Chetan Mangesh korgaonkar
@artjmahek5778
ID: 1768560891262271488
15-03-2024 08:52:51
12 Tweet
3 Followers
22 Following
बीकेसी येथे नेहमी रिक्षा मिळणे अशक्य आहे.बीकेसी पोलीस सिग्नल पासून कुर्ला येथे 40 रुपये शेअर ऑटोवाले घेतात.प्रवासी संख्या 4 आणि 5 असते तर वांद्रे स्टेशन, फॅमिली कोर्ट, भारत नगर आणि कला नगर विचारू नका. येथे वाहतूक पोलीस कार्यरत आहे का? Mumbai Traffic Police Commissioner of Police, Greater Mumbai Somit Sen 🇮🇳
कुर्ला पश्चिम MN रोड, मॅच फॅक्टरी लेन, AH वाडिया मार्ग, काजूपाडा बेदी हॉल येथील रस्ते वाहतुकीसाठी अयोग्य असून तत्काळ खड्डडे भरण्याची आवश्यकता आहे. यासाठी नेमलेल्या अभियंता वर्गाने जातीने पाहणी करावी. नागरिकांच्या तक्रारीची प्रतीक्षा पाहू नये. माझी Mumbai, आपली BMC WARD L BMC @mybmcRoads
Mumbai Traffic Police बीकेसी सिंगल पासून पुढे जाताना कुर्ला डेपो चा सिग्नल खूप जास्त वेळेचा आहे. तसेच तिथे कनकीया समोरील अर्ध्या रस्ता सेवेज च्या कामासाठी बंद आहे त्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते तेव्हा तिकडे डेपो सिग्नलची वेळ कमी करावी त्याने वाहतुक कोंडी कमी होईल.
Mumbai Traffic Police कुर्ला (प.) न्यू मिल रोड वरून मार्केट गल्लीच्या तोंडावर नेहमी वाहतूक कोंडी होते. यात कृपया लक्ष्य घालावे व कायमस्वरूपी उपाय करावा ही विनंती. ANIL GALGALI DRVNews Marathi CMO Maharashtra Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर