A1 (@ao2970071724) 's Twitter Profile
A1

@ao2970071724

ID: 1728976006667743233

calendar_today27-11-2023 03:16:32

1,1K Tweet

12 Followers

13 Following

Pralhad Munde (@mundepralhad) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवक_रद्द_करा महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र असून येथील गोरगरिब कुटुंबातील शिक्षणसेवकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार द्या 🙏🏻 CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे ABP News TV9 Marathi

#शिक्षणसेवक_रद्द_करा
महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र असून येथील गोरगरिब कुटुंबातील शिक्षणसेवकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार द्या 🙏🏻
CMO Maharashtra
Dadaji Bhuse
Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
ABP News TV9 Marathi
Satyajeet Tambe (@satyajeettambe) 's Twitter Profile Photo

राज्यातील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यात आली असली, तरी याबाबत आलेल्या काही महत्त्वाच्या सूचना सभागृहात मांडल्या. 📌 शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पार पडला असला, तरी दुसरा टप्पा अद्याप सुरू झालेला नाही. शासनाने तातडीने हा टप्पा सुरू करावा. 📌

Pralhad Munde (@mundepralhad) 's Twitter Profile Photo

खुप खुप आभार साहेब तुम्ही शिक्षक सेवकांच्या व्यथा शासनाच्या दरबारी मांडल्या अन्याय कारक शिक्षण सेवक पद हे रद्द झालाच पाहिजे राष्ट्र घडवणारा शिक्षक आज खुप बेजार आहे त्याला कोणतीच संरक्षण रजा नाहीत या काळात... आपले आभार साहेब 🙏🙏 #शिक्षण_सेवक_पद_रद्द_करा

खुप खुप आभार साहेब तुम्ही शिक्षक सेवकांच्या व्यथा शासनाच्या दरबारी मांडल्या
अन्याय कारक शिक्षण सेवक पद हे रद्द झालाच पाहिजे राष्ट्र घडवणारा शिक्षक आज खुप बेजार आहे त्याला कोणतीच संरक्षण रजा नाहीत या काळात...
आपले आभार साहेब 🙏🙏
#शिक्षण_सेवक_पद_रद्द_करा
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवकपद_रद्द_करा शिक्षणक्षेत्राला लागलेली काळीमा दूर करा CMO Maharashtra Dadaji Bhuse हजारो शिक्षणसेवकांना मानसिक,आर्थिक तणावातून दूर करा Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Abhimanyu Pawar भाजपा महाराष्ट्र Ministry of Education MAHARASHTRA DGIPR

#शिक्षणसेवकपद_रद्द_करा
शिक्षणक्षेत्राला लागलेली काळीमा दूर करा CMO Maharashtra
Dadaji Bhuse
हजारो शिक्षणसेवकांना मानसिक,आर्थिक तणावातून दूर करा
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis
Ajit Pawar
Abhimanyu Pawar
भाजपा महाराष्ट्र
Ministry of Education
MAHARASHTRA DGIPR
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

#अन्यायकारक_शिक्षणसेवक_कालावधी_कमी_झालंच_पाहिजे #समानकाम_समान_वेतन आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे

#अन्यायकारक_शिक्षणसेवक_कालावधी_कमी_झालंच_पाहिजे
#समानकाम_समान_वेतन आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा मा मंत्री महोदय प्रगत महाराष्टामध्ये आर्थिक पिळवणूक करणारी पद्धत बंद करा 🙏🏻 CMO Maharashtra Dadaji Bhuse Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Abhimanyu Pawar Ministry of Education

#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा
मा मंत्री महोदय प्रगत महाराष्टामध्ये आर्थिक पिळवणूक करणारी पद्धत बंद करा 🙏🏻
CMO Maharashtra
Dadaji Bhuse
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Ajit Pawar
Devendra Fadnavis
भाजपा महाराष्ट्र
Abhimanyu Pawar
Ministry of Education
Salman Khan (@smkhan15_5) 's Twitter Profile Photo

राज्यात एकीकडे #NEP2020 लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे NEP मध्ये #शिक्षणसेवक_पद्धती बंद करण्यास सांगितले असतानाही ते सुरू आहे. Devendra Fadnavis Dadaji Bhuse आपण ते तातडीने बंद करून शिक्षणसेवकांना न्याय द्यावं. #शिक्षणसेवक_रद्द_करावा Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Jaykumar Gore

राज्यात एकीकडे #NEP2020 लागू करण्यात आला आहे.
दुसरीकडे NEP मध्ये #शिक्षणसेवक_पद्धती बंद करण्यास सांगितले असतानाही ते सुरू आहे.
Devendra Fadnavis Dadaji Bhuse आपण ते तातडीने बंद करून शिक्षणसेवकांना न्याय द्यावं.

#शिक्षणसेवक_रद्द_करावा

Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Jaykumar Gore
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

राज्यात विदर्भ वगळता इतरत्र उद्या १६ जून, २०२५ रोजी #शाळा सुरू होणार असून मुख्यमंत्री Devendra Fadnavis जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा #दुर्वेस (जिल्हा पालघर) या शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतास उपस्थित राहणार आहेत. सविस्तर वृत्त - mahasamvad.in/169069/

sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

सरकार ला कधी जाग येणार,नवनियुक्त शिक्षणसेवकांच्या समस्या कधी सोडवल्या जाणार??? #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #समान_काम_समान_वेतन_द्या CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Jaykumar Gore Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar भाजपा महाराष्ट्र Dadaji Bhuse Ambadas Danve

सरकार ला कधी जाग येणार,नवनियुक्त शिक्षणसेवकांच्या समस्या कधी सोडवल्या जाणार???
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा
#समान_काम_समान_वेतन_द्या
CMO Maharashtra
Ajit Pawar
Devendra Fadnavis
Jaykumar Gore
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Abhimanyu Pawar
भाजपा महाराष्ट्र
Dadaji Bhuse
Ambadas Danve
Salman Khan (@smkhan15_5) 's Twitter Profile Photo

मा. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar साहेब आजही आपल्या आर्थिक विकसित महाराष्ट्रात शिक्षणसेवक कसे जगत आहेत! याची थोडी माहिती घ्यावी पवित्र शिक्षण क्षेत्रात शिक्षकाची नोकरी मिळाल्यानंतरही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. नोकरी असूनही कर्ज करून जगावे लागत आहे

मा. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar साहेब
आजही आपल्या आर्थिक विकसित महाराष्ट्रात शिक्षणसेवक कसे जगत आहेत! याची थोडी माहिती घ्यावी

पवित्र शिक्षण क्षेत्रात शिक्षकाची नोकरी मिळाल्यानंतरही  आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

नोकरी असूनही कर्ज करून जगावे लागत आहे