Devendra Maratha (@devthemaratha) 's Twitter Profile
Devendra Maratha

@devthemaratha

सख्त रास्तो में भी आसान ये सफ़र लगता है..

ये मुझे मेरी माँ के दुवावो का असर लगता है..!

ID: 148021753

calendar_today25-05-2010 16:47:48

41,41K Tweet

4,4K Followers

425 Following

Vikrant (@handleofvikrant) 's Twitter Profile Photo

मराठा आंदोलन संपताच CSMT स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती, हायकोर्ट यांना कसे टॅग करायचे कोणी सांगेल का? माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.

मराठा आंदोलन संपताच CSMT स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती, हायकोर्ट यांना कसे टॅग करायचे कोणी सांगेल का? <a href="/mybmc/">माझी Mumbai, आपली BMC</a> <a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.
फणसे पाटील (@phanase_patil) 's Twitter Profile Photo

अति शहण्यांचा बैल रिकामा..!! हैदराबाद गॅझेट अमंलबजावणीला विरोध करणार्या विचारवंतांनी निदान एकमत तरी करा..!! तुमच्या मते जर मराठ्यांना फसवलेच आहे तर तो आम्ही कोर्टात चलेंज करू, मोर्चे काढू, गझेट कुणी फाडतय तर कोणी जाळतयं, हे कशाला..?? #MarathaReservation

Devendra Maratha (@devthemaratha) 's Twitter Profile Photo

साडे तीन टक्के का शिव्या खातात नेहमी त्याचे हे उत्तम उदाहरण...

Devendra Maratha (@devthemaratha) 's Twitter Profile Photo

#AirIndiaExpress seems to be testing my patience more than their engines. From 11:30 PM to 12:40 AM & now 1:30 AM, should I book a hotel or apply for permanent residency at the airport? At least arrange a pegs 🥃 so your ground team and we can chitchat. ✈️⏳ #DelayIndiaExpress

Devendra Maratha (@devthemaratha) 's Twitter Profile Photo

मराठा समाज जेंव्हा मुंबई आपल्या हक्कांसाठी लढत होता... मुस्लिम बांधव जेवण पुरवत होते मज्जिद सताड उघड्या होत्या आणि Lalbaugcha Raja चा दरवाजा बंद होता.. हिंदुत्व च्या यांच्या गप्पा फक्त काही मोजक्या लोकांच्या भल्यासाठी. यांचा फायदा असला की एक है तो सेफ है बाकी वेळी गेलात बोंबलत.

Devendra Maratha (@devthemaratha) 's Twitter Profile Photo

#मराठा समाज व आरक्षण बद्दल भाजप व त्यांचे कार्यकर्ते यांचे असलेले मत.. मराठा खराब आहेत हे दाखवण्यासाठी लोक पेरून कारस्थान रचली गेली. मराठा समाज आणि त्यांची आंदोलन शुल्लक आहेत अशी भावना . जरांगे पाटील आणि मराठा समाज यांना फसवण्याचे प्रकार. हे पाहायचे असतील तर हा थ्रेड नीट वाचा.

गोल्या (@swapnp) 's Twitter Profile Photo

जैन सोसायटी, मारवाडी सोसायटी असा खुलेआम प्रकार करून त्यामध्ये इतर कुणाला घर घेऊ दिले जात नाही तेंव्हा कुणाचा ढोकळा तोंडात घेता केशवराव?

Devendra Maratha (@devthemaratha) 's Twitter Profile Photo

गेले दोन दिवस तामिळनाडूतील मयिलादुतुरै व चेन्नई येथे होतो. या दरम्यान मला दोन वेळा मनोज जरांगे पाटील, #मराठाआरक्षण आंदोलनाविषयी विचारणा झाली. एवढा साधा माणूस इतके मोठे आंदोलन उभे करतो, याचे त्यांना कौतुक होते. अभिमानास्पद आहे की मराठा आंदोलन व आपले पाटील सर्वत्र पोहोचले आहेत.

Narayan Tupe💎 (@nt_hindustani) 's Twitter Profile Photo

Devendra Maratha मी पण चार- पाच दिवसापूर्वी पूर्वेकडील राज्यात फिरत होतो, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड, जेव्हा त्यांना कळाले मी मराठी आहे तर त्यांनी आवर्जून मला विचारले की ये मनोज जरांगें पाटील कोन है? जिसने पूरी मुंबई बंद कर दी है? हे एकूण अभिमान वाटला, की पाटलांचा डंका पूर्ण देशात वाजत आहे.

Devendra Maratha (@devthemaratha) 's Twitter Profile Photo

अजून एक सांगितलं, जे जे Lalbaugcha Raja च्या दर्शनाला जातील त्यांना मी कधीच पावणार नाही कारण तिकडे सामान्य नागरिक म्हणून माझ्या भक्ताना तुषडक वागणून देतात माझे नावाने दंड मांडणारे ट्रस्टी. ही स्वप्नात सांगितले बाप्पाने. गरीब गणेश मंडळाकडे जा मी पावेल.

ढोकले पाटील (@dhokle_patil) 's Twitter Profile Photo

लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांनी केली पोलिसांसमोर तरुणाला जबर मारहाण. कारवाई होणार का??? लोकांना विनंती करतो – घरातल्या गणपतीचं दर्शन घ्या. आई वडिलांची सेवा करा, कशाला उगाच नको त्या ठिकाणी जाता. लालबागचा राजा गणपती नसून तो फक्त VIP लोकांचा आहे.

फणसे पाटील (@phanase_patil) 's Twitter Profile Photo

भविष्यात हिंसक आंदोलने/ मोर्चे होतील, तेव्हा जाणीव होईल लाखो मराठे मुंबईत आले पण कोणाच्या कस्पटाला हि हात न लावता आले तसेच परत हि गेले. #marathainmumbai

फणसे पाटील (@phanase_patil) 's Twitter Profile Photo

पोटात अढी अन् शब्दाची गोडी!! मराठा समाजाला ५० %वरून आरक्षण द्या म्हणणार्यांचे #मराठा समाजावर पुतना मावशीचे प्रेम आहे. त्यांना माहित आहे ते टिकणार नाही अन् विरोध केल्याचे पाप हि डोक्यावर येत नाही..!! #MarathaReservation

Devendra Maratha (@devthemaratha) 's Twitter Profile Photo

If you’re buying an HDD, whether internal or external, avoid Seagate. Even with normal usage/impact, my Seagate drives stopped working, and I lost my data twice. Going forward, I’ll always choose @WesternDigital or other reliable brands.

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

शौर्य की प्रतिमूर्ति छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन। शिवाजी महाराज वीरता, दूरदर्शिता और न्यायप्रिय नेतृत्व के अद्वितीय प्रतीक हैं। उनका जीवन दर्शन और साहस हमें आज भी अन्याय के खिलाफ लड़ने की प्रेरणा देता है।

शौर्य की प्रतिमूर्ति छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन।

शिवाजी महाराज वीरता, दूरदर्शिता और न्यायप्रिय नेतृत्व के अद्वितीय प्रतीक हैं।

उनका जीवन दर्शन और साहस हमें आज भी अन्याय के खिलाफ लड़ने की प्रेरणा देता है।
Devendra Maratha (@devthemaratha) 's Twitter Profile Photo

आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, धैर्य व दूरदृष्टी यांचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🙏 स्वराज्य, स्वाभिमान व न्यायासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या राजांचा आदर्श आपल्या प्रत्येक कृतीत जिवंत ठेवूया. "जय भवानी, जय शिवाजी!" 🚩 #शिवजयंती

आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, धैर्य व दूरदृष्टी यांचे प्रतीक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🙏

स्वराज्य, स्वाभिमान व न्यायासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या राजांचा आदर्श
आपल्या प्रत्येक कृतीत जिवंत ठेवूया.
"जय भवानी, जय शिवाजी!" 🚩

#शिवजयंती
Devendra Maratha (@devthemaratha) 's Twitter Profile Photo

Extremely unprofessional service from Safexpress. Customer care executives are unhelpful and disconnect calls without resolving issues. #Safexpress