम उनके लिए। जब तक हम हैं, तब तक स्टेज पर हैं और जीते जी मर जाएं, इससे तो अच्छा है मर के जिंदा रहें। #AmarSinghChamkila #DiljitDosanjh
account_circle
Praveen Gavit(@praveengavit11) 's Twitter Profile Photo

वंचितवाले मागेल त्याला उमेदवारी देत सुटले आहेत। नसेल उमेदवार तर नका देत जाऊ उमेदवार... भाजपच्या दावणीला बांधलेल्या लोकांना वंचित उमेदवारी देत आहे।

वंचितवाले मागेल त्याला उमेदवारी देत सुटले आहेत। नसेल उमेदवार तर नका देत जाऊ उमेदवार... भाजपच्या दावणीला बांधलेल्या लोकांना वंचित उमेदवारी देत आहे।
account_circle