Salman Khan (@smkhan15_5) 's Twitter Profile
Salman Khan

@smkhan15_5

Teacher At Yavatmal Zp

ID: 820457474209775616

calendar_today15-01-2017 02:28:00

3,3K Tweet

173 Followers

324 Following

Tushar Deshmukh (@tushard40764432) 's Twitter Profile Photo

मा .नाना भाऊ पटोले साहेब यांच्या सोबत युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने शिक्षण सेवक ,मानधन या विषयावर विस्तीर्ण चर्चा केली .... हिवाळी अधिवेशनात ह्या मुद्दा घेणार असे आश्वासित केले #शिक्षण_सेवक_रद्द Nana Patole Abhimanyu Pawar Supriya Sule Aaditya Thackeray Vrushali Yadav

मा .नाना भाऊ पटोले साहेब 
यांच्या सोबत युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने शिक्षण सेवक ,मानधन या विषयावर विस्तीर्ण चर्चा केली ....
हिवाळी अधिवेशनात ह्या मुद्दा घेणार असे आश्वासित केले
#शिक्षण_सेवक_रद्द

<a href="/NANA_PATOLE/">Nana Patole</a> <a href="/AbhiPawarBJP/">Abhimanyu Pawar</a>
<a href="/supriya_sule/">Supriya Sule</a> <a href="/AUThackeray/">Aaditya Thackeray</a> 
<a href="/VrushaliGYadav/">Vrushali Yadav</a>
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

'महाभारत' या अत्यंत गाजलेल्या टीव्ही मालिकेत कर्णाची भूमिका करणारे प्रख्यात अभिनेते पंकज धीर यांचे कर्करोगाने अकाली निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. इतरही अनेक मालिका व चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय व चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.

Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

भारताचे सक्षम पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा स्वदेशी मंत्राचे जागरण करण्याची ही वेळ आहे. देशहितासाठी आपणही भारतातील स्थानिक उद्योजक, कारागीर व भारतीय संस्कृतीला बळ देऊया. स्वदेशी उत्पादने खरेदी करूया आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करूया! #स्वदेशी

भारताचे सक्षम पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा स्वदेशी मंत्राचे जागरण करण्याची ही वेळ आहे. देशहितासाठी आपणही भारतातील स्थानिक उद्योजक, कारागीर व भारतीय संस्कृतीला बळ देऊया. स्वदेशी उत्पादने खरेदी करूया आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करूया!

#स्वदेशी
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

आपत्तीशी लढताना आम्ही नेहमीच शेतकरी बांधवांसोबत आहोत... शेतकरी बांधव आपत्तीचा सामना करताना एकटे नाहीत तर भाजपा महायुती शासन त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. आज मौजे भोटा (ता. नांदुरा, जि. बुलडाणा) येथे झालेल्या सानुग्रह अनुदान वाटप सोहळ्याची साक्षीदार होण्याचा सन्मान मला

आपत्तीशी लढताना आम्ही नेहमीच शेतकरी बांधवांसोबत आहोत...

शेतकरी बांधव आपत्तीचा सामना करताना एकटे नाहीत तर भाजपा महायुती शासन त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. आज मौजे भोटा (ता. नांदुरा, जि. बुलडाणा) येथे झालेल्या सानुग्रह अनुदान वाटप सोहळ्याची साक्षीदार होण्याचा सन्मान मला
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #MaulanaAbulKalamAzad #NationalEducationDay

शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#MaulanaAbulKalamAzad #NationalEducationDay
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

श्री बालाजी सहकारी सूतगिरणीला राज्याचे कामगारमंत्री मा. ना. श्री. आकाशजी फुंडकर यांनी भेट देऊन सहकाराच्या माध्यमातून जनतेच्या आर्थिक सशक्तीकरणाविषयी समाधान व्यक्त केल्याचे वृत्त प्रकाशित करणारी सर्व दैनिके व पत्रकार बांधवांचे हार्दिक आभार! #श्रीबालाजीसूतगिरणी #सहकारशक्ती

श्री बालाजी सहकारी सूतगिरणीला राज्याचे कामगारमंत्री मा. ना. श्री. आकाशजी फुंडकर यांनी भेट देऊन सहकाराच्या माध्यमातून जनतेच्या आर्थिक सशक्तीकरणाविषयी समाधान व्यक्त केल्याचे वृत्त प्रकाशित करणारी सर्व दैनिके व पत्रकार बांधवांचे हार्दिक आभार!

#श्रीबालाजीसूतगिरणी #सहकारशक्ती
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

चिखली नगर परिषद निवडणूक 2025: चिखलीतील नागरिकांच्या हितासाठी व जनसेवेसाठी भाजपाचे अधिकृत उमेदवार आणि प्रभागनिहाय उमेदवारी घोषित, नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. पंडितराव देशमुख व लोकहितासाठी तत्पर भाजपाच्या सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा! #ChikhliNagarParishad2025

चिखली नगर परिषद निवडणूक 2025:
चिखलीतील नागरिकांच्या हितासाठी व जनसेवेसाठी भाजपाचे अधिकृत उमेदवार आणि प्रभागनिहाय उमेदवारी घोषित, नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. पंडितराव देशमुख व लोकहितासाठी तत्पर भाजपाच्या सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा!

#ChikhliNagarParishad2025
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

बिहारचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन! एनडीएचा घटक पक्ष संयुक्त जनता दलाचे नेते मा. श्री. नितीश कुमारजी यांनी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल आणि भाजपा नेते मा. श्री. सम्राटजी चौधरी व मा. श्री. विजयकुमारजी सिन्हा यांनी बिहारच्या

वैज्ञानिक दृष्टीकोनातून जगाकडे पाहण्याची प्रेरणा देणारे थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. सी. व्ही. रमण यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #CVRaman

वैज्ञानिक दृष्टीकोनातून जगाकडे पाहण्याची प्रेरणा देणारे थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. सी. व्ही. रमण यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

#CVRaman
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

सलग सहा वर्षे जनसेवेची, जनतेच्या अखंड विश्वासाची! चिखली विधानसभा मतदारसंघातील सुजाण जनतेने वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी असत्यावर सत्याचा विजय सिद्ध करत आणि माझ्या विकासात्मक धोरणाला बळ देत पुन्हा जनसेवेची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार! रोखू न शकतील काटे, जिद्द संपणार

सलग सहा वर्षे जनसेवेची, जनतेच्या अखंड विश्वासाची!
चिखली विधानसभा मतदारसंघातील सुजाण जनतेने वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी असत्यावर सत्याचा विजय सिद्ध करत आणि माझ्या विकासात्मक धोरणाला बळ देत पुन्हा जनसेवेची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!
रोखू न शकतील काटे, जिद्द संपणार
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #YashwantraoChavan

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#YashwantraoChavan
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

सामाजिक क्रांतिकारक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #MahatmaJyotibaPhule

सामाजिक क्रांतिकारक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#MahatmaJyotibaPhule
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

'मिर्झा एक्स्प्रेस' नावाने वर्‍हाडी भाषेचा गोडवा आपल्या कवितांमधून जगभर पोहचवणारे प्रख्यात कवी डाॅ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनामुळे विदर्भातील एक महत्त्वाचा संवेदनशील कवी आपण गमावला आहे. समाजातील विसंगतीवर अचूक भाष्य करून विनोदी शैलीने अंतर्मुख करणारे ते अद्वितीय कवी होते.

भाजपाने आरंभ केलेल्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हा, मेहकर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण साहेबांचे जाहीर सभेत आवाहन: देश, राज्य, शहर व गावांच्या विकासाची प्रक्रिया खर्‍या अर्थाने भाजपाने सुरू केलेली असून या विकासप्रक्रियेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी

भाजपाने आरंभ केलेल्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हा, मेहकर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण साहेबांचे जाहीर सभेत आवाहन:

देश, राज्य, शहर व गावांच्या विकासाची प्रक्रिया खर्‍या अर्थाने भाजपाने सुरू केलेली  असून या विकासप्रक्रियेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व, सरपंच, पंचायत समिती सदस्य अशी अनेक पदे भूषवत जनसेवेसाठी जीवन समर्पित करणारे आमचे बाबा स्व. दयासागरजी महाले यांना 75व्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक नमन! #DayasagarMahale

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व, सरपंच, पंचायत समिती सदस्य अशी अनेक पदे भूषवत जनसेवेसाठी जीवन समर्पित करणारे आमचे बाबा स्व. दयासागरजी महाले यांना 75व्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक नमन!

#DayasagarMahale
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

विजय विश्वासाचा, विजय भाजपाच्या विकासात्मक दृष्टीकोनाचा! चिखली नगर परिषद निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. श्री. पंडितदादा देशमुख तसेच भाजपाच्या सर्व विजयी नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा! भाजपावर आणि विकासाच्या वचनावर ठाम विश्वास व्यक्त

विजय विश्वासाचा, विजय भाजपाच्या विकासात्मक दृष्टीकोनाचा!

चिखली नगर परिषद निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. श्री. पंडितदादा देशमुख तसेच भाजपाच्या सर्व विजयी नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!

भाजपावर आणि विकासाच्या वचनावर ठाम विश्वास व्यक्त
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

चिखलीकरांचे शतशः आभार! नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरभरून दिलेल्या मतदानरुपी प्रेम व आशीर्वादाबद्दल सर्व सुजाण चिखलीकरांचे मनःपूर्वक धन्यवाद! प्रत्येक मतामागील आपले प्रेम, प्रत्येक आशीर्वादामागील आपल्या अपेक्षा आणि आपुलकी आम्हाला अधिक जोमाने कार्यरत राहण्यास प्रेरित

चिखलीकरांचे शतशः आभार!

नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरभरून दिलेल्या मतदानरुपी प्रेम व आशीर्वादाबद्दल सर्व सुजाण चिखलीकरांचे मनःपूर्वक धन्यवाद!

प्रत्येक मतामागील आपले प्रेम, प्रत्येक आशीर्वादामागील आपल्या अपेक्षा आणि आपुलकी आम्हाला अधिक जोमाने कार्यरत राहण्यास प्रेरित
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीर - भरोसा येथील शेतकरी स्व. गणेश श्रीराम थुट्टे व त्यांच्या पत्नी स्व. रंजना गणेश थुट्टे यांचे वारस श्री. नागेश थुट्टे यांना संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करत प्रत्येकी एक लक्ष रुपयांचे दोन धनादेश, असे एकूण

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीर -
भरोसा येथील शेतकरी स्व. गणेश श्रीराम थुट्टे व त्यांच्या पत्नी स्व. रंजना गणेश थुट्टे यांचे वारस श्री. नागेश थुट्टे यांना संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करत प्रत्येकी एक लक्ष रुपयांचे दोन धनादेश, असे एकूण
Shweta Mahale Patil (@mlashwetamahale) 's Twitter Profile Photo

आपत्कालीन सूचना! मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन व संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथील भारतीयांनी सतर्क राहावे. दूतावासांच्या