Omkar
@omkarsalvi26
Social Activist
ID: 3119397446
31-03-2015 07:15:14
566 Tweet
92 Followers
443 Following
Narayan Rane कोंबडीचोर लोक, उद्या मोदी पेक्षा 2-4 कोंबड्या जास्त भेटल्या की मायावती च्या पक्षात जाऊन हत्तीवर बसून मोदी ला आमच्या पेक्षा जास्त नाव ठेवायला कमी नाही करणार, तुमच काय खरंय राणे. आमचे जरांगे पाटील इमानदार आहेत समाजाशी आणि मराठा समाजाला ते माहिती आहे. #मराठाआरक्षण
Sanjay Nirupam संजय निरुपमजी, जिस पार्टी ने आपको जिंदगी मे सबसे पेहले राजनीती मे स्टैंड दिया. जहा से आपने राजनीती करिअर शुरु किया ऊस पार्टी के बारे मे येह कहन एहसानफरामोशी हैं. भले आज आप दूसरे पार्टी मे हो लेकिन वह ऋण की भावना मन मे रखना जरुरी था. अफसोस आप भूल गये
Eknath Shinde - एकनाथ शिंदे *मोठी बातमी* *अखेर मोदींना पंतप्रधान करण्यासाठी म्हणून किरीट सोमय्या वायकरांना निवडून आणण्यासाठी जीवाच रान करणार* *मोदी गँरन्टी*✌🏼
sheetal mhatre निवडणुका जवळ आल्यात … ✅ #राजकारण जनता खुळी न्हाय व्ह 💭 #ED 🚩🗳️ काय आरोप , काय भ्रष्टाचार , काय घोटाळे पक्ष प्रवेश झाला की सगळं एकदम ओके 😇
Atul Bhatkhalkar भातकुल्या आमदार असून तुझ्या मतदारसंघात किती काँनेट्रक्टर कडून किती पैसा कमविला दहावर्षात किती प्राँपर्टी कमविल त्याचा हिशेब देऊ का..?कोस्टलरोडच्या कामकाजात फडणवीस पासून ते गद्दार मिंधेगट अजित पवारगट राहूल नार्वेकर आमदार खासदार यांचीपण वसुली काढ फडणवीस चे खाजगीव्यवहार कोण करतो.
Chitra Kishor Wagh Uddhav Thackeray सस्नेह नमस्कार.🙏 आमच्या शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे ह्यांचा प्रचार -प्रसार करण्यासाठी आपलं धन्यवाद राहिला विषय आपल्या टिका -टिप्पणीचा,कोकणातील जनता सुज्ञ आहेत. त्यांना व संपूर्ण देशाला माहिती आहे की ‘भूलथापा‘ देणारा पक्ष कोणता आहे .! ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
Team Devendra खोट बोल पण रेटुन बोल... लाज वाटते का हो खोटारेन्द्रजी स्वत:ची चुकुन तरी??? पहा हा व्हिडिओ, कळेल की लोकांना सत्य अजुन स्त्रोतांकडुन समजतच.
@mohitbharatiya_ कोकण में 2 बार चक्री वादळ आया।हर साल ओले पडणे से खेत खराब होता हें। आज तक लोगो का हाल पुच्छने , देखणे भी नही आये। बस चुनाव प्रचार में दिखते हें। सामान्य नागरिक के रोजगार, महगाई, शिक्षा,स्वास्थ्य, खेती,रेल यवस्था इसमे मोदीजी को zero मार्क्स मिलते हें Bhai Jagtap - भाई जगताप Sachin Sawant सचिन सावंत
Atul Bhatkhalkar एकदम करेक्ट 👍लायकी अशीच पाहिजे 👍👍😜😱🤦🤣🤣 बाळासाहेब व देवेंद्र जी यांचे शब्द 🤔माझे नाहीत
sheetal mhatre याच्यावर बघा काही बोलता आले तर
भाजपा महाराष्ट्र Nana Patole Jayant Patil- जयंत पाटील सगेसोयरेचा गोंधळ घातला यांनी, मराठा आरक्षण आंदोलकांवर अमानुष हल्ला केला यांनीच... पण म्हणे खंजीर खुपसला विरोधकांनी! वाह रे वाह! खरी 'कमिटमेंट' असेल तुमची तर मोदींना संसदेत 50% आरक्षणाची मर्यादा उठवायला सांगा... ती विरोधकांची स्पष्ट आणि स्वच्छ मागणी आहे!
Chitra Kishor Wagh Narendra Modi जिनसे भ्रष्टाचारी डरते है.. इसलिये भाजपा मैं प्रवेश करते हैं..
छावा चित्रपट महाराष्ट्र राज्यात टॅक्सग्री व्हावा जेणेकरून सर्वसामान्य वर्ग देखील छ. संभाजी महाराजांचा इतिहास अनुभवेल Vicky Kaushal Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Team Laxman Utekar Ajit Pawar