रामसिंग जाधव (@ramsing_jadhav) 's Twitter Profile
रामसिंग जाधव

@ramsing_jadhav

#म मराठीचा #म महाराष्ट्राचा #म मराठ्यांचा

ID: 916405940

calendar_today31-10-2012 08:16:09

1,1K Tweet

141 Followers

231 Following

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

परप्रांतीय बिल्डरकडून जागा रिकामी करण्यासाठी मराठी कुटुंबावर दडपशाही.. मुंबईत मराठी माणसावरचा अन्याय थांबेना खासदार Arvind Sawant गृहनिर्माण मंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे Commissioner of Police, Greater Mumbai मराठी माणसाचे मुंबईत रक्षण करा youtu.be/-Rh4RsSa8BU

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

मराठ्यांनी मराठ्या नेत्यांची व्यक्ती पूजा बंद करून टाका गादीचा मान एकीकडे पण पण राजांच्या वंशाच्या ना दैवत पण देऊ नका समाज मागे पडण्यामध्ये सर्वात मोठा कारण विभूती पूजा आहे एक पण नेता संतोष देशमुख वर बोलत नाहीये आणि एकही नेता मराठा आरक्षण आंदोलनावर बोलत नाहीये

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

मराठी माणसांना त्रास देणाऱ्या, मराठी भाषा, घर, नोकरी नाकारणाऱ्या परप्रांतीयांविरुद्ध कारवाई हवी! अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे नोंद करण्याची तरतूद करून राज्य हिताचे कलम जोडावे. या घटनांबाबत पोलीस तक्रारी घेत नसतील व परिस्थिती बिघडत असेल, तर त्या पोलिसांना सह आरोपी करावे अशी मागणी आहे.

योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan (@yashmohan19) 's Twitter Profile Photo

मराठी एकभाषिक संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्मे झाले आणि या भैय्या जोशी सारखा कुणीही उठतो, घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत मराठी गरजेची नाही अशी भाषिक द्वेष पसरवणारी वक्तव्ये करतो. याचा जाहीर निषेध ! अशा मराठी द्वेष करणाऱ्यांची तोंड काळी करायला पाहिजेत. #महाराष्ट्रातमराठीच

मराठी एकभाषिक संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्मे झाले आणि या भैय्या जोशी सारखा कुणीही उठतो, घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत मराठी गरजेची नाही अशी भाषिक द्वेष पसरवणारी वक्तव्ये करतो.

याचा जाहीर निषेध ! अशा मराठी द्वेष करणाऱ्यांची तोंड काळी करायला पाहिजेत.
#महाराष्ट्रातमराठीच
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan (@yashmohan19) 's Twitter Profile Photo

आपल्या आस्थापनेचा नामफलक,सूचना मराठीत नाही, त्यापेक्षा गंभीर म्हणजे कर्मचाऱ्यांच्या टी-शर्टवर मराठी सोडून इतर १० पेक्षा जास्त भाषांचा समावेश Zudio Official एवढा मराठी द्वेष कशासाठी? अभिजात मराठीचा वापर का करत नाहीत? कारवाई होईल का? Marathi Bhasha Uday Samant मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

आपल्या आस्थापनेचा नामफलक,सूचना मराठीत नाही, त्यापेक्षा गंभीर म्हणजे कर्मचाऱ्यांच्या टी-शर्टवर मराठी सोडून इतर १० पेक्षा जास्त भाषांचा समावेश Zudio Official

एवढा मराठी द्वेष कशासाठी? अभिजात मराठीचा वापर का करत नाहीत? कारवाई होईल का? Marathi Bhasha Uday Samant मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

हा माणूस कोण? याचा महाराष्ट्राच्या जडण घडण'मध्ये काय योगदान आहे? हे नाव कसे व का दिले? पालिकेने ठाणे दान केले आहे का? Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका कार्यवाही करा #ठाणे #घोडबंदर Pratap Baburao Sarnaik Sanjay Kelkar (Modi Ka Parivar) ठाणे शहराची ओळख मराठी मग आता शर्मा वैगेरे नाव देऊन मराठी ओळख नकोय का? Eknath Shinde - एकनाथ शिंदे

हा माणूस कोण? याचा महाराष्ट्राच्या जडण घडण'मध्ये काय योगदान आहे?
हे नाव कसे व का दिले?
पालिकेने ठाणे दान केले आहे का?
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
कार्यवाही करा #ठाणे #घोडबंदर

Pratap Baburao Sarnaik Sanjay Kelkar (Modi Ka Parivar)
ठाणे शहराची ओळख मराठी मग आता शर्मा वैगेरे नाव देऊन मराठी ओळख नकोय का?
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा गुजरात करू नये Pratap Baburao Sarnaik #मिराभाईंदर शहराला महाराष्ट्रात राहुद्या, #मराठी ओळखीसाठी १०७ हुतात्मे झाले, ती ओळख संपवली जातेय, भाषिक तेढ निर्माण करणारे सर्व हिंदी/गुजराती फलक काढले जावेत. मराठीला अभिजात दर्जा मिळालाय Uday Samant Marathi Bhasha Eknath Shinde - एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचा गुजरात करू नये
Pratap Baburao Sarnaik
#मिराभाईंदर शहराला महाराष्ट्रात राहुद्या,
#मराठी ओळखीसाठी १०७ हुतात्मे झाले, ती ओळख संपवली जातेय, भाषिक तेढ निर्माण करणारे सर्व हिंदी/गुजराती फलक काढले जावेत.
मराठीला अभिजात दर्जा मिळालाय
Uday Samant Marathi Bhasha Eknath Shinde - एकनाथ शिंदे
विठ्ठल नागणे (@vitthal_vn) 's Twitter Profile Photo

RuPay Mumbai Metro मुंबई मेट्रो मध्ये जाहिराती मराठीत का नाहीत? अभिजात राजभाषा मराठी ला डावलून हिंदी व इंग्रजी मध्ये जाहिराती करायला लाज वाटत नाही का? मराठीचा द्वेष का करता?कृपया तातडीने सर्व ठिकाणी बदल करा. मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti Uday Samant

RuPay
Mumbai Metro
मुंबई मेट्रो मध्ये जाहिराती मराठीत का नाहीत? अभिजात राजभाषा मराठी ला डावलून हिंदी व इंग्रजी मध्ये जाहिराती करायला लाज वाटत नाही का? मराठीचा द्वेष का करता?कृपया तातडीने सर्व ठिकाणी बदल करा. मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
Uday Samant
विठ्ठल नागणे (@vitthal_vn) 's Twitter Profile Photo

Central Railway DRM Mumbai CR ठाणे रेल्वे डब्बा # 6016A मध्ये मराठी का नाही? त्रिभाषा सूत्री च पालन का करत नाही? मराठी चा द्वेष करता का?? अभिजात राजभाषा मराठी चा सन्मान का करत नाही?. कृपया तातडीने बदल करा. मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti Ministry of Railways Ashwini Vaishnaw

Central Railway
DRM Mumbai CR
ठाणे रेल्वे
डब्बा # 6016A मध्ये मराठी का नाही?
त्रिभाषा सूत्री च पालन का करत नाही? मराठी चा द्वेष करता का??
अभिजात राजभाषा मराठी चा सन्मान का करत नाही?. कृपया तातडीने बदल करा. मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

Ministry of Railways
Ashwini Vaishnaw
रामसिंग जाधव (@ramsing_jadhav) 's Twitter Profile Photo

"मराठी भाषिक राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती म्हणजे भाषिक दडपशाही! स्थानिक भाषेचा अवमान थांबवा. मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकू द्या — शिक्षण समजून घेण्यासाठी मातृभाषा हवी, नुसती शिकवण्यासाठी नाही!" #शालेयशिक्षणातहिंदीनको #महाराष्ट्रात_फक्त_मराठीच #मराठीभाषा #मराठीएकीकरणसमिती

रामसिंग जाधव (@ramsing_jadhav) 's Twitter Profile Photo

शिकण्यासाठी सर्वात उपयुक्त भाषा म्हणजे मातृभाषा. मराठी मुलांना पहिल्यापासून हिंदी लादली तर न समजणाऱ्या भाषेत शिक्षण — म्हणजे त्यांच्या आकलनक्षमतेवर अन्याय. #मराठीमुलांसाठीमराठी #शालेयशिक्षणातहिंदीनको #महाराष्ट्रात_फक्त_मराठीच #मराठीभाषा #मराठीएकीकरणसमिती

रामसिंग जाधव (@ramsing_jadhav) 's Twitter Profile Photo

शालेय अभ्यासक्रमात स्थानिक भाषेऐवजी हिंदी सक्ती केली तर पुढचं पिढी मराठीपासून दूर जाईल. संस्कृती, इतिहास, परंपरा... सगळं धूसर होईल. #मराठीवाचवा #शालेयशिक्षणातहिंदीनको #महाराष्ट्रात_फक्त_मराठीच #मराठीभाषा #मराठीएकीकरणसमिती

विठ्ठल नागणे (@vitthal_vn) 's Twitter Profile Photo

IDFC FIRST Bank घाटकोपर मेट्रो स्थानक वरील हे तुमच ATM यंत्र. येथे मराठी चा "म" पण दिसत नाही. फक्त इंग्रजी मध्ये सर्व माहिती का? मराठी मध्ये नाव, माहिती का नाही? तुम्ही RBI Says चे नियम का पाळत नाही? कृपया तातडीने बदल करा. मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

CPIM Maharashtra (@mahacpimspeak) 's Twitter Profile Photo

हिंदी भाषेची सक्ती नको म्हणुन आज सांगली उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. #Sangli #StopHindiImposition

हिंदी भाषेची सक्ती नको म्हणुन आज सांगली उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
#Sangli #StopHindiImposition
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई सीवूडस भाजप भाजपा महाराष्ट्र कार्यालय मराठी राज्य शिल्लक ठेवायचे नाही का? मराठी मारली जातेय. Ravindra Chavan मराठी सोडून गुजराती फलक ?

नवी मुंबई सीवूडस भाजप  भाजपा महाराष्ट्र कार्यालय
मराठी राज्य शिल्लक ठेवायचे नाही का?
मराठी मारली जातेय.
Ravindra Chavan
मराठी सोडून गुजराती फलक ?
विठ्ठल नागणे (@vitthal_vn) 's Twitter Profile Photo

Central Railway DRM Mumbai CR स्टेशन प्रबंधक ❌ स्थानक व्यवस्थापक ✅ तुमच्या अधिकाऱ्याला मराठी शिकवा व चुकीचं लिहियाच टाळा. कृपया तातडीने सर्व स्थानकावर बदल करून अभिजात राजभाषा मराठीचा सन्मान करा. स्थळ: कुर्ला #मराठी #हिंदी_लादूनका मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

Central Railway
DRM Mumbai CR
स्टेशन प्रबंधक ❌
स्थानक व्यवस्थापक ✅
तुमच्या अधिकाऱ्याला मराठी शिकवा व चुकीचं लिहियाच टाळा.
कृपया तातडीने सर्व स्थानकावर
बदल करून अभिजात राजभाषा मराठीचा सन्मान करा.
स्थळ: कुर्ला
#मराठी #हिंदी_लादूनका
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
मराठी एकीकरण समिती - नवी मुंबई (@ekikaranm) 's Twitter Profile Photo

चला दादर... दिनांक : १३ ऑगस्ट २०२५ वेळ : सकाळी ठीक १०:०० वाजता ठिकाण : दादर पश्चिम, कबुतरखाना - मराठी एकीकरण समिती मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

चला दादर...

दिनांक : १३ ऑगस्ट २०२५
वेळ : सकाळी ठीक १०:०० वाजता
ठिकाण : दादर पश्चिम, कबुतरखाना

- मराठी एकीकरण समिती मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh (@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

टिचकी पत्र : मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti एक टिचकी वर आपला ईमेल जाईल marathiekikaransamiti.org/legal-objectio… कोर्टाने कबुतरखाना बंदीचे आदेश देऊन सुद्धा निर्णय बदलण्यासाठी विशिष्ट समाजाचा दबावगट निर्माण केला जात असेल तर बहुसंख्येने विरोध दर्शवा.