सुजित शेलार
@sujitshelar3s
कडवट मराठी...
ID: 141151855
http://www.sujitshelar3s.wapka.mobi 07-05-2010 09:15:33
1,1K Tweet
394 Followers
213 Following
सेवा देताना असा भेदभाव का? अधिक लकसंख्या असूनही मराठीत सेवा का नाही? #माझ्याभाषेतसेवा #serveinmylanguage Amazon India Amazon Amazon Help FlipkartSupport Flipkart #मराठीबोलाचळवळ
जर महाराष्ट्रात हिंदी लादणूक सुरूच ठेवली तर भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांना मत देणार नाही. महाराष्ट्रात #मराठी अनिवार्य हवीच. त्रिभाषा सूत्र काढून टाका. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar #महाराष्ट्रातमराठीच #StopHindiImposition
#ZeroHour #ABPMajha शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी कशी शिकवली जाते, तेच मी बघतो.. राज ठाकरेंच्या भूमिकेशी समहत आहात का? Sarita Kaushik Prasanna Joshi #Rajthackeray #MNS #Edcation #ThirdLanguage #HindiLanguage #School (सहभागासाठी नियम व अटी लागू : marathi.abplive.com/zero-hour-term… )