योद्धा (@marathi___) 's Twitter Profile
योद्धा

@marathi___

मराठी राजकारण,चित्रपट,मनोरंजन,पाककृती, साहित्य,संस्कृती व जगभर प्रवास.

मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही.

ID: 138715030

calendar_today30-04-2010 10:59:45

44,44K Tweet

5,5K Followers

3,3K Following

सुक्टा बोंबिल (@suktabombil) 's Twitter Profile Photo

मुंबई पोलीस - Mumbai Police बाहेरून आले. ते हे! जे मुंबईच्या रस्त्यावर, फुटपाथवर, रेल्वे स्थानकाबाहेर अनधिकृत धंदे मांडून मुंबईकरांची गैरसोय करतात. बाकी, मुंबईत मराठा आलेत. त्यांच्याच राज्यात हक्क मागण्यासाठी आपल्या सरकारजवळ आलेत. मुंबई आमच मंत्रालय आहे. मुंबई पोलिसांना दृष्टिदोष असेल तर डोळे तपासून घ्या

मुंबई पोलीस - Mumbai Police बाहेरून आले. ते हे!  जे मुंबईच्या रस्त्यावर, फुटपाथवर, रेल्वे स्थानकाबाहेर अनधिकृत धंदे मांडून मुंबईकरांची गैरसोय करतात.

बाकी, मुंबईत मराठा आलेत. त्यांच्याच राज्यात हक्क मागण्यासाठी आपल्या सरकारजवळ आलेत. मुंबई आमच मंत्रालय आहे.

मुंबई पोलिसांना दृष्टिदोष असेल तर डोळे तपासून घ्या
अमोल मालन मारुती कडू-देशमुख (@amolk1985) 's Twitter Profile Photo

किती दुर्दैवी आणि चीड आणणारे दृश्य आहेत ही! देश प्रगतीपथावर असताना बीडमध्ये चिमुकल्या मुलांना असा जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत असेल तर काय उपयोग त्या जीडीपीचा. कोणालातरी या मुलांची दया येईल ही अपेक्षा करतोय. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Raj Thackeray

Ashish (@error040290) 's Twitter Profile Photo

हा अधिकार कुणी दिला पोलिसांना? नियमाच्या बाहेर तर चालान फाडा वाहनांचे नुकसान करून काय मिळणार आहे? फुकटचा रुबाब दाखवणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी....

योद्धा (@marathi___) 's Twitter Profile Photo

No. 1 on music trending chart..... आणि ते पण मराठी गाणे....😍🥰🤩 youtu.be/WpBn9w-Js_c?si…

No. 1 on music trending chart.....

आणि ते पण मराठी गाणे....😍🥰🤩

youtu.be/WpBn9w-Js_c?si…
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

बाई ग, कसं करमत न्हाई ग ! घाव उरी बसला, कृष्णसखा दिसला गीत - गुरु ठाकूर संगीत - अजय-अतुल स्वर - आर्या आंबेकर चित्रपट - चंद्रमुखी #मराठी #आठवणीतील_गाणी

Vaibhav (@vaibhav74549176) 's Twitter Profile Photo

Mumbai Traffic Police Mumbai Traffic Police CMO Maharashtra BBC News Marathi Lokmat पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी. पुष्पा पार्क मालाड पूर्व ( द्रुतगती मार्ग खाली )

Mumbai Traffic Police
Mumbai Traffic Police
CMO Maharashtra BBC News Marathi Lokmat
पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी.
पुष्पा पार्क मालाड पूर्व ( द्रुतगती मार्ग खाली )
𑘀𑘦𑘲𑘝 (@_amitk_) 's Twitter Profile Photo

Repeat after me, Loknete D.B. PATIL International Airport. ✅ Short usage name : Di. Ba. Patil airport. Navi Mumbai airport ❌ Naya airport ❌ Tisra airport ❌ New airport ❌

महाराष्ट्रातमराठीचहवी(#StopHindiImposition) (@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

आज काही कामासंदर्भात विक्रोळीला एका शाळेत आलोय शाळा एकदम छोटी आहे पण तिथे एका सभागृहाचे नाव " आचार्य अत्रे " यांच आहे हे पाहून खूप आनंद झाला,#मराठी लोकांसाठी दुर्दैवाने ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे #मराठी लोकाना अत्रे सारख्या खर्या नेत्याचे मोल नाही

आज काही कामासंदर्भात विक्रोळीला एका शाळेत आलोय
शाळा एकदम छोटी आहे पण तिथे एका सभागृहाचे नाव  " आचार्य अत्रे " यांच आहे हे पाहून खूप आनंद झाला,#मराठी लोकांसाठी दुर्दैवाने ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे
#मराठी  लोकाना अत्रे सारख्या खर्या नेत्याचे मोल नाही
MadhavVarun (@madhavvaruna) 's Twitter Profile Photo

नवी मुंबईतील "दि. बा. पाटील" विमानतळाच्या भरतीमध्ये गुजराती भाषेला प्राधान्य दिलं जात आहे का? होय असेल तर कशासाठी? याचं उत्तर Devendra Fadnavis यांनी द्यावं. शिक्षणातून हिंदी आणि नोकरीतून गुजरातीचं अतिक्रमण करून मराठी, महाराष्ट्राची गळचेपी करून कोणते मनसुबे साधणार आहेत भाजप?

नवी मुंबईतील "दि. बा. पाटील" विमानतळाच्या भरतीमध्ये गुजराती भाषेला प्राधान्य दिलं जात आहे का? होय असेल तर कशासाठी? याचं उत्तर Devendra Fadnavis यांनी द्यावं.
शिक्षणातून हिंदी आणि नोकरीतून गुजरातीचं अतिक्रमण करून मराठी, महाराष्ट्राची गळचेपी करून कोणते मनसुबे साधणार आहेत भाजप?
︎ ︎venom (@venom1s) 's Twitter Profile Photo

In Jaipur, a German woman and her Indian husband were attacked by their Indian women neighbours and their simp husbands. They tried to break into her house, snatched her phone, and also tried to delete the CCTV recordings. They have no fear of the law.

MadhavVarun (@madhavvaruna) 's Twitter Profile Photo

मराठी म्हणून टिकलात तर आपण हिंदू म्हणून टिकणारच. हिंदीच्या जवळ जाऊन इस्लामी करणची जास्त भीती आहे. आम्ही मराठी हिंदु आहोत आणि राहु, चिंता नको. भाजपच्या IT सेलला आपल्या पक्षाच्या राजकारणासाठी साजेसं वातावरण बनावं म्हणून मराठीचा विरोध करतात.

मराठी म्हणून टिकलात तर आपण हिंदू म्हणून टिकणारच. हिंदीच्या जवळ जाऊन इस्लामी करणची जास्त भीती आहे.
आम्ही मराठी हिंदु आहोत आणि राहु, चिंता नको.

भाजपच्या IT सेलला आपल्या पक्षाच्या राजकारणासाठी साजेसं वातावरण बनावं म्हणून मराठीचा विरोध करतात.
योद्धा (@marathi___) 's Twitter Profile Photo

पण ज्यांची मातृ भाषा आता हिंदी आहे त्यांना तर आपली मातृभाषा सोडली ना... आई पेक्षा मोठा धर्म नसतो....आम्ही मराठी , आधी आमची आई मराठी मग सर्व काही. आणि माहिती साठी सांगतो, इंडोनेशिया आणि मलेशिया च्या लोकांनी आपली लिपी सोडली आहे. दोन्ही देश आता लॅटिन मध्ये लिहितात...

विठ्ठल नागणे (@vitthal_vn) 's Twitter Profile Photo

DRM Mumbai CR Central Railway GM Central Railway सर्व स्थानकावर फलाट क्रमांक मराठीत (१, २, ३, ४, ५...) का नाहीत? फक्त इंग्रजीत का? त्रिभाषा सुत्रीच पालन का होत नाही? महाराष्ट्र मध्ये अभिजात राजभाषा मराठीला डावलून तुम्ही मराठीचा अवमान व नियमाची पायमल्ली करत आहात ? ह्या बाबत मी अगोदर

DRM Mumbai CR
Central Railway
GM Central Railway
सर्व स्थानकावर फलाट क्रमांक मराठीत (१, २, ३, ४, ५...) का नाहीत? फक्त इंग्रजीत का? त्रिभाषा सुत्रीच पालन का होत नाही? महाराष्ट्र मध्ये अभिजात राजभाषा मराठीला डावलून तुम्ही मराठीचा अवमान व नियमाची पायमल्ली करत आहात ? ह्या बाबत मी अगोदर