Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile
Rupesh Lade

@rupeshlade19

ID: 923631531964239872

calendar_today26-10-2017 19:24:52

18,18K Tweet

249 Followers

887 Following

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

While all the sweet talking, formal MoUs and government chatter can happen at the Mumbai Climate Week where global agencies and partners have been invited: • The Great Nicobar Project that will destroy an entire local ecosystem has been cleared by the NGT- which supposedly is

Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

भाजपचे ट्रोलर पाहून घ्या. Rohit Pawar यांनी कुठल्याही पक्षाचे नाव न घेता स्वतःच्या काकांच्या मृत्यु संदर्भात प्रश्न विचारले पण इथे भाजप पिसाळलेले दिसतात,काय कारण असेल? #अजितदादा yogesh sawant Prashant Kadam Abhijit Karande SushmaTai Andhare Dr. Vijay Chormare डॉ. विश्वंभर चौधरी Ambadas Danve

भाजपचे ट्रोलर पाहून घ्या. Rohit Pawar यांनी कुठल्याही पक्षाचे नाव न घेता स्वतःच्या काकांच्या मृत्यु संदर्भात प्रश्न विचारले पण इथे भाजप पिसाळलेले दिसतात,काय कारण असेल?
#अजितदादा yogesh sawant Prashant Kadam Abhijit Karande SushmaTai Andhare Dr. Vijay Chormare डॉ. विश्वंभर चौधरी Ambadas Danve
Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

𝓑𝓮𝓲𝓷𝓰 𝓜𝓪𝓷𝓸𝓳 भाजप व भक्तांना हिंदी इंग्लिश पत्रकार प्रमाणे भाजपची चाटणारे पत्रकार आवडतात.मराठी पत्रकार अजून तसे करीत नाही हे यांचे दुःख आहे. जय पवार यांनी ही संशय व्यक्त केला आता त्यालाही भाजप व भक्त वेड्यात काढतील हे नक्की Rohit Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP SP SOCIAL MEDIA FRONT OFFICIAL Abhijit Karande yogesh sawant

Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

तांदळाचा भात खाऊ नका आता मक्याचे पॉपकॉर्न करून राज्यात अच्छे दिन साजरे करा. कोणाचे डोकं हें ? Dr. Deepak Pawar दीपक पवार SushmaTai Andhare Aaditya Thackeray Ambadas Danve Sachin Sawant सचिन सावंत Dr. Vijay Chormare डॉ. विश्वंभर चौधरी Asim Sarode #भाजप_अच्छे_दीन

तांदळाचा भात खाऊ नका आता मक्याचे पॉपकॉर्न करून राज्यात अच्छे दिन साजरे करा. कोणाचे डोकं हें ?
Dr. Deepak Pawar दीपक पवार SushmaTai Andhare Aaditya Thackeray Ambadas Danve Sachin Sawant सचिन सावंत Dr. Vijay Chormare डॉ. विश्वंभर चौधरी Asim Sarode
#भाजप_अच्छे_दीन
Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

Dr. Deepak Pawar दीपक पवार बांगलादेशी येतात हे निष्क्रिय गृहमंत्री यांची कृपा. मुंबईच्या चारही एन्ट्री पॉईंटला "कैसन बा ...मुंबई मा आवत बा" असे बोर्ड ही भाजपने लावावे. रोज रात्री (दिवसा दिसणार नाहीत) प्रचंड मोठ्या संख्येने ठाण्यात परप्रांतीय उतरतात व ते तिथून मुंबई,नालासोपारा, नवी मुंबईला जातात. #लोंढे

Mrs Anjali Damania (@anjali_damania) 's Twitter Profile Photo

परळी येथील तहसीलदार वेंकटेश मुंडे यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ₹१० लाखांची लाच स्वीकारताना सापळा रचून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सदर अधिकारी हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. संबंधित प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

एकाबाजूला climate summit वर मोठ्या गप्पा मारायच्या व दुसरीकडे नासिकात हजारो झाडे हिंदू धर्माच्या नावाखाली तोडायची.भाजप हो विकास म्हणजे फक्त मेट्रो रस्ते बांधणे नाही.या पृथ्वीवर हजारो जीवजंतू राहतात.निसर्ग व हें जीवजंतू यांवर मानवाचे आरोग्य अवलंबून आहे Mrs Anjali Damania Asim Sarode

एकाबाजूला climate summit वर मोठ्या गप्पा मारायच्या व दुसरीकडे नासिकात हजारो झाडे हिंदू धर्माच्या नावाखाली तोडायची.भाजप हो विकास म्हणजे फक्त मेट्रो रस्ते बांधणे नाही.या पृथ्वीवर हजारो जीवजंतू राहतात.निसर्ग व हें जीवजंतू यांवर मानवाचे आरोग्य अवलंबून आहे Mrs Anjali Damania Asim Sarode
Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

४५००० मंग्रोज कापली जाणार या प्रश्नावर महाराष्ट्र राज्याचे महान पर्यावरण मंत्री यांचे उत्तर ऐकाच... Aaditya Thackeray SushmaTai Andhare Ambadas Danve डॉ. विश्वंभर चौधरी #शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya

Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

कालपरवा इम्तियाज यांनी भागवत यांची तुलना दहशतवादी कसाब बरोबर केली. यांवर फडणवीस बावनकुळे साटम लाड वाघताई नितेश पडळकर यांनी साधी बुळबुळीत प्रतिक्रिया ही दिली नाही.याचं कारण जलील हे बाहेर जरी असले तरी भाजपच्या टीमचे सदस्य आहेत SushmaTai Andhare Ambadas Danve Akhil Chitre अखिल चित्रे Sachin Sawant सचिन सावंत

Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

परदेशात #Episteinfiles मध्ये सापडलेल्या आरोपीवर कारवाही होत आहे.राजीनामा घेतला जातो किंवा अटक केली जाते. पण भारतात पुरी अंबानी अशा अनेकांची साधी चौकशीही सुरू नाही.स्त्री व देश सुरक्षावर प्रवचन देणारे मोदी सरकार झोपले आहे Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Asim Sarode Mrs Anjali Damania डॉ. विश्वंभर चौधरी

परदेशात #Episteinfiles मध्ये सापडलेल्या आरोपीवर कारवाही होत आहे.राजीनामा घेतला जातो किंवा अटक केली जाते.
पण भारतात पुरी अंबानी अशा अनेकांची साधी चौकशीही सुरू नाही.स्त्री व देश सुरक्षावर प्रवचन देणारे मोदी सरकार झोपले आहे Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Asim Sarode Mrs Anjali Damania डॉ. विश्वंभर चौधरी
#शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya (@anaghaacharya) 's Twitter Profile Photo

सरकारी दुर्लक्षाचा बळी - MTNL... नफ्यातून थेट NPA पर्यंतचा प्रवास! अन्य टेलिकॉम कंपन्यांचे लाड पुरवणाऱ्या मोदी सरकारला आपल्याच या 'नवरत्न' कंपनीचे वाटोळे होताना दिसत नाही का?खासगी कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी सरकारी टेलिकॉमचा बळी दिला जातोय... whalesbook.com/news/English/t…

#शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya (@anaghaacharya) 's Twitter Profile Photo

एकेकाळी टेलिकॉम विश्वात दबदबा असणारी MTNL आज सरकारी अनास्थेमुळे डबघाईला आली आहे. बँकांनी खाती गोठवली, कर्ज ३५,००० कोटींच्या पार गेले आणि महसूल रसातळाला लागला. हेच आहे का डिजिटल इंडियाचे वास्तव?

Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्यात जळी स्थळी जिकडे तिकडे फक्त भ्रष्टाचार व घोटाळे...पुन्हा चौकशी समिती...अमर्याद मुदतवाढ...अंती नवनिर्वाचित राजकीय न्यायाधीशाकडून clean चिट... २०१४ नंतर ही रूढ झाली आहे SushmaTai Andhare Ambadas Danve Aaditya Thackeray Raj Thackeray Mrs Anjali Damania Vijay Kumbhar

महाराष्ट्र राज्यात जळी स्थळी जिकडे तिकडे फक्त भ्रष्टाचार व घोटाळे...पुन्हा चौकशी समिती...अमर्याद मुदतवाढ...अंती नवनिर्वाचित राजकीय न्यायाधीशाकडून clean चिट... २०१४ नंतर ही रूढ झाली आहे
SushmaTai Andhare Ambadas Danve Aaditya Thackeray Raj Thackeray
Mrs Anjali Damania  Vijay Kumbhar
Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

२० फेब्रुवारी २०२६: शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना २०१६-१७ मधील सुमारे २५० कोटी रुपयांच्या बिटकॉइन भ्रष्टाचार प्रकरणात जामीन मंजूर टीप: शिल्पा शेट्टी यांची भागवत यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती निव्वळ योगायोग समजावा SushmaTai Andhare Ambadas Danve Aaditya Thackeray Sachin Sawant सचिन सावंत

Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

भाजप भतकुले राष्ट्रवादी विलीनीकरण हा विषय आला की प्रचंड ट्रोल करतात. शेंबड्या ४० पैसे निर्बुद्ध कामगारांनो विचार करा फडणवीस यात का काहीच बोलत नाहीत? उद्या सगळ्या १४ बैठकीचे फोटो व्हिडिओ वृतांत समोर आले की भक्तानो नागडे व्हाल रे. Rohit Pawar Dr.Amol Kolhe yogesh sawant Sandeep Udmale

Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

स्वच्छ भारत वर काम कमी आणि जाहिरातीवर जनतेचे १२ वर्षात हजारो करोड खर्च केले गेले.२०१४ नंतर प्रत्येक गांधी जयंतीला हातात झाडू घेऊन मोदीपासून अनेक नेते कलाकार यांनी फक्त PR इव्हेंट केला का? Abhijit Karande Prashant Kadam Raj Thackeray SushmaTai Andhare Aaditya Thackeray डॉ. विश्वंभर चौधरी

Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

दिल्ली मेरठ कॉरिडॉर: पंतप्रधान मोदीजी यांनी २०२३ पासून या कॉरिडॉरचे चार वेळा उदघाटन केले आहे. भूमिपूजन Mar- 2019 १ ले उदघाटन Oct -20, 2023 २ रे उदघाटन Mar-7, 2024 ३ रे उदघाटन Jan- 5, 2025 ४ थे उदघाटन Feb- 22, 2026 देवा वाचवं रे! डॉ. विश्वंभर चौधरी Asim Sarode Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 SushmaTai Andhare

Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

चाटु भक्ता अनुसार महाविकास आघाडीत राज्यसभेच्या जागेवरून एवढी मोठी हाणामारी झाली आहे की सगळ्यांचे डोके फुटले आहे, हात पाय तुटले आहेत 😊 भाजप नेताच्या बुटाला विष लागले असल्यास अनेक भाजप भक्त क्षणात नरकात प्रवेश करतील Aaditya Thackeray SushmaTai Andhare Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Ambadas Danve

Kirti Azad (@kirtiazaad) 's Twitter Profile Photo

I present to you, the nonbiological man who embarrassed the robot, put him to shame and perplexed him by his artificial intelligence by speaking in various languages and tones and sent him to a confused state. this is not from any university, but by the theory of I, me,myself.

Rupesh Lade (@rupeshlade19) 's Twitter Profile Photo

अभिनंदन पुणेकर मुंबईकर.. देवभाऊंनी करून दाखविले... करोडो मराठी बांधवांचे जीव धोक्यांत आणले. दिल्ली अब दूर नही... #पुणे #मुंबई #प्रदूषण #pollution #weather #AQI SushmaTai Andhare डॉ. विश्वंभर चौधरी Asim Sarode Aaditya Thackeray Ambadas Danve Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Sachin Sawant सचिन सावंत Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी Raj Thackeray

अभिनंदन पुणेकर मुंबईकर..
देवभाऊंनी करून दाखविले... करोडो मराठी बांधवांचे जीव धोक्यांत आणले. दिल्ली अब दूर नही...
#पुणे #मुंबई
#प्रदूषण #pollution #weather #AQI
SushmaTai Andhare डॉ. विश्वंभर चौधरी Asim Sarode Aaditya Thackeray Ambadas Danve Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Sachin Sawant सचिन सावंत Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी Raj Thackeray