Amol Shivaji Avchite
@avchite_amol
Journalist .. Worked with lokmat media - Sakal Group, Now Working with at Pune Times mirror & Civic Mirror
ID: 1047478160747458560
03-10-2018 13:27:09
150 Tweet
160 Followers
248 Following
महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीच कंत्राटदार कंपनीकडून लुट PMC Care Ajit Pawar Rohit Pawar Devendra Fadnavis Supriya Sule Prashant Jagtap भाजपा महाराष्ट्र Pune Mirror
महापालिकेच्या आय टी विभागात भ्रष्टाचार ? तक्रार करूनही महापालिकेचे अधिकारी उदासीन..Ajit Pawar PMC Care Devendra Fadnavis Rohit Pawar Supriya Sule
अनधिकृत हॉटेल, पब ,रेस्टॉरंट वर महापालिकेकडून कारवाई करण्यात येते. गुन्हा दाखल करावा असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसांना पत्र दिले जाते. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. Ajit Pawar PMC Care Pune Mirror CP Pune City Police पुणे शहर पोलीस
युवकांच्या देशात युवकांकडेच दुर्लक्ष. Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र Rohit Pawar Niranjan Davkhare Devendra Fadnavis Civicmirrorofficial CMO Maharashtra Nana Patole Pune Mirror Dr.Amol Kolhe Satyajeet Tambe
पुणे मेट्रोने पार्किंगची व्यवस्था केली नाही, त्याचा फायदा वाहतूक पोलिसांना होत आहे. Pune Mirror Ajit Pawar Pune Metro पुणे शहर वाहतूक पोलीस PMC Care
पंतप्रधान आवास योजेनेतील घरे भाड्याने देण्यासाठी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप. Ajit Pawar CMO Maharashtra PMO India PMC Care Devendra Fadnavis Nana Patole Rohit Pawar Supriya Sule
एमपीएससीवर दबाव टाकणाऱ्या टोळीला आवरा जागा वाढवण्याची मागणी असताना राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थी अस्वस्थ, न्यायालयात जाण्याचा इशारा #MPSC #MPSCNews #mpsc_आंदोलन Amol Shivaji Avchite Maharashtra Public Service Commission civicmirror.in/maharashtra/co…
राजकीय असो की संघटनांचा दबाव आला तर घाबरू नका. घाबरत असला तर थेट घरी जा, असा संताप विद्यार्थ्यानी व्यक्त केला आहे. #mpsc #mpscandoln Maharashtra Public Service Commission स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य MPSC Guidance MAHESH BADE Mahesh Zagade, IASx
सारथी संस्थेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे मराठा समाजातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थांचे होतंय नुकसान. Ajit Pawar Sharad Pawar Supriya Sule Dr.Amol Kolhe Civicmirrorofficial Nana Patole Devendra Fadnavis
एमपीएससीच्या गट ब च्या प्रश्नपत्रिकेसाठी ४० लाख रुपयांची मागणी करणारे फोन कॉल रेकॉर्डींग आले समोर सीविक मिररने सर्वांत प्रथम वृत्त केले प्रसिद्ध. Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Public Service Commission Devendra Fadnavis Civicmirrorofficial MAHESH BADE Nana Patole Niranjan Davkhare
पुण्यातील रस्ते चकचकीत होत असताना दुसरीकडे तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सुरू आहे. डांबर घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. Ajit Pawar PMC Care Civicmirrorofficial पुणे शहर वाहतूक पोलीस Supriya Sule Murlidhar Mohol Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar @laxman_Civic @nileshnikam
Mpsc चा पुन्हा एकदा मोठा गोंधळ उघड. जुने हॉल तिकीट असताना विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची मुभा दिली. आता त्यांना निकाल प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. वाचा सविस्तर Civicmirrorofficial Ajit Pawar Maharashtra Public Service Commission Pune Mirror Devendra Fadnavis
खराडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक इसम खराडीकडून केशवनगरकडे जाणाऱ्या मुळा- मुठा नदीवरील बंधाऱ्याच्या मध्यभागी अडकला असल्याचे दिसले. परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी स्वतः मानवी साखळी तयार करून सदर इसमास सुखरूप बाहेर काढले. #PunePolice #SafeguardingPune CP Pune City Police
पुणे मिररचे पत्रकार Amol Shivaji Avchite यांना 'आदर्श पत्रकार पुरस्कार' मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! Civicmirrorofficial