Raahul Chaandel
@rkchandel88
Entrepreneur | Ex.ABVPian | Sangh Swayamsevak | Tweets Personal |
ID: 1191677375509094402
05-11-2019 11:23:34
2,2K Tweet
188 Takipçi
108 Takip Edilen
चंद्रभागेचा काठ बघा....हीच आमची 'निर्मल वारी' 😍❣️ आम्ही #VikasacheWarkari आहोत. Thank you Devendra Fadnavis साहेब, Jaykumar Gore भाऊ 🙏🚩
पुण्यातील एका गरीब कुटुंबातील मुलीला जात प्रमाणपत्राची रिसीट मिळवून देऊन B.Pharmसाठी ₹1.5 लाखाऐवजी फक्त ₹5-6 हजारात शिक्षण घेता येईल,यासाठी मदत केल्याबद्दल सोलापुरचे Vikas Waghmare आणि राहूल चंदेल यांचे मनःपूर्वक आभार🙏 रिझर्वेशनचा योग्य उपयोग गरजू मुलीला झाल्याचे समाधान वाटते
📍पिंपरी चिंचवड 'सेवा पंधरवडा' अभियानाच्या पार्श्वभूमीवर भाजपा पिंपरी चिंचवड शहराची कार्यशाळा प्रदेश सरचिटणीस Rajesh Pande जी यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहर अध्यक्ष Shatrughna Kate जी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपळे सौदागर येथील 'गोविंद बँक्वेट हाॅल' येथे पार पडली #sevapakhwada
📍विजय चौक, अकलूज | शुभारंभ प्रचाराचा, निर्धार महाविजयाचा! Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र Jaykumar Gore #akluj #bjp #malshiras #election
पिंपरी–चिंचवड भारतीय जनता युवा मोर्च्याच्या शहर उपाध्यक्षपदी माझे सहकारी श्री. राहुल तारादेवी देवीसिंह चंदेल याची नियुक्ती झाल्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन! त्याच्या व शहर मोर्चाच्या नेतृत्वात युवा मोर्चाचे संघटन अधिक मजबूत होवो, हीच सदिच्छा! Raahul Chaandel
नवीन उमेदवारांनी अनुभव आणायचा कोठून? नाशिक मनपा भरतीत अनुभवाची अट रद्द करा आणि गुणवत्तेला संधी द्या. प्रशासनाने तरुणांच्या भविश्याशी खेळू नये. ही जाचक अट तात्काळ मागे घ्या! mynmc CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar दादाजी भूसे #JusticeForStudents #NMCRecruitment
नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.Supriya Sule Eknath Shinde - एकनाथ शिंदे
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. Sunetra Ajit Pawar
📍पिंपरी दिल्ली येथे 'जागतिक AI समिट' मध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून भारताच्या प्रतिमेला गालबोट लावणारे काम केले, याच्या निषेधार्थ भाजयुमो पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जोरदार निदर्श.. . . . #GlobalAISummit #ShameOnCongressParty भाजपा महाराष्ट्र BJYM Maharashtra BJP PIMPRI CHINCHWAD (MODI KA PARIVAR)