Ashwini Pagar (@pagar_ashw35830) 's Twitter Profile
Ashwini Pagar

@pagar_ashw35830

ID: 1816702768427499520

calendar_today26-07-2024 05:11:37

921 Tweet

6 Followers

29 Following

sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

शिक्षणसेवकांचे मानधन वाढवून दिलासा द्या,16 हजार या तुटपुंज्या मानधनावर संसाराचा गाडा चालवणे खूप कठीण होऊन बसले आहे #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द #समान_काम_समान_वेतन Devendra Fadnavis Ajit Pawar CMO Maharashtra Dadaji Bhuse Jaykumar Gore भाजपा महाराष्ट्र Eknath Shinde - एकनाथ शिंदे

शिक्षणसेवकांचे मानधन वाढवून दिलासा द्या,16 हजार या तुटपुंज्या मानधनावर संसाराचा गाडा चालवणे खूप कठीण होऊन बसले आहे
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द
#समान_काम_समान_वेतन
Devendra Fadnavis
Ajit Pawar
CMO Maharashtra
Dadaji Bhuse
Jaykumar Gore
भाजपा महाराष्ट्र
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Tushar Deshmukh (@tushard40764432) 's Twitter Profile Photo

#शिक्षण_सेवक_रद्द व मानधन वाढ यासाठी #पुणे येथे युवा विद्यार्थी असोसिएशनतर्फे राज्यव्यापी पत्रकार परिषद घेण्यात आली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला 🔥अन्याय सहन नाही,लढा अखंड सुरूच राहील! Supriya Sule Aaditya Thackeray LoksattaLive

#शिक्षण_सेवक_रद्द व मानधन वाढ
यासाठी #पुणे येथे युवा विद्यार्थी असोसिएशनतर्फे राज्यव्यापी पत्रकार परिषद घेण्यात आली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला

🔥अन्याय सहन नाही,लढा अखंड सुरूच राहील!
Supriya Sule Aaditya Thackeray
LoksattaLive
Pralhad Munde (@mundepralhad) 's Twitter Profile Photo

शिक्षण सेवक रद्द करा सरकार समान काम समान वेतन तत्काळ लागू करा.. आपल राज्य हे प्रगत आहे ..आणि राष्ट्र घडवणाऱ्या शिक्षकाला पगार नाही किती लाजीरवाणी गोष्ट आहे .... तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.. CMO Maharashtra

शिक्षण सेवक रद्द करा सरकार
समान काम समान वेतन तत्काळ लागू करा..
आपल राज्य हे प्रगत आहे ..आणि राष्ट्र घडवणाऱ्या शिक्षकाला पगार नाही किती लाजीरवाणी गोष्ट आहे ....
तीव्र आंदोलन छेडण्यात येईल..
CMO Maharashtra