Shinde Ganesh
@shindeg61411
ID: 1814985982858670080
21-07-2024 11:29:29
273 Tweet
2 Followers
22 Following
शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत.🙏🙏 #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या" CMO Maharashtra Dadaji Bhuse Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे

#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #समान_काम_समान_वेतन_द्या शिक्षणसेवकांच्या व्यथा कधी संपणार पवित्र अशा शिक्षणक्षेत्रात आज आम्ही खूप हालाखीचे जीवन जगतोय Devendra Fadnavis साहेब अमच्यावरील अन्याय तुम्हीच दूर करू शकता Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dadaji Bhuse Abhimanyu Pawar
किती दिवस शासनाला शिक्षणसेवक पद्धती सुरू ठेवायची ? CMO Maharashtra Ajit Pawar Dadaji Bhuse
"कार्यारंभ"सारखे प्रस्थापित प्रिंट मिडियाला व इलेक्ट्रॉनिक मिडियाला लिहायला आणि बोलायला का जमत नसेल??? LoksattaLive Lokmat ABP माझा Ravindra Ambekar Meenakshi gurav Tulsidas Bhoite SakalMedia Dadaji Bhuse
मनापासून आभार Prakash Ambedkar साहेब! हा विषय तरुणाच्या आयुष्यासोबत आखलेला डाव आहे. #IBPS शिक्षकभरती #TAIT परीक्षा आयोजन केली मात्र त्या परीक्षांचे उत्तरतालीका देत नाही निकालाचे सामानिकीकरण करत नाही.त्यावाचून काही तरी सेटिंग सुरू आहे पण सढळ पुरावा मिळत नाही.आपण लक्ष द्यावे
कधी होणार शिक्षणसेवक कालावधी रद्द? कधी देणार शिक्षणसेवकांना समान कामानूसार समान वेतन? Devendra Fadnavis Ajit Pawar CMO Maharashtra Dadaji Bhuse Abhimanyu Pawar Jaykumar Gore Eknath Shinde - एकनाथ शिंदे भाजपा महाराष्ट्र @OfficeOfDevendra ABP News LoksattaLive PMO India
#अन्यायकारक_शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #मानधन_वाढवा #समान_काम_समान_वेतन_द्या CMO Maharashtra Devendra Fadnavis Dadaji Bhuse Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Jaykumar Gore भाजपा महाराष्ट्र Chandrakant Patil Girish Mahajan Abhimanyu Pawar Rohit Pawar Sharad Pawar MAHARASHTRA DGIPR

शिक्षणसेवक कालावधीची पद्धत रद्द झाली तर नक्कीच शिक्षणाचा दर्जा सुधारेल कमी वेतनावर शिक्षकांची होणारी पिळवणूक थांबेल यावर पुरोगामी राज्यात विचार व्हावा #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #समान_काम_समान_वेतन CMO Maharashtra Devendra Fadnavis दादाजी भूसे Ajit Pawar Jaykumar Gore
शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! Devendra Fadnavis
शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! Devendra Fadnavis Dadaji Bhuse