Manoj Mhatre
@manojmhatre_
CA | partner at Patil Mhatre & Pol LLP
ID: 2350514674
18-02-2014 12:17:25
18,18K Tweet
1,1K Followers
744 Following
Devendra Fadnavis Murlidhar Mohol आम्ही प्रकल्पग्रस्तांनी आपल्या संसाराला आगी लावुन तुम्हाला जागा जमिनी दिल्या. त्यांच जागांवर तुमचे प्रकल्प उभे राहिले. आता त्या प्रकल्पाला आमच्या राष्ट्रीय नेत्याचे नाव देण्यासाठी तुमची एवढी चालढकल बघुन सागरी भूमिपुत्र प्रचंड खवळला आहे.
एकसर बोरिवली येथील मुंबईचे मूळ भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी बांधवांच्या स्मारकाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे भूमिपुत्रांच्या अस्मितेचा मोठा अपमान होत आहे स्थानिक नागरिकांमध्ये याविषयी प्रचंड नाराजी असल्याने प्रशासनाने लक्ष घालावे माझी Mumbai, आपली BMC Ward RC BMC
Sarvesh tare (agariboy) माझी Mumbai, आपली BMC Ward RC BMC CMO Maharashtra Devendra Fadnavis MNS Adhikrut - मनसे अधिकृत Pravin Darekar - प्रविण दरेकर Manisha Chaudhary Gopal Shetty अत्यंत दयनीय अवस्था सदर स्मारकाची झालेली दिसत असून ही बाब प्रशासनाला निश्चितच खेदाची बाब म्हणावी लागेल. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन आगरी कोळी अस्मितेची बाब म्हणून सुशोभीकरण करावे. Ashwini Bhide MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र Vikas Kharage, IAS (विकास खारगे) मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti