Hemantkumar Borokar
@_hpborokar
#जय महाराष्ट्र#
#शिक्षक#
ID: 700388680972820480
18-02-2016 18:37:28
277 Tweet
134 Followers
553 Following
Old Pension scheme : १ लाखाच्या वर कर्मचारी शिंदे-फडणवीसांचे ५० लाख मते बदलवणार ! dhunt.in/HxBof?s=a&uu=0… Source : "सरकारनामा " #पेंशन_संकल्प_यात्रा #पुरानी_पेंशन #VoteForOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे Narendra Modi Devendra Fadnavis Nana Patole Rohit Pawar Ajit Pawar RSS Amit Shah
विराट.. भव्य असा आज आपण जुनी पेन्शन च्या मागणीसाठी जो मोर्चा काढला त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार... Satej (Bunty) D. Patil
Uday Samant जर सकारात्मक आहात,तर या अधिवेशनातच जुन्या पेंशन चा निर्णय जाहीर करा!कोणताही मधला मार्ग न अवलंबता,सरसकट जुनी पेंशन निर्णय घ्या,कर्मचारी आपल्या सोबत असतील🙏धन्यवाद।#ops4maharashtra #oldpension #पुरानी_पेंशन #संप #Strike Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Narendra Modi
संप..संप..संप..!💥 जुनी पेंशन मागणीसाठी महाराष्ट्रातील 16लाख राज्य सरकारी कर्मचारी 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर.. या संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना ही सहभागी! #StrikeForOPS #ops4maharashtra #जुनी_पेंशन_संप #हडताल #कामबंद #पुरानी #OldPension Lokmat Eknath Shinde - एकनाथ शिंदे
“रस्ते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी “रस्ते की पाठशाला” या नांदेड जिल्ह्यातील विशेष अभियानाबाबत सांगताहेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत. CMO Maharashtra MAHARASHTRA DGIPR Collectorate Nanded/ जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड जिल्हाधिकारी, नांदेड अभिप्राय | रस्ते की पाठशाला | VSchool youtu.be/-d4K5QeDpIs?si… via YouTube
बाल हक्क आयोग महाराष्ट्र राज्य यांचा यावर्षीचा पुरस्कार Ayush Prasad अध्यक्ष प्राथ. शिक्षक संगणकीय बदली समिती महाराष्ट्र राज्य तथा Jalgaon DM यांना जाहीर झाल्याबद्दल आदरणीय साहेबांचे कोटी कोटी हार्दिक अभिनंदन... 🌹🌹🌹 Jalgaon DM DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON ceozpjalgaon Ayush Prasad
नांदेड जिल्ह्यामध्ये आज पहाटे आलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्ह्यात कोणतेही नुकसान झालेले नाही. तथापि,नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी Abhijit Rajendra Raut यांनी केले आहे. MAHARASHTRA DGIPR Doordarshan Sahyadri Info Director, Chhatrapati Sambhajinagar ZP NANDED
लोकशाही न्युज..जुन्या पेन्शन मागणी साठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या 4थ्या दिवशी आज सकाळ पासून उपोषणकर्त्यांचा जलत्याग ही सुरू!#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण (update 5 oct 2024,11.35 am ) Lokshahi Marathi Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Lokmat Aaditya Thackeray #पुरानी #OPS #अनशन #OldPension
जुनी पेन्शन मिळावी यासाठी आमरण उपोषणास बसलेल्या शिलेदार यांना पाठिंबा म्हणून उद्या 6 ऑक्टोबर ला एकदिवशीय अन्नत्याग उपोषण करणार आहे.. विनायक चौथे🇮🇳 ABP माझा Pravin Patil N@gesh Jog Mahesh Thakre Adv. Yashomati Thakur Aaditya Thackeray BACCHU KADU
राज्य कार्यकारिणीच्या वर्धा येथे सुरू असलेल्या जुनी पेन्शन आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी माळशिरस (सोलापूर) या ठिकाणी साखळी उपोषण सुरू. (update 5 oct 2024) #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #HungerStrike Eknath Shinde - एकनाथ शिंदे ABP माझा #OPS_पुरानी_पेंशन Lokmat Lokmat Times Office of Uddhav Thackeray