ajay suryawanshi
@ajaysur28221554
ID: 1453634966575730693
28-10-2021 08:09:54
89 Tweet
0 Followers
9 Following
Abhimanyu Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे #समान_काम_समान_वेतन #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा #शिक्षण_सेवक_रद्द_करा तमाम 21000 शिक्षण सेवकांची मागणी आहे साहेब हे तुमच्या शिवाय कोनीच करणार नाहीये साहेब आम्हांला न्याय दया🙏🙏🙏 CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे #समान_काम_समान_वेतन #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा #शिक्षण_सेवक_रद्द_करा तमाम 21000 शिक्षण सेवकांची मागणी आहे साहेब हे तुमच्या शिवाय कोनीच करणार नाहीये साहेब आम्हांला न्याय दया🙏🙏🙏 CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar
Devendra Fadnavis शिक्षण सेवक रद्द करुन आपण आम्हास न्याय मिळवून द्यावा साहेब 🙏
Devendra Fadnavis #शिक्षण_ सेवक_ रद्द_ करा
Devendra Fadnavis अवमानकारक व आर्थिक पिळवणूक करणार # शिक्षण सेवक रद्द करा साहेब.... आपल्याकडूनच अपेक्षा आहे.
#समान_काम_समान_वेतन #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा #शिक्षण_सेवक_रद्द_करा CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar लाडके मुख्यमंत्री शिक्षक कधी लाडका होणार शिक्षकावरील अन्यायकारक शिक्षण सेवक कालावधी रद्द करा -21000 शिक्षणसेवक🙏
#मायबाप_सरकार_शिक्षण_सेवक_रद्द_कराCMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar मायबाप आज 21000 शिक्षण सेवक आपल्या निर्णयाची आस लावून बसले आहेत आमचा विश्वास आहे तुम्ही आमच्याबरील अन्याय नक्की दूर करणार #विनंती 21000 शिक्षण सेवकांची
#शिक्षण_सेवक_कालावधी_रद्द_करा CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे समाजाचा आरसा असलेला शिक्षक ह्या राज्यात गुणवत्ता सिद्ध करूनही हजारों मैल अंतरावर,तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा गाढा ओढून,ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतोय त्याची मागणी मान्य करा🙏🙏
#शिक्षक_हा_सेवक_नाही_तर_राष्ट्रनिर्माता_आहे,आज शिक्षकाला या शिक्षण सेवक कालावधीमुळे हालाखीचे जिवन जगावं लागतंय त्यांचा विचार व्हावा #शिक्षणसेवक_रद्द_करा. #आपला_महाराष्ट्र__प्रगत_आहे_हे_सिद्ध_करा. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Deepak Kesarkar Abhimanyu Pawar CMO Maharashtra
राष्ट्रनिर्माता शिक्षणसेवकांचा वनवास सपंवा. मायबाप सरकारने प्रगत महाराष्ट्रात शिक्षणसेवकांची होणारी पिळवणूक थांबवावी हि राज्यातील हजारो सेवकांच्या कुटुंबाकडून विनंती. #शिक्षणसेवक_रद्द_करा CMO Maharashtra Deepak Kesarkar Devendra Fadnavis Ajit Pawar Nana Patole Supriya Sule
#शिक्षणसेवक_रद्द_करा. #आपला_महाराष्ट्र__प्रगत_आहे_हे_सिद्ध_करा. 21000 शिक्षण सेवक आपल्याकडे वारंवार मागण करत आहेत साहेब आतातरी लक्ष द्या 🙏🙏 Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar Abhimanyu Pawar भाजपा महाराष्ट्र Sharad Pawar उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिक्षणसेवकांनी काय गुन्हा केलाय साहेब🤔 इतकं शिकूनही तीन वर्ष कंत्राटवर काढायचे आणि फक्त गुजरात आणि महाराष्ट्रमध्येच का❓त्यांचा कालावधी कमी करा आम्ही तुमचा जाहिर सत्कार करू आणि पुढच्या वेळी तुम्हालाच शिक्षणमंत्री बनवू💯 Deepak Kesarkar CMO Maharashtra Devendra Fadnavis Ministry of Finance